मराठी अभिनेत्री तसेच निर्माती “श्वेता शिंदे” ह्यांच्या पती विषयी तुम्हाला हे माहित आहे का?

अभिनेत्री “श्वेता शिंदे” ही मूळची साताऱ्याची परंतु पुढील शिक्षणासाठी तिने मुंबई गाठली होती. मुंबईत गेल्यावर मॉडेलिंग क्षेत्रात तिने पदार्पण केले. इथेच तिला हिंदी मराठी मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. “लक्ष्य ” मालिकेतली तिने साकारलेली इन्स्पेक्टर त्यावेळी चांगलीच भाव खाऊन गेली होती. चार दिवस सासूचे, अवघाची संसार, काटा रुते कुणाला या मराठी मालिकेसोबतच कुमकूम, घराना …

“पक पक पकाक” चित्रपटातली ही हिरोईन सध्या काय करते? पाहून आश्चर्य वाटेल

“पक पक पकाक” हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील भुत्या नाना पाटेकर यांनी साकारला होता तर चित्रपटात “साळू” चे पात्र साकारले होते नारायणी शास्त्री या अभिनेत्रीने. नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थेटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. १६ एप्रिल १९७४ रोजी तिचा पुण्यात जन्म झाला. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यावर तिने …

महेश कोठारे यांचे वडील ‘अंबर कोठारे’ यांच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

मराठी चित्रपट सृष्टीत धडाकेबाज कामगिरी करून दाखवणाऱ्या कोठारे कुटुंबाविषयी आज जाणून घेऊयात. “छोटा जवान” या चित्रपटाच्या माध्यमातून महेश कोठारे यांनी बालभूमिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. १९६४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर ‘राजा और रंक’, ‘घर घर की कहाणी’ हे आणखी बालभूमिकेतील चित्रपट त्यांनी गाजवले. धुमधडाका हा त्यांनी अभिनित, दिग्दर्शित आणि निर्मिती केलेला …

‘पक पक पकाक’ चित्रपटातली ही सुंदर अभिनेत्री सध्या काय करते? परदेशात गुपचूप केलं लग्न

‘पक पक पकाक’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील भुत्या नाना पाटेकर यांनी साकारला होता तर चित्रपटात “साळू” चे पात्र साकारले होते नारायणी शास्त्री या अभिनेत्रीने. नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थेटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. १६ एप्रिल १९७४ रोजी तिचा पुण्यात जन्म झाला. पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यावर तिने …

“फटाकडी” या मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेत्री आता दिसते अशी

आज १९ नोव्हेंबर , मराठी सृष्टीत भरीव कामगिरी करून दाखवणाऱ्या अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्मात्या “सुषमा शिरोमणी” यांचा आज वाढदिवस. सुषमा शिरोमणी यांचे वडील जुन्या प्रवृत्तीचे त्यामुळे आपल्या मुलीने चित्रपटात काम करावे हे त्यांना पसंत नव्हते असे असूनही सुषमा शिरोमणी त्यांना माहीत होऊ न देता नृत्य शिकायला जात असत. घरची परिस्थिती जरा बेताचीच असल्याने सुषमाजींनी अगदी लहान …

आलिया भट साकारणार “गंगुबाई ” पण ही गंगुबाई नेमकी आहे तरी कोण?

संजय लीला भन्साळीने “गंगुबाई काठियावाडी” या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली ज्यात आलिया भट गंगुबाईची भूमिका बजावताना दिसणार आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हापासून या गंगुबाई विषयी उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळाली. ही गंगुबाई नेमकी कोण? असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला होता. जाणून घेऊयात तिच्याबद्दल अधिक… ६० च्या दशकात मुंबईत कमाठीपुरा मध्ये वेश्याव्यवसाय …

धक्कादायक!! डॉ श्रीराम लागू यांच्या मुलाबाबत घडलं ते खूपच धक्कादायक होत

मराठी सृष्टीतील नटसम्राट म्हणून डॉ श्रीराम लागू सर्वपरिचित आहेत. १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे डॉ बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू यांच्या पोटी डॉ श्रीराम लागू यांनी जन्म घेतला.बी जेपिंजरा वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी नाटकांत काम केले. डॉ श्रीराम लागू हे मूळचे कान, नाक, घसा शल्यविशारद परंतु आपला …

अशोक सराफ यांचा मुलगा आहे शेफ पण त्या व्यतिरिक्त परदेशात करतोय हे काम

बहुतेक करून कलाकारांची मुले ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्राकडे वळालेली पाहायला मिळतात. याला अपवाद म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाने म्हणजेच अनिकेत सराफ याने एक उत्कृष्ट शेफ होण्याकडे भर दिलेला दिसला. परंतु तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अनिकेत सराफ हा उत्कृष्ट शेफ तर आहेच परंतु त्याने अभिनय क्षेत्रात देखील यशस्वी पाऊल …

लक्ष्या सोबत झळकलेल्या खाष्ट सासू आणि विनोदी भूमिका लीलया रंगवणाऱ्या अभिनेत्रीची मुलगी आहे ही प्रसिध्द अभिनेत्री

खरं तर मराठी सृष्टीत एक खाष्ट आणि कजाग सासू साकारणे जितके कठीण तितकेच विनोदी भूमिका रंगवणेही अवघड परंतु या बाबतीत बाजी मारलेली पाहायला मिळते ती “मनोरमा वागळे” या अभिनेत्रीने. मनोरमा वागळे यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका अशाच नाविन्याची आणि तितक्याच ताकदीच्या अभिनयाची प्रचिती घडवून देते. मनोरमा वागळे या पूर्वाश्रमीच्या “सुमती तेलंग” बालपणापासून त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त …

अशोक सराफ सोबत चित्रपटांत झळकलेली हि दिग्गज मराठी अभिनेत्री पहा सध्या काय करते

मराठी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर कित्येक दशके अधिराज्य गाजवलेले पाहायला मिळते. यात वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, आशा काळे, उमा भेंडे, किशोरी शहाणे, उषा चव्हाण, अश्विनी भावे यासोबतच अशी बरीच नावे घेता येण्यासारखी आहेत. ८० ते ९० च्या दशकात अभिनेत्री “रेखा राव “यांनी देखील मराठी सृष्टीतील दमदार चित्रपटातून उत्तमोत्तम भूमिका साकारून आपल्या …