हा पाकिस्तानातून आला म्हणून रुबाब दाखवतो’ म्हणणारे आनंद बक्षी फतेह अली खानला प्रत्यक्षात पाहिल्यावर ढसा ढसा रडले होते

हा पाकिस्तानातून आला म्हणून रुबाब दाखवतो’ म्हणणारे आनंद बक्षी फतेह अली खानला प्रत्यक्षात पाहिल्यावर ढसा ढसा रडले होते

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडल सध्या अफलातून कंटेस्टंटमुळे जोरदार चर्चेत राहत आहे. नुकत्याच या शोमध्ये काजोल आणि अजय देवगण यांनी हजेरी लावली होती. शोमधील कंटेस्टंट सनी हिंदुस्थानी आपल्या वेगळ्या गायकीमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. अजय देवगणच्या कच्चे धागे चित्रपटातील “इस शाने करम का क्या केहना…” हे गाणे सनीने गायल्यावर त्या गीताची एक गोड आठवण यावेळी अजय देवगणने सर्वांसोबत शेअर […]

मराठमोळी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत…प्रिवेडिंगचे फोटो झाले व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत…प्रिवेडिंगचे फोटो झाले व्हायरल

बिग बॉस १२ ची कंटेस्टंट तसेच कपिल शर्माच्या शोमधून हिंदी सृष्टीत आपले नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या आपल्या लग्नाच्या बातमीमुळे चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेहाने आपला बॉयफ्रेंड आणि बिजनेसमन असलेल्या शार्दूल सिंग बयास सोबत एंगेजमेंट केली होती. शार्दूलने नेहाच्या नुकत्याच झालेल्या ३५ व्या वाढदिवसाच्या दिवशी पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार गिफ्ट केली होती त्याचे फोटो […]

“गोट्या” मालिकेतील हा बालकलाकार सध्या काय करतो माहीत आहे का? पाहून आश्चर्य वाटेल

“गोट्या” मालिकेतील हा बालकलाकार सध्या काय करतो माहीत आहे का? पाहून आश्चर्य वाटेल

“बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात…” हे गोट्या मालिकेचे शीर्षक गीत ऐकले की जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखे वाटते. बहुतेकांना ८० च्या दशकातील ही मालिका अजूनही आठवत असेल. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायक अरुण इंगळे यांनी गायले होते. तसे पाहता अशोक पत्की यांची अनेक गाणी संस्मरनियच ठरली आहेत त्यातलंच हे एक गीत. आईचे […]

प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा यांची भन्नाट लव्ह स्टोरी

प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री दीपा यांची भन्नाट लव्ह स्टोरी

मराठी चित्रपट सृष्टीतील स्टाईल आयकॉन म्हणून अंकुश चौधरी या अभिनेत्याने कला क्षेत्रात आपला स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला. आज दीपा आणि अंकुश चौधरी या कलाकार जोडीविषयी अधिक जाणून घेऊयात… अभिनयाची आवड असलेल्या अंकुशने अगदी लहानपणीच शाळेच्या स्नेहसंमेलनात सहभाग दर्शवला होता. शाळेत असतानाच केदार शिंदे या वर्गमित्रासोबत त्याची ओळख झाली होती. डान्सची अत्यंत आवड असलेल्या अंकुशला महाराष्ट्राची लोकधारा या शाहीर […]

मालगुडी डेज मालिकेमधील “स्वामी” हा बालकलाकार सध्या काय करतो? पाहून थक्क व्हाल

मालगुडी डेज मालिकेमधील “स्वामी” हा बालकलाकार सध्या काय करतो? पाहून थक्क व्हाल

दूरदर्शन वर ‘मालगुडी डेज’ ही मालिका ९० च्या दशकात प्रसारित होत होती. या मालिकेचे जवळपास ३५ भाग प्रदर्शित झाले होते आणखीनही भाग पेंडीत होते कारण मालिकेने चांगलाच जम बसवला होता त्यात आणखी ४ भाग म्हणजे १ संपूर्ण स्टोरी ऍड करून दाखवण्यात आली. आर के लक्ष्मण यांनी या मालिकेचा कार्यभार सांभाळला होता. या मालिकेचे शीर्षक गितही बहुतेकांना आठवत असावे. मालिकेला आणि […]

दिव्या भारती आणि काजोल सारख्या अभिनेत्रींनसोबत झळकलेल्या ह्या अभिनेत्याच्या आयुष्यात जे घडलं ते खूपच धक्कदायक होत

