मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? आता आहे मराठी मालिकेतली सर्वात सुंदर अभिनेत्री
फोटोतील ही चिमुरडी आज मराठी मालिकांमधली टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ही मुलगी आहे “मृणाल दुसानिस”. नाशिक येथून शालेय शिक्षण घेऊन तिने जर्नालिजममधून मास्टर्सची डिगरी प्राप्त केली. परंतु अभिनयाची ओढ तिला थेट मुंबईत घेऊन आली. “माझिया प्रियाला प्रीत कळेना” ही एकता कपूरची मालिका तिला साकारण्याची संधी मिळाली. यानंतर “तू तिथे मी ” ही मालिका देखील तिने आपल्या अभिनयाने चांगलीच गाजवली. […]