झी वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी हि हवीहवीशी वाटणारी मालिकाच लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनेने नेहमीच दर्जेदार मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्यातील बहुतेक मालिका ह्या अविस्मरणीयच ठरलेल्या पाहायला मिळतात. झी मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेली लोकप्रिय मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे समोर आले आहे. ही लोकप्रिय मालिका आहे स्वराज्यरक्षक संभाजी मालिका जिने लाखो करोडो मराठी बांधवाना खरा इतिहास दाखवला. २४ सप्टेंबर २०१७ रोजी झी मराठी …

हा प्रसिद्ध मराठी अभिनेता नुकताच अडकला विवाहबंधनात पत्नी आहे खूपच सुंदर

“गोव्याचे किनाऱ्याव” हा म्युजिक व्हिडीओ २०१८ साली प्रेक्षकांसमोर आला आणि अल्पावधीतच तो सगळ्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरला. यातूनच सुहृद वार्डेकर आणि सिद्धी पाटणे या कलाकारांना भरभरून प्रसिद्धी देखील मिळाली. या म्युजिक व्हिडीओनंतर दोघांनी एकत्रित स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली. ‘भास तुझा’ या आणखी एका म्युजिक व्हिडिओतून हे दोघेही एकत्रित …

तुम्ही ह्या अभिनेत्याला ओळखलंत का? मुकर्रब खानाची भूमिका साकारणारा हा अभिनेता आहे तरी कोण?

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत मुघल सरदार मुकर्रब खानाची एन्ट्री झाली तेव्हापासूनच ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली असल्याचे आपल्या सर्वांच्याच लक्षात आले असणार. मालिका जसजशी एकेक टप्पा पुढे सरकत आहे तसतशी आपल्या जीवाची घालमेल देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत पुढे येणारा प्रत्येक भाग हा आपल्यासाठी खूप कठीण असणारा, अगदी काळीज पिळवटून टाकणारा आणि …

तानाजी चित्रपटातली ही मराठी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? जाणून आश्चर्य वाटेल

तानाजी या बॉलिवूड चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकलेले पाहायला मिळत आहेत काही बरेच ओळखीचे चेहरे तर बरेच अनोळखी चेहरेही पाहायला मिळाले. ज्यातून या सर्वच कलाकारांना आपल्या सजग अभिनयामुळे नावाजले गेले. यातच सोयराबाईंची भूमीका गाजवणारी अभिनेत्री देखील विशेष लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळाली. ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील मराठीच होती ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेऊयात …

मराठी अभिनेत्री पल्लवी ह्या मराठी अभिनेत्यावर करायची जीवापाड प्रेम आजही आहे अविवाहित

भारतातच नव्हे तर बाहेर जाणून आपल्या अभिनयाची भुरळ पडणारी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाष या चित्रपट, जाहिरात, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, तमिळ तेलगु, कन्नड, श्रीलंकन अश्या अनेक भाषांमद्धे काम केले आहे. बी कॉम चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी सुभाष यांना नाटकाची विचारणा झाली आणि त्यानंतर त्यांचा कला …

हजारोंहून अधिक कार्टून्सचे आवाज काढणारा हा मराठी अभिनेता आहे तरी कोण?

बरेचसे कार्टून कॅरॅक्टर्स हे त्यांच्या आवाजावरून ओळखले जातात परंतु त्या पात्रामागे असा आवाज काढणारा कलाकार नेमका कोण असतो हे आपल्याला माहीतही नसते. आपल्या मराठी सृष्टीतही असेच एक कलाकार आहेत ज्यांनी गेली तीस वर्षाहून अधिक काळापासून या क्षेत्रात आपला स्वतःचा असा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे, त्या कलाकाराचे नाव आहे “उदय सबनीस”. उदय सबनीस हे …

मराठी अभिनेत्याला रोज ४०० मेसेजेस करून त्रास देणाऱ्या तरुणीचे सत्य जाणून अवाक व्हाल

मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळ याने एक तरुणी आपल्याला त्रास देत असल्याची पोस्ट शेअर केली होती. स्वीटी सातारकर नावाची ही तरुणी आपल्याला दिवसातून ३५० ते ४०० वेळा वेगवेगळ्या फोनवरून मेसेजेस करून त्रास देत असल्याचे संग्रामने त्या पोस्टमध्ये सांगितले होते. या गोष्टीमुळे माझ्या वैवाहिक जीवनावर देखील परिणाम होत असल्याचे त्याने त्यात म्हटले होते. या तरुणीपासून …

गुरुनाथ आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेमाच्या जाळ्यात ओढू पाहतोय ती अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. नुकतेच मालिकेतून नव्याने माया हे पात्र दाखल होताना दिसत आहे. मायाला प्यादे बनवून गुरुनाथ आपले लक्ष्य साधणार असल्याचे दर्शवण्यात येत आहे. ही खेळी तो आपल्या बाजूने आता कशी पालटवतो हे या मालिकेतून पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे माया हे पात्र आता कोणाच्या बाजूने असणार …

अजय देवगण गाडी चालवताना अचानक एक मुलगा गाडीसमोर आला अजयने गाडीला ब्रेक मारला आणि लोकांची गर्दी झाली

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि त्यांचे वडील विरु देवगण यांचे अनेक किस्से तुम्ही यापूर्वीही वाचले असतील पण आज आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत ज्यामुळे अजय देवगण लोकांच्या गराड्यातून मार खाता खाता वाचला होता. विरु देवगण हे किती तत्पर आहेत हे ह्यातून कळेल फक्त बॉलिवूड स्टंट मॅन, ऍक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक म्हणून नाही तर …

अजय देवगण गाडी चालवताना अचानक एक मुलगा गाडीसमोर आला अजयने गाडीला ब्रेक मारला आणि लोकांची अजयला मारायला गर्दी झाली

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि त्यांचे वडील विरु देवगण यांचे अनेक किस्से तुम्ही यापूर्वीही वाचले असतील पण आज आम्ही तुम्हाला एक असा किस्सा सांगणार आहोत ज्यामुळे अजय देवगण लोकांच्या गराड्यातून मार खाता खाता वाचला होता. विरु देवगण हे किती तत्पर आहेत हे ह्यातून कळेल फक्त बॉलिवूड स्टंट मॅन, ऍक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक म्हणून नाही तर …