माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देखील आहे अभिनेत्री

माझ्या नवऱ्याची बायको मालिका आता नव्या वळणावर आहे गुरुनाथची पहिली पत्नी राधिका हिने सौमित्राशी लग्न केलं आणि गुरुनाथ सौमित्रच्या वडिलांच्या कंपनीत सामील होऊन कारभार सांभाळणार आहे पुढे तो काहीतरी कट कारस्थान करणार हे निश्चित. अभिजित खांडकेकर म्हणजेच गुरुनाथ सुभेदार याच्या वडिलांची भूमिका अभिनेते “देवेंद्र दोडके” यांनी साकारली आहे. देवेंद्र दोडके हे केवळ अभिनेतेच नाही तर …

ह्या अभिनेत्यांना ओळखलंत? अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या सोबत आहे हे खास नातं

अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या मध्यमातून प्रिया बेर्डे यांनी मराठी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले होते. यानंतर एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, येडा की खुळा, अफलातून अशा धमाल मराठी चित्रपटासोबतच बेटा, अनाडी, हम आपके है कौन सारख्या हिंदी चित्रपट सृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. प्रिया बेर्डे यांना अभिनयाचे हे बाळकडू अगदी त्यांच्या घरातूनच …

मराठी सृष्टीतील या ५ ‘माय-लेकींच्या’ जोड्या…नंबर ४ ने एकाच चित्रपटातून साकारली सेम भूमिका

अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलेल्या कलाकारांची मुले देखील याच क्षेत्रात आपला जम बसवताना पाहायला मिळतात. आपल्या सजग अभिनयातून या कलाकारांनी नाटक, चित्रपट तसेच मालिका क्षेत्रातही उत्तमोत्तम भूमिका साकारून आपले स्थान कायम टिकवून ठेवलेले पाहायला मिळते. त्यातील बरेच कलाकार हे आजही प्रसिद्धीच्या झोतात असलेले दिसून येतात. त्यातीलच काही निवडक माय-लेकींच्या जोड्या आज आपण जाणून घेणार आहोत… १. …

झपाटलेला चित्रपटात आवडी साकारणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण

९० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेत्याचं राज्य होतं मात्र अश्या काही अभिनेत्र्याही होत्या ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील अनेक अभिनेत्री आजही छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात, चला तर मग अश्याच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात.. झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा यासारख्या दमदार चित्रपटात अभिनेत्री पूजा पवार साळुंखे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम …

महाभारत मालिकेतील कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता…सून देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

दूरदर्शन वाहिनीने महाभारत ही मालिका पुनःप्रक्षेपीत केली आहे त्यात कर्णचा वध करण्यात आला त्यावेळी एका सर्वशक्तीशाली योध्याचा असा अंत झाला म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. १९८८ साली प्रदर्शित होत असलेल्या ह्या मालिकेचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांनी केले होते. मालिकेतून कर्णची भूमिका अभिनेते “पंकज धीर” यांनी साकारली होती. आपल्या दमदार अभिनयातून …

महाभारत मालिकेतील कर्ण साकारणाऱ्या अभिनेत्याचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता

दूरदर्शन वाहिनीने महाभारत ही मालिका पुनःप्रक्षेपीत केली आहे त्यात कर्णचा वध करण्यात आला त्यावेळी एका सर्वशक्तीशाली योध्याचा असा अंत झाला म्हणून सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली पाहायला मिळाली. १९८८ साली प्रदर्शित होत असलेल्या ह्या मालिकेचे दिग्दर्शन बी आर चोप्रा यांनी केले होते. मालिकेतून कर्णची भूमिका अभिनेते “पंकज धीर” यांनी साकारली होती. आपल्या दमदार अभिनयातून …

संजीव कुमार लग्नासाठी गेलेहोते मुलगी बघायला.. ३ वर्षानंतर त्याच मुलीला पुन्हा जाऊन पाहिले तर बसला धक्का

संजीव कुमार शर्मा हे पेशाने फोटोग्राफर आहेत. २००२ साली संजीव परिवारासह मुलगी पाहण्यासाठी गेले होते. साधारण कुटुंबात वाढलेल्या आशाला त्यांनी पसंत केले. याचदरम्यान संजीव यांचे वडील आजारी पडले. या आजारपणामुळे त्यांनी आशासोबत लग्न करण्याचे थांबवले. वडलांच्या आजारपणामुळे त्याने लग्नाचा विषय हि कधी काढला नाही. वडील इतके आजारी पडले कि सलग ३ वर्ष तो त्यांचीच देखभाल …

“एक झोका…चुके काळजाचा ठोका” गाण्यातील ही चिमुरडी आठवते? पहा तब्बल २९ वर्षांनंतर आता दिसते अशी

१९९१ साली “चौकट राजा” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एक अप्रतिम कलाकृती सादर करून चित्रपटातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या नकळत का होईना डोळ्यात पाणी आणले होते. संजय सुरकर दिग्दर्शित आणि स्मिता तळवळकर निर्मित अशा या चित्रपटातून दिलीप प्रभावळकर यांच्या अप्रतिम अभिनयाची झलक दिसून आली. त्यांनी साकारलेल्या नंदूच्या भूमिकेला त्यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे पुरस्कृत करण्यात आले होते. चित्रपटात स्मिता …

‘फुलोंका तारोंका…एक हजारों में मेरी बेहना है’ गाण्यातील हा बालकलाकार आठवतोय…जयश्री गडकर सोबत केले आहे काम

‘फुलोंका तारोंका सबका केहना है, एक हजारों में मेरी बेहना है’ हे गाणं १९७१ सालच्या हरे रामा हरे कृष्णा या बॉलिवूड चित्रपटातील आहे. चित्रपटात देव आनंद, झीनत अमान, मुमताज प्रमुख भूमिकेत झळकले होते. देव आनंद यांच्या बालपणीची भूमिका मास्टर सत्यजितने तर त्यांची बहीण झीनत अमानचा बालपणीचा रोल बेबी गुड्डीने साकारला होता. मास्टर सत्यजित हा अनेकदा …

श्री कृष्णा मालिकेतील स्वनिल जोशी सोबत राधा साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते?

रामायण मालिकेनंतर आता दुरशांवर दूरदर्शनवर श्री कृष्णा मालिका पाहायला मिळतेय, त्यामुळे प्रेक्षक सुखावले पाहायला मिळताहेत. १९९३ साली “श्री कृष्णा” ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत होती. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हि मालिका दूरदर्शन वाहिनीवर रिपीट टेलिकास्ट करण्यात आले. मालिकेत मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने श्रीकृष्णाची तरुणपणीची भूमिका साकारली होती तर बलरामची भूमिका दीपक देऊळकर यांनी बजावली होती. …