हृदय विकाराचा झटका येण्या आधिच दिसू लागतात ही लक्षणे.. आवर्जून वाचा जेणेकरून एखाद्याचा जीव नक्कीच वाचवाल.

हृदय विकाराचा झटका येण्या आधिच दिसू लागतात ही लक्षणे.. आवर्जून वाचा जेणेकरून एखाद्याचा जीव नक्कीच वाचवाल.

हृदय विकाराच्या झटक्यामुळे कित्येकांचे प्राण गेल्याचे तुम्ही ऐकले असेल.ही धोक्याची घंटा कित्येक दिवस अगोदरच तुम्हाला कळून चुकलेली असते. हृदयाविकाराचा झटका येण्याच्या २० ते २५ दिवस अगोदरच कुठलीही कष्टाची कामे न करता दरदरून घाम फुटणे, मळमळणे,उलट्या ,चक्कर येणे, अगदी आरामात बसलेल्या अवस्थेत असताना देखील तीव्र वेदना जाणवणे त्याच प्रमाणे छातीच्या डाव्या बाजूला वेदना होणे,मान, पोट, पाठ दुखून त्यांच्या वेदना वाढतच जाणे […]

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचा तबला आणि पेटी वाजवण्याचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांचा तबला आणि पेटी वाजवण्याचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची चला हवा येऊ दया सेटवरील धम्माल तुम्ही पहिलीच असेल. कॅमेऱ्या समोर ते लोकांना खदखदून हसवतात. सेटवर आलेले पाहुणे त्यांच्या नकला त्यांच्यावर मारलेले जोक्स हे पाहून पाहुणेमंडळीही खूप खुश होतात. पण कॅमेऱ्यामागे हे लोक कसे वावरतात कसे राहतात याची उत्सुकता सर्वानाच लागलेली असते. नुकताच कुशल बद्रिके यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ‘असा सेटवरचा टाईमपास’ टॅगलाईन टाकून […]

ईशा अंबाणीला केलं बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रपोज.. महाबळेश्वर येथील फोटो झाले व्हायरल

ईशा अंबाणीला केलं बॉलीवूड स्टाईलमध्ये प्रपोज.. महाबळेश्वर येथील फोटो झाले व्हायरल

काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या एंगेजमेंट बाबतची बातमी झळकली होती. आता बातमी आहे की, आकाश आंबाणीची जुळी बहीण इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांची. नुकतेच आनंदने महाबळेश्वर येथे ईशाला सिने स्टाईलने प्रपोज केले आहे. त्या दोघांचे हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत […]

‘दुनियादारी’ फेम ‘प्रणव रावराणे’ याने केले या सुंदर मराठी अभिनेत्री सोबत लग्न

‘दुनियादारी’ फेम ‘प्रणव रावराणे’ याने केले या सुंदर मराठी अभिनेत्री सोबत लग्न

मराठी चित्रपट सृष्टीतील गाजलेला चित्रपट ‘दुनियादारी’ यात प्रणवने ‘सॉरी’ ची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिकाही तितकीच गाजली. ‘आपण यांना पाहिलंत का? ‘हे त्याचे नाटकही चांगलेच चर्चेत राहिले. लगे रहो राजाभाई,तीन जीव सदाशिव,एक साथ नमस्ते या नाटकातही त्याला दमदार भूमिका मिळाली. प्रणव रावराणे याची मराठी जगतात उत्तम कॉमेडी कलाकार म्हणून ख्याती आहे. त्याने अनेक स्टेज शो हि केलेत. प्रसिद्ध नाटक […]

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सचिन देशपांडे आणि पियुशा बिदनूर यांचे काल लग्न झाले त्याचे काही खास फोटो

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सचिन देशपांडे आणि पियुशा बिदनूर यांचे काल लग्न झाले त्याचे काही खास फोटो

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम सचिन देशपांडे आणि पियुशा बिदनूर यांचा साखरपुडा १४ डिसेंबर २०१७ रोजी संपन्न झालेला आणि काल म्हणजेच शुक्रवार ४ में २०१८ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. सचिन देशपांडे सध्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत श्रेयशची भूमिका साकारतोय. श्रेयश जो शानयाच्या एकतर्फी प्रेमात असताना तुम्ही पाहिलाय पण आता त्याच्या खऱ्या प्रेयसी सोबत त्याचे काल लग्न झाले. सचिन आणि पियुशा बद्दल […]

