बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील तात्याची बायको आहे ही अभिनेत्री

बाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेत तात्याचे अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर लग्न झाले. ‘तात्याचे लग्न’ हा खरं तर मालिकेच्या चाहत्यांचा कुतूहलाचा विषय. हे लग्न कधी पार पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मालिकेत तात्याच्या बायकोची भूमिका ज्या अभिनेत्रीने साकारली आहे आज तिच्याविषयी अधिक जाणून घेऊयात… तात्याची बायको साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे “चैत्राली रोडे”. चैत्राली रोडे मूळची …

ग्लेन मॅक्सवेल भारतीय तरुणीच्या प्रेमात…पहा कोण आहे ती तरुणी आणि ती काय करते

ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा खेळाडू. मॅक्सवेलने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या गर्लफ्रेंड सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याच्यासोबत असणारी तरुणी ही भारतीय वंशाची असल्याने मॅक्सवेल आता भारताचा जावई होणार अशी चर्चा जोरदार रंगलेली पाहायला मिळत आहे. मॅक्सवेलने आपली गर्लफ्रेंड विनी रमण हिला नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. आपले प्रेम व्यक्त करत त्याने विणीला …

अभिनेत्री वर्षा उसगावकर हिची बहिणही आहे तिच्याइतकीच सुंदर…व्यवसायाने आहे डॉक्टर

९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री म्हणून वर्षाने मराठी सिनेसृष्टीत नाव कमावले होते. १९८२ साली ” ब्राम्हचारी ” या मराठी नाटकात तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. गंमत जंमत, हमाल दे धमाल, लपंडाव, भुताचा भाऊ यासारख्या मराठी चित्रपटात तिने काम करून भरपूर लोकप्रियता मिळवली. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी मराठी सृष्टीतील लोकप्रिय तसेच सदाबहार अभिनेत्री वर्षा …

अग्गबाई सासूबाई मालिकेच्या सेटवर आलेल्या ह्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? ९० च्या दशकातील होती सुप्रसिद्ध अभिनेत्री

मराठी चित्रपट सृष्टीत असे बरेचसे कलाकार आहेत जे एक दोन चित्रपट करूनही प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले आहेत. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत येऊन काही मोजकेच चित्रपट आपल्या पदरात पाडून घेतले.’ गुपचूप गुपचूप’ हा चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला होता. अशोक सराफ, श्रीराम लागू, रंजना, महेश कोठारे, कुलदीप पवार, शुभांगी रावते , …

मुळशी पॅटर्न चित्रपटातील ह्या अभिनेत्रीच नुकतंच झालं शाही थाटात लग्न.. हि अभिनेत्री आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या

बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि मराठी चित्रपट मुळशी पॅटर्न मधील अभिनेत्री “मालविका गायकवाड” हि बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या आहे. मुळशी पॅटर्न या गाजलेल्या चित्रपटातून अभिनेत्री मालविका गायकवाड ने महत्वाची भूमिका बजावली होती. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना मालविका गायकवाड हिने साकारलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आणि याच चित्रपटामुळे तिला अमाप प्रसिद्धी देखील मिळाली. मालविका …

ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर आली भीक मागण्याची वेळ…मंत्रालयात वर्षानुवर्षे चकरा मारूनही कोणी मदत केली नाही

चित्रपट सृष्टीत प्रसिद्धी मिळूनही अनेक कलाकारांना जगणंही मुश्किल झालेल्या अनेक बातम्या तुम्ही यापूर्वी कित्तेकदा पाहिल्या असतील. एका मराठी अभिनेत्री बाबतही असच घडतय. “धूमधडाका” चित्रपटातील “प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा” या गाजलेल्या गाण्यातील अशोक सराफ यांच्या सोबत झळकलेली अभिनेत्री ” सुरेखा राणे” सध्या खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. “भटक भवानी” या चित्रपटात हि त्यांनी लक्ष्मीकांत …

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील हि अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? रिअल लाईफमध्ये आहे खूपच स्टायलिश

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून रुपाली जगताप या महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली आहे ‘मेघा पवार’ या अभिनेत्रीने. मेघा पवार मूळची पुण्याची, तिने एसएनडीटी स्कुल मधून शालेय शिक्षण तर एमइएस आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असलेल्या मेघाने रंगभूमीवरील अनेक नाटकांतून विविधांगी भूमिका बजावल्या आहेत. ओम फट स्वाहा हे बालनाट्य तसेच “शिवपुत्र शंभूराजे” या …

हा मराठी अभिनेता होता सचिनचा बालपणीपासूनचा मित्र.. सचिन भारतीय संघातून खेळला नाही तर आयुष्यभर मिशी वाढवून फिरेन असे केलते भाकीत

आजवरच्या कारकिर्दीत आपल्या विनोदी भूमिकेने मराठी सृष्टीत ठसा उमटवणारे अभिनेते “विनय येडेकर” यांच्याबद्दल आज जाणून घेऊयात. अभिनेते विनय येडेकर यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांतून विनोदी भूमिका बजावलेल्या पाहायला मिळतात. माझा होशील ना या झी मराठीवरील मालिकेतून त्यांचे छोट्या पडद्यावर आगमन होत आहे. हसत खेळत, दिनूच्या सासूबाई राधाबाई अशी रंगभूमीवरील नाटके आणि कुंकू, अगं बाई …

माझा छकुला चित्रपटातील महेश कोठारे यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या काय करते?

माझा छकुला चित्रपट प्रेक्षक आजही आवर्जून पाहतात. महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, निवेदिता जोशी, मेधा कांबीकर, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आणखीन एक चेहरा पाहायला मिळाला तो म्हणजे महेश कोठारे यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री “हेमांगी खोपकर” हीचा. रायगड जिल्ह्यातील पेण सारख्या छोट्या शहरात “हेमांगी खोपकर” हीचा जन्म झाला आई वडील दोघेही नोकरी करत. इथेच हेमांगीचे …

त्रिदेव चित्रपटातील अभिनेत्री आता दिसते अशी दुसऱ्यांदा थाटला संसार

त्रिदेव हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. तिरछि टोपी वाले…गाण्यामुळे ओए ओए गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम प्रकाशझोतात आली होती. सोनम हे तिचे चित्रपटातले नाव याच नावाने ती पुढे ओळखली जाऊ लागली. तीचे खरे नाव आहे बख्तावर खान. बॉलिवूड अभिनेता रझा मुराद यांची ती भाची असल्याचे सांगितले जाते. विजेता हा तिने साकारलेला पहिला …