लागीरं झालं जी फेम “पुष्पा मामींची” बहिणही आहे सुंदर अभिनेत्री

झी मराठीवरील लागीरं झालं जी या मालिकेतून पुष्पा मामींची भूमिका गाजवली होती अभिनेत्री “कल्याणी चौधरी” यांनी. आपल्या पहिल्याच मालिकेमुळे कल्याणी चौधरी या प्रकाशझोतात आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. या मालिकेनंतर कलर्स मराठी वरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत त्यांना पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळाली. अशा प्रकारे वेगवेगळ्या टीव्ही मालिकेतून त्या अभिनय क्षेत्रात आपला चांगलाच जम …

तानाजी चित्रपटातील ह्या कलाकाराबद्दल जाणून घेऊयात पत्नी देखील आहे मराठी अभिनेत्री

“तानाजी” चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उदंड प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला यामुळेच येत्या १५ ऑगेस्ट रोजी हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. १५ ऑगस्ट च औचित्य साधून हा चित्रपट छोट्या पडद्यावर सर्वाना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील अनेक कलाकार तुमच्या परिचयाचे असतीलच पण आज आपण अश्या एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने ह्या चित्रपटात एक छोटी परंतु …

चला हवा येऊ द्या फेम “अंकुर वाढावे”ची मन हेलावणारी पोस्ट

एखाद्या व्यक्तीचे व्यंग हे चेष्टेचा विषय बनलेली अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. परंतु अशा चेष्टेला कितपत बळी पडणे हे त्या व्यक्तीवरही अवलंबून असते. असेच काहीसे चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे या कलाकारानेही अनुभवले आहे आणि अनुभवत आहे. अंकुर वाढवे उत्तम अभिनयासोबतच एक उत्कृष्ट कविता देखील करणारा कलाकार आहे. आपली व्यथा त्याने आपल्या या पुढे …

“ती माझी सून नाही तर” ….मयुरी देशमुखच्या सासूचे सर्वांना भावनिक आवाहन

काही दिवसांपूर्वी खुलता कळी खुलेना मालिका फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्या पतीने म्हणजेच अभिनेता ‘अशुतोष भाकरे’ यांनी नैराश्येत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आ त्म ह त्या केली होती. आशुतोष असं काही करेल याची कल्पना मयुरीसह कोणालाच नव्हती. याच भूमिकेतून अशुतोषच्या आई म्हणजेच मयुरी देशमुख हिच्या सासूबाई ‘अनुराधा भाकरे’ यांनी एक पोस्ट लिहिली आहे ज्यात …

सोनालीने कपड्यांच्या दुकानात जाऊन केलेला हा प्रकार पाहून सोनालीच्या भावाने “ही माझी बहिण नाही” म्हणत दुकानातून काढला होता पळ

सोनाली कुलकर्णी बॉलिवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. सोनालीने सुरुवातीच्या काळात बॉलिवूड क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. सिंघम, मिशन कश्मीर, दिल चाहता है, अग्निवर्षा, भारत, प्यार तुने क्या किया या बॉलिवूड चित्रपटातून सोनालीने आजवर भरीव कामगिरी करून दाखवली आहे. एवढेच नाही तर मराठी चित्रपट सृष्टीतील गुलाबजाम, देऊळ, अग्गबाई अरेच्चा २ सोबतच तिने काही …

वेस्टर्न टॉयलेट कसं वापरावं? याबाबत मराठी अभिनेत्रीची जोरदार चपराक…

अभिनेत्री हेमांगी कवी हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. आपण जेथे काम करतो त्या सर्वच ठिकाणी टॉयलेट हा एक गरजेचा भाग असतो. हा विषय खाजगी जरी असला तरी त्यातून होणारा त्रास हा प्रत्येकालाच सहन करावा लागतो. याच मुद्द्याला हात घालून हेमांगीची डोळे उघडवणारी ही पोस्ट सर्वच कलाकारांनी उचलून धरली आहे. स्त्री कलाकारांसह पुरुष कलाकारांनीही …

ह्या अभिनेत्रीला ओळखलंत? सुनील बर्वे यांच्या प्रेयसीची केली होती भूमिका आता अमेरिकेत राहून करते हे काम

१९९३ साली “लपंडाव” चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगावकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे या बड्या स्टार कास्ट सोबत आणखी एक अभिनेत्री झळकलेली पाहायला मिळाली. या अभिनेत्रीचे नाव आहे “पल्लवी रानडे खारकर”. पल्लवीने “लपंडाव ” हा पहिलाच चित्रपट साकारला होता त्यानंतर ती या झगमगत्या दुनियेपासून दूर गेली ती परत …

“एकटा जीव” या आत्मवृत्तातुन दादा कोंडके यांनी सांगितली होती अखेरची ईच्छा…

८ ऑगस्ट १९३२ रोजी दादा कोंडके यांचा जन्म झाला. मुंबईतील नायगवच्या मराठी कामगार वस्तीत ते लहानाचे मोठे झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे उदरनिर्वाहसाठी त्यांनी अपना बाजार मध्ये नोकरी केली. लहानपणापासूनच वाद्य वाजवणे, गाण्यांमध्ये फेरफार करून त्यांना वेगळीच चाल लावणे याची त्यांना भयंकर आवड. आपली हीच आवड जोपासत असताना सेवा दलाच्या बँड पथकातही त्यांनी काम …

कटा जीव या आत्मवृत्तातुन दादा कोंडके यांनी सांगितली होती अखेरची ईच्छा…

८ ऑगस्ट १९३२ रोजी दादा कोंडके यांचा जन्म झाला. मुंबईतील नायगवच्या मराठी कामगार वस्तीत ते लहानाचे मोठे झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची त्यामुळे उदरनिर्वाहसाठी त्यांनी अपना बाजार मध्ये नोकरी केली. लहानपणापासूनच वाद्य वाजवणे, गाण्यांमध्ये फेरफार करून त्यांना वेगळीच चाल लावणे याची त्यांना भयंकर आवड. आपली हीच आवड जोपासत असताना सेवा दलाच्या बँड पथकातही त्यांनी काम …

भारत गणेशपुरेयांच्यावर काल रात्री वाईट घटना घडली.. एकाने गाडीच्या काचेवर रोजजोरात मारले तर दुसऱ्याने

चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे यांच्या बाबत नुकतीच एक वाईट घटना घडली असल्याचे समोर येत आहे. भारत गणेशपुरे काल रात्री कांदिवली येथील वेस्टर्न एक्सप्रेसने प्रवास करत असताना एका इसमाने त्यांची गाडी अडवली. हा इसम वेडेवाकडे हावभाव करत असल्याने भारत गणेशपुरे यांनी गाडीची काच उघडून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गाडीच्या दुसऱ्या खिडकीच्या …