“लागींर झालं जी” मालिकेतील शीतलचे वडील म्हणजेच देवेंद्र देव यांच्याबद्दल माहिती ह्या ७ फोटोसह नक्की पहा

“लागींर झालं जी” मालिकेतील शीतलचे वडील म्हणजेच देवेंद्र देव यांच्याबद्दल माहिती ह्या ७ फोटोसह नक्की पहा

“लागींर झालं जी” मालिकेतील नाना म्हणजेच देवेंद्र देव सर्वानाच आदरणीय आहेत. मालिकेत जसा त्यांना मान दिला जातो तसाच मान त्यांना त्यांच्या गावकऱ्यांकडून मिळत असल्याचे सांगितले जाते. देवेंद्र देव हे सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी वास्तव्यास आहेत. किसनविर महाविद्यालय, वाई, सातारा येथे त्यांचे शिक्षण झाले. ४ मार्च १९९४ साली त्यांनी यशश्री यांच्यासोबत विवाह केला. नुकताच त्यांच्या लग्नाच्या २४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी […]

“रांजणवाडी” वारंवार होणाऱ्या त्रासापासून मिळवा या घरगूती उपायांनी आराम…

“रांजणवाडी” वारंवार होणाऱ्या त्रासापासून मिळवा या घरगूती उपायांनी आराम…

वारंवार ” रांजणवाडी ” होण्याची काही कारणे सांगितली जातात, जसे शरीरातील वाढलेली उष्णता याला कारणीभूत ठरते. तसेच काही अंशी जंतुसंसर्ग यामुळेदेखील रांजणवाडी येण्याची शक्यता असते. रांजणवाडी ही डोळयांच्या पापण्यांच्या ठिकाणी येते. सुरुवातीला त्याठिकाणी खाज येते त्यानंतर तिथे गाठ तयार होते. या गाठीला जसजशी लाली चढत जाते तसतसे या गाठीला सूज येते त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून डोळ्याला पाणी येण्यास सुरुवात होते, डोळे […]

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले वयाच्या ६० व्या वर्षी लग्न , बघा कोण आहेत या अभिनेत्री

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने केले वयाच्या ६० व्या वर्षी लग्न , बघा कोण आहेत या अभिनेत्री

बॉलिवूड चित्रपटात कधी आई तर कधी आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्री म्हणजेच सुहासिनी मुले होय . आजवर त्यांनी बॉलिवूड चे अनेक चित्रपट साकारले आहेत. अनेक दिग्गज कालावंतासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. सुहासिनी मुले यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५० साली मराठी कुटुंबात झाला. लहानपणीच वयाच्या अवघ्या ३ऱ्या वर्षात वडिलांचे छत्र हरवले त्यामुळे आईनेच तिचा सांभाळ केला. अभिनेत्री सुहासिनी मुले […]

संग्राम समेळ या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री

संग्राम समेळ या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर मराठमोळी अभिनेत्री

अभिनेता संग्राम समेळ ला तुम्ही स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका “पुढचं पाऊल ” मध्ये पाहिले असेल. ही मालिका चांगलीच यशस्वी ठरली. यात संग्रामने ‘समीरची ‘भूमिका साकारली आहे. कॉलेजमध्ये असताना संग्रामने अनेक नाटकांत सहभाग दर्शवला आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेनंतर त्याने निखिल कारखानीस यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ ब्रेव्ह हार्ट… जिद्द जगण्याची ‘ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. अभिनेत्री धनश्री काडगावकर त्याच्या सहकलाकाराच्या […]

‘लागींर झालं जी’ मालिकेतील शीतलच्या आईच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

‘लागींर झालं जी’ मालिकेतील शीतलच्या आईच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

दया एकसंभेकर यांनी ‘लागींर झालं जी ‘ मालिकेत शीतलच्या आईची भूमिका साकारली आहे. ही त्यांची अभिनित केलेली पहिलीच मालिका. श्वेता शिंदे या मालिकेच्या दिग्दर्शिका असून त्यांनी अनेक नवोदित कलावंतांना अभिनयाची संधी देऊन प्रकाशझोतात आणले आहे. दया एकसंभेकर ह्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांचे शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल ,कोल्हापूर येथुन पूर्ण केले. तर कॉमर्स कॉलेज, कोल्हापूर येथून त्यांनी आपले पुढील शिक्षण […]

ह्या प्रसिद्ध म्युजीक प्रोड्युसरची पत्नी आहे “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री..