दिव्या भारती आणि काजोल सारख्या अभिनेत्रींनसोबत झळकलेल्या ह्या अभिनेत्याच्या आयुष्यात जे घडलं ते खूपच धक्कदायक होत

“बेखुदी” चित्रपटापासून बॉलिवूड अभिनेता कमल सदानाने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याने काजोलसोबत प्रमुख भूमिका बजावली होती. परंतु हा चित्रपट बॉक्सऑफिसवर काही कमाल घडवू शकला नाही. त्यानंतर मात्र रंग चित्रपटात त्याने दिव्या भारती सोबत काम केले हा चित्रपट तुफान यशस्वी देखील ठरला. कमल सदाना हा प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक ब्रिज सदाना यांचा मुलगा. परंतु एका घटनेमुळे कमल सदानाचे […]

रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील दत्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर मराठी अभिनेत्री

रात्रीस खेळ चाले २ मालिकेतील दत्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर मराठी अभिनेत्री

“रात्रीस खेळ चाले२” या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेत दत्ताराम म्हणजेच दत्ताची भूमिका सुहास सिरसाट या अभिनेत्याने भूमिका साकारली होती. नुकताच त्यांच्या “भर दुपारी ” फिल्म साठी नॅशनल अवॉर्डने सन्मानित केले आहे. झी युवावरील “रुद्रम” ही त्यांनी साकारलेली मालिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेत त्यांनी “शिवा” साकारला आहे.अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने प्रमुख भूमिका पार पाडली आहे. मुक्ता बर्वे सोबत त्यांनी “सखाराम […]

३ इडियट्स चित्रपटातील अभिनेत्रीच नुकतंच झालं लग्न .. लग्नाचे फोटो झाले व्हायरल

३ इडियट्स चित्रपटातील अभिनेत्रीच नुकतंच झालं लग्न .. लग्नाचे फोटो झाले व्हायरल

आमिर खान, शरमन जोशी, करीना कपूर, आर माधवन सारखी मोठी स्टार कास्ट असलेल्या ३ इडियट्स चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले आहे. चित्रपटात करीना कपूरच्या बहिणीचा रोल साकारला होता अभिनेत्री “मोना सिंग” हिने. मोना सिंग गेल्या कित्येक दिवसांपासून लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. अखेर काल म्हणजेच शुक्रवारी २७ डिसेंबर २०१९ रोजी मोना सिंग आपला बॉयफ्रेंड श्याम गोपालन […]

खऱ्या आयुष्यात शेळ्या मेंढ्या वळणारा “टिंग्या” चित्रपटातील हा बाल कलाकार आता काय करतो?

खऱ्या आयुष्यात शेळ्या मेंढ्या वळणारा “टिंग्या” चित्रपटातील हा बाल कलाकार आता काय करतो?

“टिंग्या” चित्रपटाला नुकतीच अकरा वर्षे पूर्ण झाली परंतु आजही या चित्रपटातील हा बालकलाकार प्रेक्षकांच्या तितक्याच स्मरणात राहीला आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे त्याला आजही टिंग्या याच नावाने ओळखले जाते. आजारी असलेला बैल चितंग्या आणि टिंग्या यांच्यामधील नाते या चित्रपटात अतिशय सुरेख दर्शवण्यात आलेले पाहायला मिळाले होते. चितंग्याला वाचवण्यासाठी त्याने केलेली धडपड चित्रपटात दर्शवण्यात आली होती. एका शेतकऱ्याचा बैल हा त्याच्या परिवारातील […]

अग्गबाई सासूबाई मधील “प्रज्ञा कारखानीस”बद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून आश्चर्य वाटेल

अग्गबाई सासूबाई मधील “प्रज्ञा कारखानीस”बद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून आश्चर्य वाटेल

आपल्या अभिनयाने विरोधी भूमिका रंगवून प्रेक्षकांच्या मनात राग आणायला लावणे हे खरं तर खूप मोठे जिकरीचे काम. अशीच काहीशी भूमिका गाजवणारे कलाकार नकळत का होईना प्रेक्षकांकडून शिव्यांची लाखोली वाहुन घेताना दिसतात, हीच त्या कलाकारांच्या सजग अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल. अग्गबाई सासूबाई या मालिकेतून विरोधी भूमिका गाजवणाऱ्या प्रज्ञा कारखानीस या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनात आपले असेच एक वेगळे स्थान निर्माण […]