“होणार सून मी ह्या घरची ” ह्या मालिकेतील जान्हवीच्या बाबांबद्दल हे पाहून आश्चर्य वाटेल..

“होणार सून मी ह्या घरची ” ह्या मालिकेतील जान्हवीच्या बाबांबद्दल हे पाहून आश्चर्य वाटेल..

“होणार सून मी ह्या घरची” ही झी वहिनीची प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली मालिका तुफान गाजली होती. मालिकेतील बड्या स्टार कास्ट मुळे मालिकेचा चांगलाच जम बसला होता. या मालिकेत जान्हवीच्या बाबांची भूमिका अभिनेते “मनोज कोल्हटकर” यांनी साकारली होती. या मालिकेच्या यशानंतर त्यांनी अशा अनेक कौटुंबिक तसेच ऐतिहासिक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चनच्या पिंक चित्रपटात हि त्यांना अभिनय करायची संधी […]

“मकडी” तसेच श्रेयस तळपदेच्या “इकबाल” चित्रपटाची बालकलाकार  नुकतीच अडकली या बंधनात ..

“मकडी” तसेच श्रेयस तळपदेच्या “इकबाल” चित्रपटाची बालकलाकार नुकतीच अडकली या बंधनात ..

“मकडी” या बॉलिवूडच्या भयपटात बालकलाकार म्हणून वावरणारी अभिनेत्री म्हणजेच “श्वेता बसू प्रसाद” होय. मकरंद देशपांडे तसेच शबाना आझमी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसल्या. श्वेताने बॉलिवूडच्या काही मोजक्या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम पाहिले आहे.श्रेयस ताळपदेच्या ” ईकबाल” या चित्रपटात तिने त्याच्या लहाण बहिणीची भूमिका बजावली होती. मोठया पडद्याप्रमाणे तिने छोट्या पडद्यावर देखील बालकलाकार म्हणून काम पाहिले आहे. ११ जानेवारी १९९१ साली […]

प्रसिद्ध अभिनेता तसेच गायक अमोल बावडेकर यांची सुंदर फॅमिली पाहण्यासाठी

प्रसिद्ध अभिनेता तसेच गायक अमोल बावडेकर यांची सुंदर फॅमिली पाहण्यासाठी

अमोल बावडेकर हा अभिनेता ” उंच माझा झोका” या झी मराठीवरील मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला.झी वाहिनीच्याच ” राधा ही बावरी” या मालिकेतदेखील सौरभ गोखले, श्रुती मराठे, कविता लाड याच्यासोबत त्याला अभिनयाची संधी मिळाली.कलर्स मराठीवरील “अहिल्याबाई होळकर ” या मालिकेसाठी त्याने विरोधी भूमिका साकारली. याचप्रमाणे बाजीराव मस्तानी, हृदयांतर, राजमाता जिजाऊ या चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची संधी त्याला मिळाली. अमोल एक उत्कृष्ट […]

“तू माझा सांगाती ”  मालिकेचे संगीत दिग्दर्शक मकरंद भागवत यांची पत्नी आहेत या सुंदर अभिनेत्री..

“तू माझा सांगाती ” मालिकेचे संगीत दिग्दर्शक मकरंद भागवत यांची पत्नी आहेत या सुंदर अभिनेत्री..

कलर्स मराठीवरील “तू माझा सांगाती ” या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून काम करून मकरंद भागवत यांना मोलाची संधी मिळाली.अवघा रंग एक झाला, आम्हा न कळे ज्ञान, सुंदर ते ध्यान आशा सर्वच अभंगाला त्यांनी संगीत दिले.” मागणे हे पंढरीनाथा ” हे संत सावता माळी वर चित्रित झालेल्या अभंगाला स्वरबद्ध केले आहे. मकरंद हे मूळचे ग्वालीयरचे, चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या सेवेत ते […]

“ड्रॅगन फ्रुट ” चे माहित नसलेले फायदे जाणून घ्या..

“ड्रॅगन फ्रुट ” चे माहित नसलेले फायदे जाणून घ्या..

