“एक झोका…चुके काळजाचा ठोका” गाण्यातील ही चिमुरडी आठवते? पहा तब्बल २९ वर्षांनंतर आता दिसते अशी

१९९१ साली “चौकट राजा” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक अप्रतिम कलाकृती सादर करून चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या नकळत का होईना डोळ्यात पाणी आणले होते. संजय सुरकर दिग्दर्शित आणि स्मिता तळवळकर निर्मित अशा या चित्रपटातून दिलीप प्रभावळकर यांच्या अप्रतिम अभिनयाची झलक दिसून आली. त्यांनी साकारलेल्या नंदूच्या भूमिकेला त्यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. चित्रपटात स्मिता …

‘फुलोंका तारोंका…एक हजारों में मेरी बेहना है’ गाण्यातील हा बालकलाकार आठवतोय…जयश्री गडकर सोबत केले आहे काम

‘फुलोंका तारोंका सबका केहना है, एक हजारों में मेरी बेहना है’ हे गाणं १९७१ सालच्या हरे रामा हरे कृष्णा या बॉलिवूड चित्रपटातील आहे. चित्रपटात देव आनंद, झीनत अमान, मुमताज प्रमुख भूमिकेत झळकले होते. देव आनंद यांच्या बालपणीची भूमिका मास्टर सत्यजितने तर त्यांची बहीण झीनत अमानचा बालपणीचा रोल बेबी गुड्डीने साकारला होता. मास्टर सत्यजित हा अनेकदा …

श्री कृष्णा मालिकेतील स्वनिल जोशी सोबत राधा साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते?

रामायण मालिकेनंतर आता दुरशांवर दूरदर्शनवर श्री कृष्णा मालिका पाहायला मिळतेय, त्यामुळे प्रेक्षक सुखावले पाहायला मिळताहेत. १९९३ साली “श्री कृष्णा” ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत होती. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हि मालिका दूरदर्शन वाहिनीवर रिपीट टेलिकास्ट करण्यात आले. मालिकेत मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने श्रीकृष्णाची तरुणपणीची भूमिका साकारली होती तर बलरामची भूमिका दीपक देऊळकर यांनी बजावली होती. …

अरुण गवळी यांच्या मुलीचं ह्या मराठी अभिनेत्यासोबत आज झालं लग्न.

अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे आज शुक्रवारी ८ मे रोजी संध्याकाळच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचा हा विवाहसोहळा मुंबईतील दगडी चाळीत पार पडला असून यावेळी लग्नाला मोजकेच मित्रमंडळी हजेरी लावताना दिसले. गुरुवारीच हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला होता त्याचे फोटो अक्षयने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले पाहायला मिळाले. गेल्या …

एलिझाबेथ एकादशी चित्रपटातील ही बालकलाकार पहा आता कशी दिसते

परेश मोकाशी दिग्दर्शित “एलिझाबेथ एकादशी” हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनेत्री नंदिता धुरी यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली होती तर श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर, दुर्गेश बडवे हे बालकलाकार या चित्रपटात झळकलेले पाहायला मिळाले. श्रीरंग महाजनने ज्ञानेश तर सायलीने मुक्ता अर्थात झेंडूची भूमिका अतिशय …

श्रीकृष्णा मालिकेत बलरामची भूमिका साकारणारा कलाकार एका दुर्घटनेमुळे क्रिकेट क्षेत्रापासून राहिले वंचित

दूरदर्शन वाहिनीने रामायण मालिकेनंतर “श्रीकृष्णा” ही मालिका पुनःप्रक्षेपीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १९९३ सालच्या या मालिकेचे दिग्दर्शनही रामानंद सागर यांनीच केले होते. श्रीकृष्णाच्या भूमिकेत सर्वदमन बॅनर्जी तर बलरामच्या भूमिकेत दीपक देऊळकर पाहायला मिळाले होते. दीपक देऊळकर हे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार म्हणून ओळखले जातात परंतु अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांना क्रिकेट खेळाची अत्यंत आवड होती. एवढेच …

मिस्टर इंडिया चित्रपटातील ही मुलगी ३३ वर्षानंतर आता पहा कशी दिसते आणि काय करते

मिस्टर इंडिया हा बॉलिवूड सुपरहिट चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अनिल कपूर , श्रीदेवी, अमरीश पुरी सारखे अनेक मोठे चेहरे झळकले होते. ह्या चित्रपटाच्या कथानकाला अबालवृद्धांकडून उत्तम प्रदिसाद मिळाला होता. त्याचमुळे आजही हा चित्रपट बहुतेकांना आठवतही असेल. चित्रपटात अनिल कपूरसोबत अनेक बालकलाकार पाहायला मिळाले. याच चित्रपटात आफताब शिवदासानी याने देखील बालकलाकार म्हणून काम …

विस्मृतीत गेलेले कलाकार…या कलाकाराने अशोक सराफ यांच्यासोबतच्या एका सिनमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवले

मराठी चित्रपट सृष्टीला अनेक कलाकार लाभले त्यातील काही कलाकार गेली कित्येक वर्षांपासून आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत तर काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. आज आपण अशाच एका विस्मृतीत गेलेल्या हरहुन्नरी कलाकाराबद्दल जाणून घेऊयात… या कलाकाराचा चेहरा बऱ्याच प्रेक्षकांनी ओळखलाही असेल. बाळाचे बाप ब्रह्मचारी या मराठी चित्रपटातून त्यांनी किशोरी शहाणे यांच्या वडिलांची भूमिका बजावली होती. …

आमच्यासारखे आम्हीच चित्रपटातली ही चिमुरडी आठवते?…तब्बल ३० वर्षानंतर पहा कशी दिसते

आमच्यासारखे आम्हीच हा चित्रपट १९९० साली प्रदर्शित झाला होता सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. तर वर्षा उसगावकर, निवेदिता सराफ, रेखा राव, मंगला संजगिरी, जयराम कुलकर्णी, सुधीर जोशी अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती. चित्रपटात एक बालकलाकार देखील …

“धूमधडाका” चित्रपटातील हि अभिनेत्री जगतेय हालाकीचे जीवन त्यात भर कि काय कपडे आणि सामानही गेलं चोरीला.. आठवलेंनी केली मदत

चित्रपट सृष्टीत प्रसिद्धी मिळूनही अनेक कलाकारांना जगणंही मुश्किल झालेल्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वीही कित्तेकदा पाहिल्या असतील. एका मराठी अभिनेत्री बाबतही असच घडलय. “धूमधडाका” चित्रपटातील “प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा” या गाजलेल्या गाण्यातील अशोक सराफ यांच्या सोबत असलेली अभिनेत्री “ऐश्वर्या राणे” सध्या खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. “भटक भवानी” या चित्रपटात हि त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे …