विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री मराठी चित्रपटातही केले आहे काम

कृष्णा अभिषेक हा बॉलिवुड तसेच हिंदी वाहिनीचा कॉमेडी ऍक्टर म्हणून ओळखला जातो. कृष्णा अभिषेक याच खरं नाव अभिषेक शर्मा असं आहे. बोल बच्चन, एंटरटेनमेंट, क्या कुल है हम यासारख्या चित्रपटातून कृष्णाने विनोदी धाटणीच्या भूमिका बजावून प्रेक्षकांना हसवले. कॉमेडी सर्कसचे अनेक सिजन त्याने आपल्या विनोदी भूमिकेने गाजवले आहेत. कपिल शर्माच्या २ ऱ्या शोचा देखील तो एक …

हा लोकप्रिय अभिनेता नुकताच अडकला लग्नाच्या बेडीत पत्नी आहे अभिनेत्रींपेक्षा खूपच सुंदर

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील कलाकार “अक्षय टाक” नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. अक्षय टाक याने या मालिकेत तात्या ची भूमिका साकारली आहे. त्याची ही भूमिका तुफान लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. नुकतेच कलर्स मराठी अवॉर्ड सोहळ्यात अक्षय टाक याने या भूमिकेसाठी “लोकप्रिय सहाय्यक पुरुष व्यक्तिरेखा” चे पारितोषिक पटकावले होते. ११ ऑक्टोबर २०१९ …

शाहिद कपूर आपला पती आहे असे सांगायची ही बॉलिवूड दिग्गजाची मुलगी अखेर वैतागून शाहीदने

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर अनेकदा आपल्या अफेअरच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात राहिला आहे. बॉलिवूडच्या अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव कित्येकदा जोडण्यात आले होते. परंतु शाहीदच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती ज्याची वाच्यता फारशी कुठे पाहायला मिळाली नाही. या घटनेमुळे शाहीदने चक्क त्या अभिनेत्री विरोधात पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. ही अभिनेत्री आहे “वास्तविकता पंडित”. वास्तविकता …

“अग्गबाई सासूबाई” मालिकेतील कारखानीस काकांबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

झी मराठीवरील “अग्गबाई सासूबाई” या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकुन घेतली आहेत. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत ही मालिका आता आपले अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. उत्कृष्ट संवाद, आसावरी आणि अभिजित राजे या नायक आणि नायिकेच्या नात्यातील गोडवा मालिकेतून सुरेख दर्शविण्यात आला आहे. मालिकेतील कारखानीस काकांचे पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. या …

मालिकेत या दिग्गज अभिनेत्याची एन्ट्री पत्नी हि साकारतेय ह्याच मालिकेत प्रमुख भूमिका

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत रामशेज किल्ला काबीज करण्यासाठी शाब्दीखान सडेतोड प्रयत्न करताना दिसत आहे परंतु किल्लेदारांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आणि जिद्दीमुळे ते शाब्दीखानाशी यशस्वीपणे झुंज देताना दिसत आहेत. ही कसरत सुरू असतानाच दक्षिणेकडून “राजा चिकदेवराय” याने स्वराज्याकडे चाल केलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच या पात्राची मालिकेत दमदार एन्ट्री झालेली असून ही भूमिका देखील प्रसिद्ध कालाकारानेच बजावली आहे. आज …

सलमान खानने मदत केल्यावर ही अभिनेत्री आता चालवते स्वतःची खानावळ

२०१८ साली म्हणजेच गेल्या वर्षी सलमान खानची हिरोईन टीबी च्या रोगाने ग्रस्त असल्याच्या बातम्या तुफान व्हायरल झाल्या होत्या. दवाखान्यातील तिचे फिटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहून सलमानने तिला आर्थिक मदत केली होती. ही अभिनेत्री आहे “पूजा डडवाल”. पूजाची परिस्थिती एवढी हालाकीची होती की तिला ओळखनेही कठीण झाले होते आपल्या या नाजूक परिस्थितीमध्ये तिच्या घरच्यांनीही तिची …

“ही माझी बहिण नाही” असं म्हणत कपड्याच्या दुकानातून निघून गेला होता सोनाली कुलकर्णीचा भाऊ

सोनाली कुलकर्णी हिने सुरुवातीच्या काळात बॉलिवूड क्षेत्रात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. सिंघम, मिशन कश्मीर, दिल चाहता है, अग्निवर्षा, भारत, प्यार तुने क्या किया या बॉलिवूड चित्रपटातून सोनालीने आजवर भरीव कामगिरी करून दाखवली आहे. एवढेच नाही तर मराठी चित्रपट सृष्टीतील गुलाबजाम, देऊळ, अग्गबाई अरेच्चा २ सोबतच तिने काही दाक्षिणात्य चित्रपट देखील साकारले. चेलुवी (जादुई फुलांचे …

अभिनेत्री “किशोरी गोडबोले” हिची बहीण आहे हि प्रसिद्ध गायिका…अनेक चित्रपटांत गायली गाणी

मराठी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण करून हिंदी वाहिनीवरील छोट्या पडद्यावर आपला जम बसवणारी ही अभिनेत्री आहे किशोरी कुलकर्णी- गोडबोले. किशोरी गोडबोले यांनी मराठीतील खबरदार, वन रूम किचन, फुल ३ धमाल सारख्या चित्रपटातून अभिनय साकारला. कारकीर्दी भरास येत असताना छोट्या पडद्यावरील अनेक हिंदी मालिकेतून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. हद कर दि, अधुरी …

राणाची मुलगी राजलक्ष्मीच्या खऱ्या आईची देखील मालिकेत झाली एन्ट्री

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणा आणि अंजलीची कन्या राजलक्ष्मी प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात अगदी यशस्वी झालेली पाहायला मिळत आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयातून या चिमुरडीने स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खमकी, साऱ्यांना पुरून उरणारी अशी ही राजलक्ष्मी काहीशी राणादाच्या स्वभावाशी मिळतीजुळती दर्शवली आहे. त्यामुळे राजलक्ष्मीचा वट तिने आपल्या मित्रांमध्ये निर्माण केला आहे. तिच्या …

“चिमणी पाखरं” चित्रपटातले हे बालकलाकार तब्बल १८ वर्षानंतर आता दिसतात असे

“चिमणी पाखरं” हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. पद्मिनी कोल्हापुरे, सचिन खेडेकर, राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले , विजय चव्हाण या कलाकारांनी ह्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. महेश कोठारे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर मच्छिन्द्र चाटे यांनी निर्मिती केली होती. कौटुंबिक कथानक असलेल्या या चित्रपटात नंदिनी आणि शेखर यांना …