हिरकणीच्या भूमिकेत झळकणार ही सुंदर मराठी अभिनेत्री

लहापणी शाळेत असताना हिरकणीच्या धाडसाबद्दल वाचण्यात आले असेल तिच्या धाडसाची हीच कथा आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. आपल्या लेकरासाठी कुठल्याही भीतीची तमा न बाळगता अवघड कडा उतरून आलेली ही हिरकणी प्रसाद ओक मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. कच्चा लिंबू च्या अभूतपूर्व यशानंतर प्रसाद एका ऐतिहासिक कथानकाकडे वळलेला पाहायला मिळतो. आता पडद्यावर हि भूमिका …

मराठी दिग्गज अभिनेत्याची हि सुंदर मुलगी … सलमान तिचे सौंदर्य पाहून झाला वेडा

मराठी अभिनेत्रीला सलमान खानसोबत काम करायला मिळणे ही खूप कौतुकाची बाब म्हणावी लागेल. याआधीही भाग्यश्री पटवर्धन हिने मैने प्यार किया चित्रपटातून पदार्पण केले होते. या एकाच चित्रपटामुळे भाग्यश्री रातोरात स्टार बनून गेली होती. याच पंक्तीत आता आणखी एक मराठी चेहरा सलमान सोबत प्रमुख नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. या नवख्या अभिनेत्रीचे नाव आहे सई …

राणू मंडलचा गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ पाहिलात का – watch

“राणू मंडल”च्या बॉलिवूडच्या पहिल्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अल्पावधीतच या व्हिडिओला खूपच प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. याआधी हिमेश रेशमियाने स्वतः या गाण्याचा टीजर व्हायरल केला होता. राणू मंडल च्या आवाजातील ‘तेरी मेरी कहाणी’ या टीजरला संपुर्ण भारतभरात उत्तम प्रतिसाद मिळाला हे गाणं कधी एकदा पाहायला मिळतं याचीच अनेकजण वाट पाहत होते. नुकतेच …

स्वतःची कार विकून रिक्षा चालवते हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री… प्रमुख भूमिका करतेस आणि किशा चालवते म्हणून

मराठी आणि हिंदी मालिकांत प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून सेटवर येते असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. हिरोईनने कारनेच प्रवास करावा असं कुठं असतंय होय…हा शिक्का पुसून काढलाय एका मराठमोळ्या अभिनेत्रीने. आपल्या सहकलाकारांनी कितीही नावे ठेऊदेत पण आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही अभिनेत्री याच कारणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसत …

हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या ह्या अभिनेत्याने मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केले होते लग्न

मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावून या अभिनेत्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या अभिनेत्याचे नाव आहे “शफी इनामदार”. २३ ऑक्टोबर १९४५ रोजी रत्नागिरीत त्यांचा जन्म झाला. कॉलेजमध्ये असताना रंगभूमीवर पदार्पण केले इथूनच मराठी, हिंदी तसेच गुजराथी भाषिक नाटके आपल्या अभिनयाने रंगवली. अर्धसत्य, विजेता, लव्ह, कुदरत का कानून, घायल, यशवंत यासारख्या …

रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या राणू मंडलचे ह्या अभिनेत्यासोबत होते जुने कनेक्शन.. वाचून धक्का बसेल

रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या राणू मंडल ह्यांच्याबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकत्याच एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणू मंडल हिचे बॉलीवूड अभिनेत्याची फार जुने कनेक्शन असल्याचे तिने सांगितले आहे. त्या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याचं नाव आहे “फिरोज खान”. फिरोज खान ह्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी राणू मंडल हिचे पती काम करायचे. आपल्या पतीसोबत राणू ही देखील …

मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील “अनुराधा” उर्फ ताई मॅडम बद्दल ९९% लोकांना हे माहित नाही

मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील प्रमुख पात्र सुमन आणि समर यांचे लग्न जुळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. परंतु त्यांच्या या लग्नाला ताई मॅडम कितपत सकारात्मक भूमिका दर्शवणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरत आहे. मालिकेत समरची भूमिका तेजस बर्वे याने साकारली तर सर्वांवर रुबाब दाखवणारी सुमी अभिनेत्री अमृता धोंगडे हिने साकारली आहे. मालिकेत समरच्या आईची भूमिका अभिनेत्री …

.. म्हणून निवेदिता सराफांची ह्या मंदिरात केलं होत लग्न. कधीही न पाहिलेले हे १० फोटो खास तुमच्यासाठी

निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली “अगंबाई सासूबाई” हि मालिका झी मराठीवर सध्या चांगलीच गाजतेय. फक्त २ महिन्यातच मालिकेने चांगले यश मिळवले आहे. ८० ते ९० च्या दशकात जेव्हा मराठी रंगभूमीवर पुरुषांचे अधिराज्य होते त्यावेळी महिला कलाकार म्हणून निवेदिता जोशी सराफ यांचे नाव हि अग्रस्थानी घेतले जायचे. अशोक सराफ आणि निवेदिता जोशी यांनी बरेच चित्रपट …

क्रांती रेडकरची नवी घोषणा…अभिनय सोडून आता करणार हा धंदा

कोंबडी पळली फेम क्रांती रेडकर अभिनयापासून दुरावलेली पाहायला मिळत असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहिली आहे. समीर वानखेडे या आयपीएस अधिकाऱ्यासोबत लग्नाची गाठ बांधल्यानंतर तिने गेल्या वर्षी म्हणजेच ३ डिसेंबर २०१८ रोजी मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला होता. त्यामुळे क्रांती सध्या त्यांच्या संगोपनात व्यस्त आहे. नुकताच तिने आपल्या फेसबुक पेजवरून …

सॅनिटरी नॅपकिन १ रुपयात १ मिळणार.. पण कोठे कधी आणि एकीला किती?

महिलांच्या आरोग्यसंदर्भात आणखी एक स्तुत्य उपक्रम सरकारद्वारे राबवण्यात आला आहे. रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नुकतीच एक माहिती समोर आणून दिली ज्यात सॅनिटरी नॅपकिन अवघ्या १ रुपयात मिळवून देण्याचे जाहीर केले आहे. हे सॅनिटरी नॅपकिनस भारतातील ५५०० “जन औषधी केंद्र”मध्ये २७ ऑगस्टपासून उपलब्ध करून दिली आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी ही सुविधा अनुदानित किमतीवर उपलब्ध …