विक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..

विक्याची बेस्ट फ्रेन्ड हि मराठमोळी अभिनेत्री, नुकतच केलं ह्या मराठमोळ्या अभिनेत्याशी लग्न..

लागीर झालं जी मालिकेतील विक्या म्हणजे निखिल चव्हाण याने आपल्या फेसबुक अकाउंट वर काही दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला लॉन्ग टाइम बेस्ट फ्रेन्ड असं टायटल टाकलं. मग फेसबुकवर दोघांच्या चर्चेला उधाण आलं, हि मुलगी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. बऱ्याच जणांनी कमेंट करून हि अभिनेत्री आहे का? असा प्रश्नही विचारला. हि मुलगी कोण, तिने कोणत्या मालिकांत […]

“पुढचं पाऊल”  मालिकेतील अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्या पत्नी आहेत या सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री …

“पुढचं पाऊल” मालिकेतील अभिनेते श्रीरंग देशमुख यांच्या पत्नी आहेत या सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री …

” पुढचं पाऊल” ही स्टार प्रवाह वरील गाजलेली मालिका. या मालिकेत अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी “यशवंत सरदेशमुख ” यांची भूमिका उत्कृष्ट साकारली होती. श्रीरंग देशमुख यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर तर पुढील शिक्षण रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांनी टीव्ही मालिकेसोबतच नाटकांतदेखील अभिनय साकारला आहे. “ही ,अविष्कार” ही त्यांनी साकारलेली नाटके आहेत. सतरंगी रे, अ पेइंग घोस्ट, सिटीझन यांसारख्या चित्रपटातही त्यांनी […]

“अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच ‘शंतनू’ बद्दल हे वाचून तुम्हाला धक्का बसेल..

“अशी ही बनवाबनवी” चित्रपटातील धनंजय मानेचा भाऊ म्हणजेच ‘शंतनू’ बद्दल हे वाचून तुम्हाला धक्का बसेल..

“अशी ही बनवाबनवी” चित्रपटात मराठीतील अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यातील धंनंजय माने म्हणजेच अशोक सराफ यांच्या भावाची भूमिका शंतनु म्हणजेच सिद्धार्थ रे यांनी साकारली होती. १९ जुलै १९६३ साली त्यांचा जन्म एक मराठी – जैन कुटुंबात झाला. सिद्धार्थ रे हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांचे नातू आहेत. व्ही शांताराम यांच्या […]

“लाईका” नावाची अवकाशात गेलेली पहिली कुत्री. तिच्या बाबतीतील ही अपरिचित दुःखद घटना..

“लाईका” नावाची अवकाशात गेलेली पहिली कुत्री. तिच्या बाबतीतील ही अपरिचित दुःखद घटना..

अंतराळात जाणार सर्वात पहिला भारतीय म्हणून राकेश शर्माचे नाव घेतले जाते. आजवर असे अनेक अंतराळवीर महिला असो किंवा पुरुष त्यांनी आपले नाव कोरले असल्याचे सांगितले जाते. परंतु या सर्वांच्या आधी अंतराळात जाणार सजीव मानव नाही तर एक रशियन कुत्री होती. बसला ना धक्का, हो तुम्ही अगदी बरोबर वाचताहेत. या कुत्रीचे नाव होते ” लाईका “. चला तर जाणून घेऊयात या […]

ह्या ३ महिला खलनायिकेंनी मालिका सोडल्यामुळे लोकांनी सोशिअल मीडियावर दाखवला विरोध

ह्या ३ महिला खलनायिकेंनी मालिका सोडल्यामुळे लोकांनी सोशिअल मीडियावर दाखवला विरोध

नुकतंच लागीर झालं जी मालिकेत जयडी म्हणजे किरण ढाणे आणि मामी विद्या सावळे याना मालिका सोडावी लागली. त्यांच्या जागी मालिकेत नवोदित कलाकारांना संधी देण्यात आली. मात्र मालिकेत किरण ढाणे आणि विद्या सावळे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मालिकेतील पात्रात जसा जीव ओतला त्याप्रमाणे ह्या नवोदित कलाकारांना जम बसायला खूप काळ लागेल. मालिकेतील ह्या दोघीच्या बदल्यात आलेल्या नवोदित कलाकारांना प्रेक्षकांनी चांगलच धारेवर […]

“शीतल आणि अजिंक्य” हनिमूनसाठी महाबळेश्वरमध्ये दाखल. फोटो होत आहेत व्हायरल….

“शीतल आणि अजिंक्य” हनिमूनसाठी महाबळेश्वरमध्ये दाखल. फोटो होत आहेत व्हायरल….

