ह्या मराठमोळ्या अभिनेत्यांनी केलं प्रसिद्ध भारतीय क्रिकेट प्लेअरच्या मुलीशी लग्न .

चिराग पाटील हा मराठी तसेच हिंदी चित्रपट अभिनेता म्हणून ओळखला जातो. स्टार प्रवाह वरील ” एक नंबर” या मालिकेत त्याने ” देवा” साकारला होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. वेक अप इंडिया, लव्ह बेटिंग, चार्ज शीट, असेही एकदा व्हावे , वजनदार या चित्रपटात त्याने काम केले आहे. चिराग पाटीलचे लग्न झाले त्यावेळी एकाच …

भारतीय रिजर्व बँकेने “बँक ऑफ चायना” ला भारतात कामकाज सुरू करण्यासाठी लायसन्स दिलं..

मागील महिन्यात चीनमध्ये झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांना भारतात चीनच्या बँकांना स्थान देण्यात येण्याचे कबूल केले होते, त्याप्रमाणे चायनामधील सर्वात मोठी बँक “बँक ऑफ चायना”ला नुकतंच भारतात ब्रॅंच ओपन करण्यासाठी लायसन्स देण्यात आलंय. यासाठी चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंगलवकरच भारतात येण्याची दाट शक्यता आहे. लवकरात लवकर “बँक ऑफ चायना” भारतात आपल्या …

प्रसिद्ध अभिनेता “निखिल रत्नपारखी” यांची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री..

“यादों कि वरात” हे नाटक तुफान गाजत आहे. या नाटकात अभिनेता निखिल रत्नपारखी याने उत्तम भूमिका साकारली आहे. एक विनोदी अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. आजवर त्याने अनेक हिंदी मालिका तसेच चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. पहेली, OMG ओह माय गॉड, मोड, तेरे बिन लादेन, आमच्या ‘ही’ चं प्रकरण, चॉक अँड डस्टर सारख्या चित्रपटात त्याने भूमिका …

“शीतलचा” हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? तिच्या अदा पाहून व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होईल…

“लागींर झालं जी” मालिकेतील शीतल म्हणजेच शिवानी बावकर. मालिकेतील तिने साकारलेली शीतल सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. सुंदर चेहऱ्यासोबतच सहज सुंदर अभिनयाची जोडदेखील तिला मिळाली आहे.त्यामुळे तिच्या अभिनयाला तोडच नाही असेच वाटू लागले आहे. “लागींर…” च्या सेटवर तिने आपला जम चांगलाच बसवला आहे. सेटवर चाललेली कलाकारांची धमालमस्ती याआधीही तुम्ही कधी पहिली असेल. नुकतेच मालिकेत रुजू झालेली …

पेट्रोल पंपावरील हे अधिकार तुम्हाला माहीत असायलाच हवेत. अशा सुविधा न मिळाल्यास तुम्ही करू शकता तक्रार…

शहरातील वाढत्या लोकवस्ती मुळे आता पेट्रोल पम्प देखील मोठ्या संख्येने वाढीस लागले आहेत. या पेट्रोल पंप चालकांनी तेथे येणाऱ्या नागरिकांसाठी काही सुविधा पुरविणे आवश्यक आहे, तसे पाहता हे सर्वसामान्यांचे अधिकारच म्हणावे लागतील. आपण पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जातो त्याठिकाणी तुम्हाला पेट्रोल पंप चालकाकडून कुठल्या प्रकारच्या सुविधा पुरविणे आवश्यक आहेत ते जाणून घेऊयात… भारतात प्रवासावेळी महिलांना …

“होणार सून मी ह्या घरची ” ह्या मालिकेतील जान्हवीच्या बाबांबद्दल हे पाहून आश्चर्य वाटेल..

“होणार सून मी ह्या घरची” ही झी वहिनीची प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली मालिका तुफान गाजली होती. मालिकेतील बड्या स्टार कास्ट मुळे मालिकेचा चांगलाच जम बसला होता. या मालिकेत जान्हवीच्या बाबांची भूमिका अभिनेते “मनोज कोल्हटकर” यांनी साकारली होती. या मालिकेच्या यशानंतर त्यांनी अशा अनेक कौटुंबिक तसेच ऐतिहासिक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चनच्या पिंक चित्रपटात …

“मकडी” तसेच श्रेयस तळपदेच्या “इकबाल” चित्रपटाची बालकलाकार नुकतीच अडकली या बंधनात ..

“मकडी” या बॉलिवूडच्या भयपटात बालकलाकार म्हणून वावरणारी अभिनेत्री म्हणजेच “श्वेता बसू प्रसाद” होय. मकरंद देशपांडे तसेच शबाना आझमी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसल्या. श्वेताने बॉलिवूडच्या काही मोजक्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम पाहिले आहे.श्रेयस ताळपदेच्या ” ईकबाल” या चित्रपटात तिने त्याच्या लहाण बहिणीची भूमिका बजावली होती. मोठया पडद्याप्रमाणे तिने छोट्या पडद्यावर देखील बालकलाकार म्हणून काम पाहिले …

प्रसिद्ध अभिनेता तसेच गायक अमोल बावडेकर यांची सुंदर फॅमिली पाहण्यासाठी

अमोल बावडेकर हा अभिनेता ” उंच माझा झोका” या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला.झी वाहिनीच्याच ” राधा ही बावरी” या मालिकेतदेखील सौरभ गोखले, श्रुती मराठे, कविता लाड याच्यासोबत त्याला अभिनयाची संधी मिळाली.कलर्स मराठीवरील “अहिल्याबाई होळकर ” या मालिकेसाठी त्याने विरोधी भूमिका साकारली. याचप्रमाणे बाजीराव मस्तानी, हृदयांतर, राजमाता जिजाऊ या चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची संधी …

“तू माझा सांगाती ” मालिकेचे संगीत दिग्दर्शक मकरंद भागवत यांची पत्नी आहेत या सुंदर अभिनेत्री..

कलर्स मराठीवरील “तू माझा सांगाती ” या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करून मकरंद भागवत यांना मोलाची संधी मिळाली.अवघा रंग एक झाला, आम्हा न कळे ज्ञान, सुंदर ते ध्यान आशा सर्वच अभंगाला त्यांनी संगीत दिले.” मागणे हे पंढरीनाथा ” हे संत सावता माळी वर चित्रित झालेल्या अभंगाला स्वरबद्ध केले आहे. मकरंद हे मूळचे ग्वालीयरचे, चर्चगेट …

“ड्रॅगन फ्रुट ” चे माहित नसलेले फायदे जाणून घ्या..

आजकाल बाजारात सहज उपलब्ध होणारे औषधी गुणधर्म असणारे फळ म्हणजे ” ड्रॅगन फ्रुट “. हे फळ साधारण इस्राईल, चीन यासारख्या देशातून मागविले जात होते. परंतु या फळांचे उत्पन्न आपल्या भारतात देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या एका फळाची किंमत साधारण ५० ते १०० रुपये ( आकारानुसार ) आकारली जाते. त्यामुळे भरपूर उत्पन्न मिळवण्यासाठी या फळाची …