मराठी दिग्दर्शक “महेश टिळेकर” यांनी राणू मोंडाल बद्दलच्या स्वभावाबाबत काय लिहलंय पहा

मराठी दिग्दर्शक “महेश टिळेकर” यांनी राणू मोंडाल बद्दलच्या स्वभावाबाबत काय लिहलंय पहा

मराठीतील दिग्गज दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी नुकतीच आपल्या मराठी तारका फेसबुक पेजवर राणू मोंडाल यांची भेट झाल्यावर आपल्याला काय अनुभव आला हे सांगितले आहे. चला तर पाहुयात ह्या ग्रेट भेट बद्दल त्यांनी काय लिहलय.. रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन मिळेल त्या पैशात गरिबीत आयुष्य जगणारी राणू मोंडाल. जिचा”एक प्यार का नगमा है ” हे गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तिला भरभरून […]

नाना पाटेकरांना करायचे होते या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत लग्न पण

नाना पाटेकरांना करायचे होते या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत लग्न पण

नाना पाटेकर यांनी मराठी सृष्टीसोबतच हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण केला आहे हे आपण जाणतोच. नानांचे नाव मनीषा कोईराला, आयेशा जुल्का या बड्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले, परंतु यात किती तथ्य होते हे त्या बातमीदारालाच ठाऊक. नानांच्या पत्नी निलकांती पाटेकर या देखील जाणत्या कलाकार. निलकांती या मूळच्या नाशिकच्या परंतु अभिनयाची ओढ त्यांना मुंबईत घेऊन आली. इथेच एका कार्यक्रमात निलकांती […]

अभिनेता सुनील बर्वे यांची हि सुंदर कन्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत कमावते इतके पैसे

अभिनेता सुनील बर्वे यांची हि सुंदर कन्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत कमावते इतके पैसे

सुनील बर्वे हे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अभिनेते, निर्माते तसेच उत्कृष्ट गायक म्हणूनही ओळखले जातात. पाटकर कॉलेज, मुंबई येथून केमिस्ट्री विषयातून त्यांनी बी एस्सी ची पदवी प्राप्त केली. पुढे मुंबईमध्ये काही काळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केले. परंतु अभिनयाची आवड असल्याने नाटकात काम करण्याची ईच्छा होती. आणि कालांतराने त्यानी मराठी नाटकांत झेप घेतली. पण आज आपण जाणून घेऊयात त्यांची […]

“सनी देओल”ची पत्नी लिंडा आली तब्बल १५ वर्षांनी कॅमेऱ्यासमोर फोटो पाहून

“सनी देओल”ची पत्नी लिंडा आली तब्बल १५ वर्षांनी कॅमेऱ्यासमोर फोटो पाहून

बऱ्याच दिवसानंतर सनी देओल याची पत्नी लिंडा परदेशातून भारतात आली, एका फॅमिली कार्यक्रमात ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आलेली पाहायला मिळाली. अभिनेता सनी देओल यांचे खरे नाव अभय सिंग देओल असे आहे. अभिनेते धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचा तो मोठा मुलगा आहे. सनीला बॉबी देओल हा छोटा भाऊ ,तर विजयता आणि अजिता नावाच्या दोन बहिणी आहेत. या दोघी बहिणींची चर्चा मीडियावर फारशी […]

“मैने प्यार किया” मधील लक्ष्याच्या या हिरोइनचे झाले होते वाईट हाल

“मैने प्यार किया” मधील लक्ष्याच्या या हिरोइनचे झाले होते वाईट हाल

१९८८ साली बिवी हो तो ऐसी चित्रपटातून सलमानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर १९८९ सालचा मैने प्यार किया हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट . या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेच्या हिरोईनची भूमीका बजावली होती अभिनेत्री “हुमा खान” हिने. हुमा खान ही सलमान खानला लहानपणापासून ओळखत होती. सलमानच्या बॉलिवूड पदर्पणा आधीच हुमाने ७ साल बाद, अंदर बाहर, कलयुग और रामायण, आखरी […]

“अब्दुल्ला दळवी” ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची रिअल लाईफ स्टोरी

