एमएस धोनी याची पत्नी साक्षी आणि विराट कोहली याची पत्नी अनुष्का यांच्यात लहापानापासूनच होती गट्टी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची पत्नी साक्षी आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अनुष्का यांच्यात एक खास मैत्रीचे नाते आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन मुंबई येथे पार पडले. या रिसेप्शन सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू उपस्थित होते. माजी …

युद्धाच्या वेळी शिवाजी महाराजांनी हत्ती आणि तोफा का वापरल्या नाहीत?

राजा म्हटलं कि हत्ती, घोडे, तोफा तलवारी आल्याच. पण तुम्ही कधी असं ऐकलंय कि शिवाजी महाराजांनी दुश्मनांवर आक्रमण करण्यासाठी कधी हत्ती आणि तोफा वापरल्यात? नाहीना … इतिहासात अशी कोठे नोंदही नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना बऱ्याचश्या लढाया लढल्या बरेचसे किल्ले हि हस्तगत केले पण कधीही हत्ती आणि तोफांचा वापर केला नाही असं का? ते …

अनुष्का विराट कोहलीच्या ‘परी’ चित्रपटाचा खतरनाक टीझर पाहिलात का?

अनुष्काचं नुकताच किराटशी लग्न झाल आणि ते नव्या घरी राहायलाही गेलेत. लग्नाआधी तिने परी चित्रपटाचं शूटिंग हि आटपलं. अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी परी या चित्रपटासाठी बरीच चर्चेत आहे. अनुष्काचा आगामी चित्रपट हा एक चित्तथरारक भयपट असून त्याचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येत्या २ मार्च २०१८ ला प्रदर्शित होतोय. परी या चित्रपटाच्या पहिल्या …

अनुष्का विराट कोहलीच्या ‘परी’ चित्रपटाचा दुसरा खतरनाक टीझर पाहिलात का?

अनुष्काचं नुकताच किराटशी लग्न झाल आणि ते नव्या घरी राहायलाही गेलेत. लग्नाआधी तिने परी चित्रपटाचं शूटिंग हि आटपलं. अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी परी या चित्रपटासाठी बरीच चर्चेत आहे. अनुष्काचा आगामी चित्रपट हा एक चित्तथरारक भयपट असून त्याचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येत्या २ मार्च २०१८ ला प्रदर्शित होतोय. परी या चित्रपटाच्या पहिल्या …

श्रीमंत होण्यासाठी रस्ताच चोरला

श्रीमंत होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मात्र श्रीमंत होण्यासाठी कोणी रस्ताच चोरला तर? भुवया उंचावणारीच किंवा आश्चर्य वाटायला लावणारी अशीच ही बातमी आहे. चीनमधील जिंआग्सू प्रांताततील एका चोराने एक दोन नाही तब्बल ८०० मीटर लांबीचा काँक्रिटचा रस्ताच चोरला आहे. या रस्त्यावर असलेले काँक्रिट काढून त्याने एका फॅक्टरीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. …

‘लगीरं झालं जी’ मालिकेतील कलाकारांची सॅलरी पाहून तुम्ही थक्क व्हाल

झी मराठीवरील “लागीर झालं जी” हि मालिका सध्या खूप गाजतेय. यंग जनरेशनला आर्मीचे महत्व कळावे यासाठी झी मराठीने हि मालिका बनवली तिची सुरवात १ मे २०१७ पासून झाली. मालिकेतील सर्व पात्रे हि नवीनच कास्टिंग केलेली आहेत, हे चेहरे तुम्ही पूर्वी कधीही पाहिलेले नसतील ह्या मालिकेमुळेच ह्या कलाकारांना ओळख मिळालीय. अजिंक्य, विक्या, राहुल्या, शीतल, भय्यासाहेब, जयडी …

धोका देणाऱ्या बॉयफ्रेंण्डच्या घरासमोर डीजे लावून मुलीने घातला राडा

फेसबुक आणि युट्युब सारख्या सोशल मीडियावर रोज काहींना काही व्हायरल होताना पाहायला मिळत. यातील अनेक पोस्ट व्हायरल होण्याबरोबरच ट्रोलदेखील होतात. पण सध्या सोशल मीडियात एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी राजा हिंदुस्तानी सिनेमातील ‘तेरे इश्क मै नाचेंगे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गुरूग्रामच्या पटौदी शहरातील हेलमंडीमध्ये एका तरुण मुलीने आपल्या …

आश्चर्य ! फुलं हार तर सगळेच देवाला वाहतात पण कधी दगड वाहताना पाहिलंय..

भारतीय लोक बहुतांशी आस्तिक आहेत. जुन्या रीती परंपरा यांत गुंतलेली आहेत. यामुळेच भारतात अनेक मंदिरेही पाहायला मिळतात तसेच विविध मंदिरात तेथील रूढी नुसार पूजा अर्चना हि केली जाते. मंदिरात देवाला फुले, नारळ, अगरबत्ती, फळे आणि दूध किंवा नैवेद्य चढवला जातो. परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या एका मंदिराची ओळख करून देत आहोत जिथे लोक मंदिरात चक्क …

पेट्रोल आणि डिझेल शिवाय चालणारी फक्त १ मिनिटांत चार्ज होणारी

टेसला मोटर्स हि अमेरिकन विद्युत उर्जेवर चालणारी गाडी बनविणारी कंपनी आहे. उच्च दर्ज्याच्या विद्युत गाड्या बनविणारी तसेच सिलिकॉन व्हेलीमधील हि पहली कंपनी असून, इलॉन मस्क हा टेसला मोटर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. टेसला मोटर्स बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ह्या कंपनीची स्थापना २००३ मध्ये झाली असून मुख्य कार्यालय कॅलीफोर्निया, अमेरिका पालो अल्टो येथे आहे. कंपनीचे सीइओ आणि …

नाना पाटेकर यांच्या फॅमेलीचे फोटो आणि माहिती नक्की पहा

नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले. सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांच्या रियल लाइफ बद्दल जाणून घेऊयात. दिनकर पाटेकर …