दिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह

दिनेश कार्तिक यांना मित्रानेच दिलेला धोका, पहिल्या पत्नीशी डिवोर्स घेऊन केला ह्या सुंदरीशी विवाह

दिनेश कार्तिक आणि पत्नी दीपिका पल्लीकल (इंटरनेश्नल स्क्वैश प्लेयर) यांचे फोटो सध्या सोशिअल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. परंतु दिनेश कार्तिक यांचे पूर्वेचे जीवन खूप खडतर राहिलेय. दिनेश कार्तिक यांची पहिली पत्नी निकिता हीच आणि दिनेशच २००७ साली लग्न झालत. पण ipl च्या ५ व्या मोसमात दिनेश कार्तिक यांची पत्नी आणि चेन्नईचा क्रिकेटर मुरली विजय यांची ओळख झाली. निकिता आणि मुरली […]

सयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos

सयाजी शिंदे अभिनेते बनण्याअगोदर काय काम करायचे जाणून घ्या.. with Family photos

सयाजी शिंदेने जितक्या खलनायकाच्या (कडू) भूमिका निभावल्या असतील तितकाच हा माणूस म्हणून साखरेहूनही गोड आहे. मराठी, तामिळ , मल्याळम , बॉलीवूड, तेलगू अशा अनेक भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते. तामिळ भाषा अवगत नसतानाही तामिळ चित्रपटातील भूमिकेमुळे तामिळनाडूचा राज्यस्तरीय पुरस्कारही त्यानि मिळवला होता. १३ जानेवारी १९५२ साली सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या […]

मुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो

मुकेश अंबानी यांची होणारी सून श्लोका बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ह्यांच्या घरी सध्या लग्नाचे वातावरण आहे. रिलायंस इंडस्ट्रीजचे मालिक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. हिरे कारोबारातील मोठे उद्योगपती रसेल मेहता यांची छोटी मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशच लवकरच लग्न होणार आहे. दोघांची गोव्यात झालेल्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत. मुकेश अंबानी याना दोन मुले आणि एक मुलगी […]

अगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी

अगदी हुबेहूब दिसतील अशा आहेत मराठी अभिनेत्रींच्या बहिणी

बहुतेक वेळा कुटुंबातील बहिण भावंडे दिसायला अगदी एकसारखी असतात. जुळी नसतानादेखील त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला काहीना काहीतरी साम्य नक्कीच जाणवेल. तुम्हाला वाचून अतिशयोक्ती वाटेल खरी पण, असेच काहीसे घडले आहे मराठी वाहिनीवर झळकलेल्या अभिनेत्रींच्याबाबतीत. या अभिनेत्रींच्या बहिणींवर नजर टाकल्यास जणू आपल्यासमोर त्यांच्या जुळ्या बहिणीच असल्याचा भास होतो. १.’तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर आणि अनुजा देवधर पाठक बाई म्हणून प्रसिद्धीस […]

फेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका

फेसबुकवर ग्रीन बीएफएफ “सिक्युरिटी टेस्ट” बनावट बातमी आहे..कृपया अफवाना बळी पडू नका

आपल्या खात्यावर हॅकर्सपासून सुरक्षित आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आपल्या फेसबुकवरील “बीएफएफ” (बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर) टायपिंगची अफवा प्रत्यक्षात एक लबाडी आहे. अनेक पेज ऍडमिन म्हणतात की जर आपण “फेसबुक” वर टिप्पणी देऊन “BFF” टाईप केले आणि जर ते ग्रीन दिसत असेल, तर आपले खाते संरक्षित आहे. जर तो हिरवा चालू नसेल तर वापरकर्त्यांना त्यांचे पासवर्ड ताबडतोब बदलण्याची सक्ती केली जाते […]

मराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

मराठी आणि हिंदी मालिकेतील मराठमोळी सुंदर अभिनेत्री पूर्वा गोखलेबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

पूर्वा गोखलेचा जन्म २० जानेवारी १९७८ साली ठाण्यात झाला. शालेय शिक्षण होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कुल, ठाणे येथे केले. पूर्वा क्लासिकल नृत्यातही निपुण आहे. मुलुंडमध्ये व्ही. जी. वझे कॉलेज मधून शिक्षण घेतले. पूर्वाची आई कांचन गुप्ते ह्या देखील अभिनेत्री आहेत. दूरदर्शनवरील टेलिफिल्म ‘ मना सज्जना’ यात पूर्वाने आणि तिच्या आईने प्रथमच एकत्र काम केले होते. हि फिल्म पूर्वाच्या वडिलानेच निर्मित केली […]

अमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या

अमोल कोल्हे यांच्या रिअल लाईफ बद्दल जाणून घ्या

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९८० साली पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले […]

Just Married! अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न

Just Married! अभिनेत्री श्रिया सरनने रशियन प्रियकर अँड्री कोसचीवशी काल केलं लग्न

श्रिया सरन ही एक भारतीय अभिनेत्री आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्हीडिओ अल्बम्स तसेच जाहिरातीतून तिने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. दक्षिण भारतातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून श्रिया सरन प्रसिद्ध आहे. तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ चित्रपटातील एक मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी भाषा चित्रपटांत देखिल काम करत आहे. शिवाजी द बॉस हा तिचा एक […]

ह्या सुंदर मराठी गायिकेचा नुकताच झालाय साखरपुडा पहा कोण आहे ती सुंदरी कोण आहे

ह्या सुंदर मराठी गायिकेचा नुकताच झालाय साखरपुडा पहा कोण आहे ती सुंदरी कोण आहे

भारतीय संगीतसृष्टी, विशेषतःमराठी संगीतक्षेत्र, मधील एक नामवंत यंग गायिका म्हणजे सावनी रविंद्र घांगुर्डे. “होणार सून मी या घरची” या लोकप्रिय मालिकेचे टायटल सॉंग गायलंय. “तू मला, मी तुला गुणगुणू लागलो पांघरु लागलो सावरू लागलो ” ह्या गाण्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. ‘होनार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतही ‘नाही कळले कधी’, ‘तुझे माझे गाव’, ‘तुझ्यासवे’ हे तिन्ही गाणे तिने गायले […]

‘चला हवा येऊ द्या’ मधील संगीत संयोजक तुषार देवल यांची पत्नी आहे एक मराठी अभिनेत्री

‘चला हवा येऊ द्या’ मधील संगीत संयोजक तुषार देवल यांची पत्नी आहे एक मराठी अभिनेत्री

झी मराठीवर सर्वात जास्त लोकप्रिय असलेला मराठी कॉमेडी शो चला हवा येऊ द्या मधील तुषार देवल हा एक उत्कृष्ट संगीत संयोजक तसेच संगीतकार देखील आहे. त्याला झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. याच मालिकेत कधी कधी विनोदी अभिनयदेखील करण्याची संधी त्याला मिळते. त्यामुळे उत्तम विनोदाची जाण असल्याचे त्याच्या अभिनयावरून समजते. तुषारची पत्नी […]