ह्या प्रसिद्ध म्युजीक प्रोड्युसरची पत्नी आहे “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील ही सुंदर अभिनेत्री..

मराठी चित्रपट सृष्टीत ‘मंदार खरे ‘ हे नाव एक म्युजीक कंपोजर आणि म्युजीक प्रोड्युसर म्हणून ओळखले जाते. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी एम जी व्हि एम , विटा येथून पदवीचे शिक्षण घेतले आहे. ‘लंगर’ या चित्रपटाचे त्यांनी म्युजीक कंपोजर तसेच एडिटर म्हणून काम पाहिले आहे. अचानक(२००८), भूक (२००६), भैरोबाच्या नावानं चांगभलं या चित्रपटाला त्यांनी म्युजीक दिले आहे. […]

“तुझ्यात जीव रंगला” फेम हार्दिक जोशी बघा काय करत होता मालिकेआधी…पाहून थक्क व्हाल

“तुझ्यात जीव रंगला” फेम हार्दिक जोशी बघा काय करत होता मालिकेआधी…पाहून थक्क व्हाल

झी मराठीवरील मालिका “तुझ्यात जीव रंगला” दिवसेंदिवस रंगतच चालली आहे. त्यातील ‘लाडूच्या’ गमतीजमती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार ” राणा “म्हणजेच हार्दिक जोशी बद्दल आपण जाणून घेऊयात…. हार्दिक जोशी हा मूळचा मुंबईचा, ६ ऑक्टोबर १९८८ साली तो मुंबईत जन्मला. मुंबईतील गुरुनानक खालसा कॉलेजमधून तसेच मुंबई युनिव्हर्सिटीतुन आपले शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असल्याने कॉलेजमध्ये असताना अनेक […]

अश्विनी भावे हिच्या सुंदर मुलीचे आणि फॅमिलीचे फोटो तुम्ही पाहिलेत का? नक्की पहा

अश्विनी भावे हिच्या सुंदर मुलीचे आणि फॅमिलीचे फोटो तुम्ही पाहिलेत का? नक्की पहा

अश्विनी भावे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटातही ती चांगलीच गाजली. अश्विनीचा जन्म ७ मे १९७२ रोजी सायन मुंबई येथे झाला. मुंबईच्या साधना विद्यालयातून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर तिने ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, […]

धक्कादायक! “माझं घर माझा संसार” चित्रपटातील मुग्धा चिटणीस या नायिकेबद्दल हे वाचून तुम्हाला धक्का बसेन..

धक्कादायक! “माझं घर माझा संसार” चित्रपटातील मुग्धा चिटणीस या नायिकेबद्दल हे वाचून तुम्हाला धक्का बसेन..

“दृष्ट लागण्या जोगे सारे” हे एकेकाळी सुपरहिट ठरलेले गाणे आजही तितकेच गुणगुणावेसे वाटत असेल. १९८६ साली अजिंक्य देव आणि देखणी अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांची प्रमुख भूमिका असलेला ” माझं घर माझा संसार ” हा चित्रपटही तितकाच यशस्वी ठरला होता. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आजही नकळत ओठावर येऊन गुणगुणावेसे वाटते. दिवंगत रीमा लागू ह्या अजिंक्यच्या आईच्या […]

“श्रीयुत गंगाधर टिपरे ” मालिका फेम सुंदर अभिनेत्री शलाका पुन्हा का दिसली नाही? फोटोसह जाणून घ्या ती सध्या काय करते

“श्रीयुत गंगाधर टिपरे ” मालिका फेम सुंदर अभिनेत्री शलाका पुन्हा का दिसली नाही? फोटोसह जाणून घ्या ती सध्या काय करते

“श्रीयुत गंगाधर टिपरे ” ही झी मराठीवरील विनोदी मालिका त्या काळी तुफान गाजली. त्यातील गंगाधर टिपरे म्हणजे दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबावर आधारित ही मालिका होती. अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलगा आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर त्यांचा नातू म्हणजे विकास कदम (शिऱ्या) हाही या मालिकेत झळकला. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे ही देखील या मालिकेत झळकली […]