राहुल्या, शीतलीचे भन्नाट डायलॉग लिहणाऱ्या ह्या लेखकाला पाहून आश्चर्य चकित व्हाल

राहुल्या, शीतलीचे भन्नाट डायलॉग लिहणाऱ्या ह्या लेखकाला पाहून आश्चर्य चकित व्हाल

‘मला लै कॉन्फीडॉन्स हाय ‘ हा डायलॉग कोणाचा असे म्हटल्यावर लगेचच राहुल्याची आठवण झाली ना . ‘लगीर झालं जी’ या मालिकेने मराठी रसिकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्रातील घराघरात हि मालिका पोहोचली आहे. राहुल्या बरोबरच शीतलीचा ‘लै असत्यात मनमौजी पण लाखात एक माझा फौजी ‘ हा डायलॉगहि तितकाच फेमस झाला आहे . या मालिकेचे लेखन केले आहे […]

दुनियादारी मधील अभिनेता सुशांत शेलारची पत्नी आहे अभिनेत्रीपेक्षा खुपच सुंदर

दुनियादारी मधील अभिनेता सुशांत शेलारची पत्नी आहे अभिनेत्रीपेक्षा खुपच सुंदर

सुशांत शेलार या मराठमोळ्या अभिनेत्याचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० साली मुंबईत झाला. शरदाश्रम विद्यामंदिर, मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील कीर्ती विद्यालय येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडील अरुण दत्तात्रय शेलार हे ख्यातनाम कबड्डीपट्टू होते. त्यांच्या निधनानंतर सुशांतने “शेलार मामा फौंडेशन” च्या वतीने काही वर्षांपूर्वी कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. मध्यंतरी तो राजकारणात देखील सहभाग दाखवून चर्चेचा विषय बनला. […]

महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो झाले व्हायरल

महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो झाले व्हायरल

महेश मांजरेकर हे उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत, सध्या मराठी बिग बॉसमधून महेश मांजरेकर सुत्रसंचालकाच्या भूमिसाकारण्यात व्यस्त आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही महेश सक्रियपणे काम करतात. महेश यांनी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरला एफ. यु. या मराठी सिनेमातून लाँच केले होते. पण आता त्यांची मुलगी अश्वमी फोटो पाहिले असता तीसुद्धा लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे असेच दिसते. बॉलिवूडचा दबंग […]

आश्चर्य!!! या तळ्याचे पाणी आहे चक्क गुलाबी रंगाचे…विशेष म्हणजे ह्या पाण्यात कोणीही बुडू शकत नाही

आश्चर्य!!! या तळ्याचे पाणी आहे चक्क गुलाबी रंगाचे…विशेष म्हणजे ह्या पाण्यात कोणीही बुडू शकत नाही

पाण्याला कोणताही रंग, चव नसते हे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत. पण आपल्या पृथ्वीवर एका तळ्याचे पाणी चक्क गुलाबी रंगाचे आहे. हे ठिकाण पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टी येथे असून ह्या पाण्यात तुम्हाला पोहता येत नसेल तरीही तुम्ही आपोआत पाण्यावर तरंगता यामुळे पर्यटक ह्यातळ्याला आकर्षित होतात. वैशिट्यानी परिपूर्ण अश्या या तळ्याला ‘हिलियर लेक’ असे संबोधले जाते. या तळ्याचे क्षेत्रफळ जवळपास ६०० स्क्वे. […]

पुण्याच्या नवी सांगवी येथे भरधाव फॉरच्यूनर कार भोजनालयात घुसली, १ ठार ४ गंभीर जखमी

पुण्याच्या नवी सांगवी येथे भरधाव फॉरच्यूनर कार भोजनालयात घुसली, १ ठार ४ गंभीर जखमी

पुण्याच्या नवी सांगवी येथे अनंत भोजनालय (वेळ दुपारी १ वाजण्याच्या आसपास हॉटेलमध्ये गर्दी नसताना) एक फॉरच्यूनर गाडी चक्क मारधाव वेगाने आत शिरली. त्यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेले हॉटेलचे मालक ओमप्रकाश पंदीलवार हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी सुवर्णा पंदीलवार आणि मुलगा आनंद पंदीलवार हे कुटुंब तसेच आचारी बसवराज तळपदे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गाडीचा चालक सचिन जाधवही गंभीर […]