आजकाल बाजारात सहज उपलब्ध होणारे औषधी गुणधर्म असणारे फळ म्हणजे ” ड्रॅगन फ्रुट “. हे फळ साधारण इस्राईल, चीन यासारख्या देशातून मागविले जात होते. परंतु या फळांचे उत्पन्न आपल्या भारतात देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या एका फळाची किंमत साधारण ५० ते १०० रुपये ( आकारानुसार ) आकारली जाते. त्यामुळे भरपूर उत्पन्न मिळवण्यासाठी या फळाची लागवड केली जात आहे. लागवड […]

“गवती चहा” पिण्याचे  फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीदेखील लगेचच असा चहा पिण्यास सुरुवात करताल …

“गवती चहा” पिण्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीदेखील लगेचच असा चहा पिण्यास सुरुवात करताल …

चहा पिणे हे जरी शरीरासाठी हितकारक नसले तरी बहुतेकांची सकाळची सुरुवात मात्र चहा घेतल्याशिवाय पूर्ण होतच नाही. काही जणांना तर एकाच वेळेला दोन तीन कप चहा पिण्याची सवय असलेली तुम्ही पाहिली असेल. पण तुम्हाला जर चहा प्यायची इच्छा झालीच तर गवती चहा हा योग्य पर्याय ठरू शकेल . याचे फायदे देखील तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करून टाकतील, तर मग जाणून घेऊयात […]

अभिनेता मकरंद देशपांडे यांनी केलं  अभिनेत्री आदिती पोहणकर हिच्या छोट्या बहिणीशी लग्न ..

अभिनेता मकरंद देशपांडे यांनी केलं अभिनेत्री आदिती पोहणकर हिच्या छोट्या बहिणीशी लग्न ..

मकरंद देशपांडे प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत त्याने अभिनेता म्हणून अनेक मराठी, बॉलिवूड, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपट साकारले आहेत. ६ मार्च १९६६ साली त्याचा मुंबईतील डहाणू येथे जन्म झाला. अजिंठा, दगडी चाळ, पन्हाळा, समांतर या मराठी चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेत तो आपला अभिनय दमदारपणे निभावताना दिसतो. पण गेल्या काही महिन्यांपासून तो […]

ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे पती आहेत युवासेना पदाधिकारी रोहन देशपांडे

ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे पती आहेत युवासेना पदाधिकारी रोहन देशपांडे

रोहन देशपांडे हे राजकारणात सक्रिय आहेत. शिवसेनेच्या युवासेनेत पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. युवा सेना हि शिव सेनेची २०११ साली स्थापन झालेली युवा म्हणजे तरुण लोकांची एक शाखा आहे, जिचे अध्यक्ष मा. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून हजेरी लावताना पाहायला मिळतात. १८ डिसेंम्बर २०१४ साली अभिनेत्री “अपूर्वा नेमळेकर” हिच्यासोबत त्यांनी लग्नगाठ बांधली. […]

“तू माझा सांगाती” मधील संत चोखोबा म्हणजेच अंशुमन विचारे याची पत्नी हि मराठी निर्माती..

“तू माझा सांगाती” मधील संत चोखोबा म्हणजेच अंशुमन विचारे याची पत्नी हि मराठी निर्माती..

कलर्स वाहिनीवरील ” तू माझा सांगाती ” ही आध्यात्मिक मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत अंशुमन विचारे या अभिनेत्याने संत चोखोबाची व्यक्तिरेखा उत्तम साकारली होती. अंशुमन विचारे “कोमेडीची बुलेट ट्रेन” या शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. विनोदाचे अचूक टायमिंग हेरण्याची कला अवगत असल्याने या क्षेत्रात त्याने चांगलाच जम बसवला आहे. एवढेच नव्हे तर अंशुमनने बालचामुंसाठी मुंबई, यवतमाळ या ठिकाणी […]

झी मराठीवरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेतील अभिनेता सुहास सिरसाट यांची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री..

झी मराठीवरील “रात्रीस खेळ चाले” मालिकेतील अभिनेता सुहास सिरसाट यांची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री..

” रात्रीस खेळ चाले ” या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेत सुहास सिरसाट या अभिनेत्याने भूमिका साकारली होती. नुकताच त्यांच्या “भर दुपारी ” फिल्म साठी “नॅशनल अवॉर्ड”ने सन्मानित केले आहे. झी युवावरील “रुद्रम” ही त्यांनी साकारलेली मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत त्यांनी “शिवा” साकारला आहे.अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने प्रमुख भूमिका पार पाडली आहे. मुक्ता बर्वे सोबत त्यांनी “सखाराम बाईंडर” या […]