शितलची पहिलीच वटपौर्णिमा नुकतीच पार पडली असतानाच पोस्टमन तिच्या हातात अजिंक्यचे जॉईनींग लेटर देऊन जातो.आता लवकरच अजिंक्य आपल्यापासून दूर जाणार असल्याची जाणीव तिला होऊ लागते. त्यामुळे मालिकेत ते दोघेही हनिमूनसाठी महाबळेश्वर येथे गेले आहेत. तसे पाहता महाबळेश्वर हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. याचा मोह मालिकेच्या निर्मात्यालाही वाटला असावा म्हणून शीतल आणि अजिंक्य च्या हनिमूनसाठी या ठिकाणची निवड केली असावी. महाबळेश्वर […]

हि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा

हि अभिनेत्री चक्क एक पैसा हि न घेता करती हि कामे .. नक्की पहा

“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत राणूबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महंगडे. तिची ही भूमिका खानण्याजोगीच आहे. छत्रपती महाराज यांच्या कन्येच्या भूमिकेत ती प्रेक्षकांसमोर आली. तिची ही भूमिका जबाबदारीने पार पाडून एक सक्षम अभिनेत्री होण्याचा मान तिने मिळवला आहे. अगदी सहजरित्या कोणतीही भूमिका साकारताना दिसते. अश्विनी मूळची सातारा जिल्ह्यातील पसरणी, वाई या गावात जन्मलेली मुलगी. वडिलांचे नाव प्रदीपकुमार तर आईचे नाव […]

मोहन जोशी अभिनेते म्हणून काम करण्याआधी करायचे हे काम.. वाचून आचार्य वाटेल. फॅमिली फोटोसह नक्की पहा

मोहन जोशी अभिनेते म्हणून काम करण्याआधी करायचे हे काम.. वाचून आचार्य वाटेल. फॅमिली फोटोसह नक्की पहा

मराठी नाटक, टीव्ही मालिका तसेच सिने सृष्टी आशा सर्वच क्षेत्रात उत्तम कामगिरी करून आजतागायत केवळ अभिनयाच्या जोरावर आपला पाया घट्ट रोवून ते उभे आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना “संगीत नाटक अकादमी अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केवळ मराठी सिने क्षेत्रातच नव्हे तर बॉलिवूड, भोजपुरी तसेच दाक्षिणात्य चित्रपटातही उत्तम कामगिरी केली आहे. एक दिग्गज अभिनेता म्हणून मोहन जोशींकडे पहिले जाते. […]

मुंबईतील प्रसिद्ध ” झुंबा फिटनेस” सेंटर मध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत आहे या मराठमोळ्या सुंदर अभिनेत्रीचा नवरा..

मुंबईतील प्रसिद्ध ” झुंबा फिटनेस” सेंटर मध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत आहे या मराठमोळ्या सुंदर अभिनेत्रीचा नवरा..

मुंबईत ” झुंबा फिटनेस सेंटर ” एक नावाजलेले नाव आहे. याच सेंटरमध्ये फिटनेस ट्रेनर म्हणून सागर मोरे कार्यरत आहे. विले पार्ले मधील साठे कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. सागर मोरे याने अभिनेत्री शर्वरी लोहकरे हिच्यासोबत १९ नोव्हेंबर २०१२ साली लग्न केले आहे. शर्वरीला तुम्ही ” या सुखांनो या ” या झी वाहिनीच्या प्रसिद्ध मालिकेत पाहिले असेल. यात तिने “कस्तुरीची” […]

“तुझं माझं ब्रेकअप” मालिकेतील मीराचा बॉस ‘रजनीशच्या’ लग्नाचे फोटो पाहिलेत का? नककी पहा ..

“तुझं माझं ब्रेकअप” मालिकेतील मीराचा बॉस ‘रजनीशच्या’ लग्नाचे फोटो पाहिलेत का? नककी पहा ..

झी मराठीवरील “तुझं माझं ब्रेकअप” मधील समीर आणि मीरा यांच्या नात्यात दुरावा निर्माण करणारा रजनीश सर्वानाच परिचित आहे. त्याच्या येण्याने मालिकेला एक वेगळेच वळण आले आहे. माधव देवचक्के हा अभिनेता रजनीशच्या भूमिकेत दिसत आहे. निगेटिव्ह भूमिकेत तो दिसत आहे. या मालिकेआधीही माधवने “हमारी देवराणी” या हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ” सरस्वती” या कलर्स मराठीवरील मालिकेत त्याने “कान्हा” ची […]