तुम्ही ह्या मुलीला ओळखलंत? मोठी झाल्यावर हिने मराठी चित्रपट सृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट साकारलेत

फोटो दिसणाऱ्या बालकलाकार अभिनेत्रीला तुम्ही कदाचित तिला ओळखलं नसेल चला तर तिच्याबद्दल जाणून घेऊयात.. लहानपणापासूनच ह्या अभिनेत्रीने बरीच मोठी मजल मारली होती आणि मोठी झाल्यावर अनेक मराठी सुपरहिट चित्रपट हि तिच्या नवे आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक दशके अधिराज्य गाजवलेले पाहायला मिळते. यात वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, आशा काळे, …

अशी ही बनवाबनवी चित्रपटातील सरपोतदारांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

कितीही वेळा पाहिला तरी ज्याला तुम्ही अजिबात कंटाळणार नाहीत असा तो चित्रपट म्हणजे “अशी ही बनवाबनवी”. विनोदाचे अचूक टायमिंग काय असते हे या चित्रपटातील कलाकारांनी पुरेपूररित्या आपल्या सजग अभिनयातून दर्शवून दिलेले पाहायला मिळाले .अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुशांत रे यांच्याप्रमाणेच सुधीर जोशी यांनी या चित्रपटात विश्वास सरपोतदारांची भूमिकादेखील तितक्याच ताकदीने उभारली होती. तर …

बर्थडे च्या दिवशीच सोनाली कुलकर्णीने केला मोठा खुलासा.. ह्या खास दिवशी उरकला साखरपुडा

गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोनाली कुलकर्णी कधी लग्न करणार याच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत होत्या. त्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी सोनाली परदेश दौऱ्यावर गेली असता बॉयफ्रेंडसोबत आपला वेळ घालवत असल्याचे तीने सांगितले होते. त्यापाठोपाठ सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंड बाबत अनेक चर्चा देखील रंगत गेल्या. त्याच दरम्यान सोनालीने एक ज्वेलरीची ऍड देखील …

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको मालिका आता नव्या वळणावर आहे गुरुनाथची पहिली पत्नी राधिका हिने सौमित्राशी लग्न केलं आणि गुरुनाथ सौमित्रच्या वडिलांच्या कंपनीत सामील होऊन कारभार सांभाळणार आहे पुढे तो काहीतरी कट कारस्थान करणार हे निश्चित. अभिजित खांडकेकर म्हणजेच गुरुनाथ सुभेदार याच्या वडिलांची भूमिका अभिनेते “देवेंद्र दोडके” यांनी साकारली आहे. देवेंद्र दोडके हे केवळ अभिनेतेच नाही तर …

ह्या अभिनेत्यांना ओळखलंत? अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या सोबत आहे हे खास नातं

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रिया बेर्डे यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले होते. यानंतर एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, येडा की खुळा, अफलातून अशा धमाल मराठी चित्रपटासोबतच बेटा, अनाडी, हम आपके है कौन सारख्या हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रिया बेर्डे यांना अभिनयाचे हे बाळकडू अगदी त्यांच्या घरातूनच …

मराठी सृष्टीतील या ५ ‘माय-लेकींच्या’ जोड्या…नंबर ४ ने एकाच चित्रपटातून साकारली सेम भूमिका

अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेल्या कलाकारांची मुले देखील याच क्षेत्रात आपला जम बसवताना पाहायला मिळतात. आपल्या सजग अभिनयातून या कलाकारांनी नाटक, चित्रपट तसेच मालिका क्षेत्रातही उत्तमोत्तम भूमिका साकारून आपले स्थान कायम टिकवून ठेवलेले पाहायला मिळते. त्यातील बरेच कलाकार हे आजही प्रसिद्धीच्या झोतात असलेले दिसून येतात. त्यातीलच काही निवडक माय-लेकींच्या जोड्या आज आपण जाणून घेणार आहोत… १. …

झपाटलेला चित्रपटात आवडी साकारणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण

९० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेत्याचं राज्य होतं मात्र अश्या काही अभिनेत्र्याही होत्या ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील अनेक अभिनेत्री आजही छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात, चला तर मग अश्याच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात.. झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा यासारख्या दमदार चित्रपटात अभिनेत्री पूजा पवार साळुंखे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम …

महाभारत मालिकेतील कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता…सून देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

दूरदर्शन वाहिनीने महाभारत ही मालिका पुनःप्रक्षेपीत केली आहे त्यात कर्णचा वध करण्यात आला त्यावेळी एका सर्वशक्तीशाली योध्याचा असा अंत झाला म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. १९८८ साली प्रदर्शित होत असलेल्या ह्या मालिकेचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांनी केले होते. मालिकेतून कर्णची भूमिका अभिनेते “पंकज धीर” यांनी साकारली होती. आपल्या दमदार अभिनयातून …

महाभारत मालिकेतील कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता

दूरदर्शन वाहिनीने महाभारत ही मालिका पुनःप्रक्षेपीत केली आहे त्यात कर्णचा वध करण्यात आला त्यावेळी एका सर्वशक्तीशाली योध्याचा असा अंत झाला म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. १९८८ साली प्रदर्शित होत असलेल्या ह्या मालिकेचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांनी केले होते. मालिकेतून कर्णची भूमिका अभिनेते “पंकज धीर” यांनी साकारली होती. आपल्या दमदार अभिनयातून …

संजीव कुमार लग्नासाठी गेलेहोते मुलगी बघायला.. ३ वर्षानंतर त्याच मुलीला पुन्हा जाऊन पाहिले तर बसला धक्का

संजीव कुमार शर्मा हे पेशाने फोटोग्राफर आहेत. २००२ साली संजीव परिवारासह मुलगी पाहण्यासाठी गेले होते. साधारण कुटुंबात वाढलेल्या आशाला त्यांनी पसंत केले. याचदरम्यान संजीव यांचे वडील आजारी पडले. या आजारपणामुळे त्यांनी आशासोबत लग्न करण्याचे थांबवले. वडलांच्या आजारपणामुळे त्याने लग्नाचा विषय हि कधी काढला नाही. वडील इतके आजारी पडले कि सलग ३ वर्ष तो त्यांचीच देखभाल …