या मराठी अभिनेत्रीने नुकतेच केले ह्या प्रसिद्ध संगीतकार आणि संगीत दिग्दर्शकाशी लग्न

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नाच्या बोहल्यावर चढलेली पाहायला मिळतात. सरकारच्या नियमानुसार त्याचे काटेकोर पालन करत मराठी सृष्टीतील असे अनेक कलाकार याच पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकली आहेत. काल रविवारी म्हणजेच १२ जुलै २०२० रोजी मराठी मालिका तसेच नाट्य अभिनेत्री “शुभांगी सदावर्ते” ही देखील लग्नाच्या बंधनात अडकली आहे. शुभांगी सदावर्ते हिने ‘संगीत देवबाभळी’ या …

मराठीतील हा सुपरस्टार गावी करतोय शेती…’कष्ट, प्रामाणिकपणा आणि जिद्द याशिवाय पर्याय नाही’ म्हणत

सध्या अनेक जण आपापल्या गावी जाऊन राहू लागले आहेत. सामान्य माणसांप्रमाणेच मराठी सृष्टीतील कलाकारही आपापल्या गावी जाऊन शेती करताना दिसत आहेत. यात प्रामुख्याने अभिनेत्री ‘संपदा जोगळेकर कुलकर्णी’ हिचेही नाव घ्यावे लागेल. पती राहुल कुलकर्णी आणि मुलीसोबत त्या “आनंदाचं शेत” च्या माध्यमातून आपल्या गावी सेंद्रिय पद्धतीने आणि तीही यशस्वीपणे शेती व्यवसायात हातभार लावताना दिसत आहेत. गेल्या …

असावरी आणि राजे ह्यांना मालिकेच्या सेटवर येऊन भेटणाऱ्या ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत?

असे अनेक जुने कलाकार आहेत ज्यांना आजही आपण जुन्या चित्रपट आणि गाण्यांत पाहतो. पण मनात असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो कि हे जुने कलाकार आज सध्या काय करत असतील? मराठी चित्रपट सृष्टीत असे बरेचसे कलाकार आहेत जे एक दोन चित्रपट करूनही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत …

ह्या कारणामुळे शक्ती कपूर यांना खावा लागला होता मिथुन चक्रवर्ती यांचा मार

बॉलिवूड सृष्टीत विनोदी अभिनेता, सहकलाकार तसेच खलनायक म्हणून ज्याने आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली तो कलाकार म्हणजे “शक्ती कपूर”. दिल्ली येथील एका साधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला वडील टेलरचा व्यवसाय करत आणि आपल्या मुलानेही हाच व्यवसाय करावा अशी त्यांच्या वडिलांची ईच्छा होती. परंतु लहानपणापासूनच अतिशय खोडकर असलेल्या शक्ती कपूर यांच्या मनात काहीतरी वेगळेच …

व्हीक्स १९८२ सालच्या जाहिरातीतील हि मुलगी आज आहे मराठीतील प्रसिद्ध चेहरा

‘व्हीक्स कफ ड्रॉप्स’ ची ही ऍड १९८२ साली दूरदर्शनवर प्रसारित होत होती. त्यावेळी ही ऍड सर्वांच्याच विशेष परिचयाची बनली होती. ऍडमधील ही चिमुरडी आज मराठी तसेच हिंदी सृष्टीतील एक परिचयाचा चेहरा म्हणून ओळखला जात आहे. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षी ही ऍड साकारणारी चिमुरडी आहे ईशीता अरुण. तिच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… शाळेत शिकत असतानाच ईशिताने …

नीना कुलकर्णी यांच्या मुलीने पछाडलेला चित्रपटात साकारली होती भूमिका

लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मराठीत पुनरागमन झालेला २००४ साली महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात श्रेयस तळपदे, भरत जाधव, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी, अमेय हंसवाडकर, वंदना गुप्ते, अश्विनी कुलकर्णी, लक्ष्मीकांत बेर्डे अशा अनेक कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. ईनामदारांचा मुलगा बाब्या इनामदारचा ‘बाबा लगीन..’ हा चित्रपटातील डायलॉग खूपच फेमस झाला होता. लग्नासाठी …

“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली…”लोकप्रिय गाण्यातील ही मराठी मुलगी पहा नंतर का करू लागली नेपाळी चित्रपटांत काम

“हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवांत न्हाली…” हे अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं लोकप्रिय गाणं आहे “चांदणे शिंपित जा” या मराठी चित्रपटातील. १९८२ सालच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते कमलाकर तोरणे यांनी तर आशालता वाबगावकर, आशा काळे, रविंद्र महाजनी, मधुकर तोरडमल, महेश कोठारे, अरुण सरनाईक, उषा नाईक, तृप्ती अशा अनेक मातब्बर …

ह्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? ३६ वर्षांपूर्वी त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आणि चित्रपट आजही लोक आवडीने पाहतात

फोटोतील अभिनेत्रीला कदाचित तुम्ही ओळखलं नसेल पण ह्या अभिनेत्रीने केलेला अभिनय आणि काही गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आजहीत्यांच्यावर चित्रित झालेली गाणी अनेकांच्या ओठांवर पुटपुटत असतात. १९८४ साली “हेच माझं माहेर” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ये अबोली लाज गाली रंग माझा वेगळा…., कळले काही तुला…. कळले काही मला.. अशी श्रवणीय गाणी या चित्रपटाला लाभली …

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील “शनया” पुन्हा एकदा बदलणार…ही अभिनेत्री साकारणार “शनया”

जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ टीव्ही मालिकांचे चित्रीकरण थांबले होते. परंतु आता लवकरच तुमच्या या आवडत्या मालिका टीव्हीवर पाहता येणार आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे चित्रीकरण अगोदर ठाण्याला होत होते परंतु ज्या ठिकाणी हे चित्रीकरण केले जात होते त्या ठिकाणी आता सुरक्षेच्या कारणास्तव चित्रीकरणाला परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे ह्या मालिकेचा सेट नाशिकला रवाना …

“पंढरीची वारी” चित्रपटातील ही अभिनेत्री पहा आता कशी दिसते

पंढरीची वारी चित्रपटातील “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री नंदिनी जोग आणि बकुल कवठेकर या कलाकारांवर. आमच्या कालच्या पोस्टमध्ये “बकुल कवठेकर” हा कलाकार आज आपल्यात नाही हे वाचून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. खरं तर या कलाकाराला जाऊन अठरा वर्षे उलटली परंतु त्याने साकारलेला चित्रपटातील विठोबा साऱ्यांच्याच कायम स्मरणात राहणार …