“अब्दुल्ला दळवी” ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची रिअल लाईफ स्टोरी

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत कोंडाजी बाबांना जंजिऱ्यावर घेऊन जाणाऱ्या अब्दुल्ला दळवीची भूमिका साकारली आहे “प्रशांत लोखंडे” या कलाकाराने. खरं तर ही भूमिका देखील तितक्याच ताकदीने उभारली असल्याने अब्दुल्ला रसिकांच्या स्मरणात राहतो. त्याच्या “बाद में कटकट नको” या डायलॉगवरून अनेक मिम्स व्हायरल करण्यात आले होते त्यामुळे अब्दुल्ला चांगलाच लक्षात राहतो. त्याच्या या मिम्सला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसादही मिळाला होता. चला तर मग जाणून […]

बेर्डे यांच्या आई आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही

बेर्डे यांच्या आई आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री बऱ्याच लोकांना याची कल्पना नाही

जीन्स आणि शर्ट ची आवड असूनही गावरान नवारी साडी परिधान करून “अशी ही बनवाबनवी” चित्रपटात कमळीच्या भूमिकेमुळे रातोरात स्टार बनलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री “प्रिया बेर्डे”. प्रिया बेर्डे यांचे लग्नाआधीचे नाव प्रिया अरुण कर्नाटकी. प्रियाचे वडील अरुण कर्नाटकी हे त्यावेळचे प्रसिद्ध निर्माते आणि छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांचे पुत्र. धोंडी धोंडी पाणी दे, चावट, लपवाछपवी, तिखट मिरची घाटावरची, बंदिवान, पाठलाग या एकामागून […]

मराठी अभिनेत्यांच्या लग्नाचे अल्बम तुम्ही पाहिलेत का?

मराठी अभिनेत्यांच्या लग्नाचे अल्बम तुम्ही पाहिलेत का?

झी वाहिनीवर सध्या सुमी आणि समरच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. रविवारच्या दोन तासांच्या विशेष भागात हे दोघेही मिसेस मुख्यमंत्री मालिकेतून विवाहबंधनात अडकणार आहेत. मालिकेच्या निमित्ताने बहुतेक सर्वच कलाकारांना टॅग करण्यात आले असून आपल्या लग्नाचे फोटो शेअर करण्यास सांगितले. झी वाहिनीच्या बऱ्याच कलाकारांनी असे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. चला तर मग पाहुयात मराठी कलाकारांच्या कंगनाची हे काही […]

भारतीय क्रिकेटर “मनोज प्रभाकर”ची पत्नी आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री

भारतीय क्रिकेटर “मनोज प्रभाकर”ची पत्नी आहे बॉलिवूडची ही अभिनेत्री

भारताचा माजी क्रिकेटपटू म्हणून मनोज प्रभाकर याने मोलाचे योगदान दिले. एक उत्कृष्ट बॅट्समन आणि बॉलर या दोन्ही भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले होते. १९९६ साली त्याने या खेळातून निवृत्ती स्वीकारली होती. १९८६ साली मनोज प्रभाकरने संध्या सोबत लग्न केले होते त्यांना रोहन नावाचा एक मुलगाही आहे. परंतु २००८ साली दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे बॉलिवूड […]

कोंडाजी फर्जंदची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची भावनिक पोस्ट

कोंडाजी फर्जंदची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराची भावनिक पोस्ट

“कोंडाजी बाबा फर्जंद” काय बोलू खूप काही साठलंय एका अभिनेत्याच्या आयुष्यात काही मोजक्याच भूमिका येतात ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात. सगळ्याच बाजूनी माझ्या अभिनय कारकिर्दीत सगळ्यात महत्त्वाची भूमिका ठरली ती ही “कोंडाजी बाबा फर्जंद” तुम्हा सर्वांसाठी आज हे सगळं संपेल माझ्यासाठी १६ सप्टेंबरला पहाटे ५.३० ला शेवटचा शॉट झाला. कोंडाजी बाबा चं पॅकअप डोळे भरून आले कोंडाजी बाबाला सोडून बाहेर पडताना […]