“लाज वाटते…” असे म्हणत पराग कान्हेरेने शेअर केली पोस्ट…वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

कलर्स मराठीवरील बिग बॉस मधून पराग कान्हेरे प्रेक्षकांच्या समोर आला होता. गेल्या काही दिवसांपासून पराग पुन्हा बिग बॉसच्या घरात दिसणार अशा बातम्या पसरल्या होत्या परंतु आता मी बिग बॉसमध्ये परत दिसणार नसल्याची माहिती नुकतीच त्याने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे तो पुन्हा त्या घरात जाणार नसल्याने त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरात …

दुसऱ्यांदा करतेय ही सुंदर अभिनेत्री लग्न.. पहिल्या नवऱ्यानं गैरसमजामुळे केली होती आत्महत्या ..वाचून धक्का बसेल

पहिल्या पतीच्या आत्महत्येनंतर दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री पवनी रेड्डी लवकरच दुसरे लग्न करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पवनी रेड्डी ही तमिळ मधील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. २०१३ साली तिने दाक्षिणात्य अभिनेता प्रदीप कुमार यांच्यासोबत लग्न केले होते. दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. तिने स्वतःच्या हातावर प्रदीपच्या नावाचा टॅटू देखील काढला होता परंतु काही वर्षातच …

राजेश खन्नाची मुलगी रिंकी खन्ना चित्रपटातून का झाली गायब.. बऱ्याच लोकांना हे सत्य माहित नाही

राजेश खन्ना हा बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. डिंपल कपाडिया यांच्यासोबत त्यांनी आपला संसार थाटला. त्यांची मुलगी ट्विकल खन्ना हिनेही बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अक्षय कुमार सोबत लग्न केल्यानंतर तिने या सृष्टीतून काढता पाय जरी घेतला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम चर्चेत राहिली आहे. राजेश खन्ना यांची दुसरी मुलगी …

सुबोध भावेने घेतला तडकाफडकी निर्णय…चाहत्यांनी केली हळहळ व्यक्त कारण वाचून तुमचाही राग अनावर होईल

सुबोध भावे सध्या “अश्रूंची झाली फुले” या नाटकात व्यस्त आहे. नुकतीच त्याची तुला पाहते रे या मालिकेने एक्झिट घेतल्याने तो आता रंगभूमीवर सक्रिय झालेला पाहायला मिळतो. आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळात वेळ काढून त्याने रंगभूमीसाठी योगदान देण्याचे ठरवले खरं तर रंगभूमी हे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील महत्वाचा दुवा परंतु गेल्या काही दिवसांपासून मराठीतील अनेक प्रसिद्ध …

‘मिटू’चा गैरवापर करून विनयभंगाचा बनाव करून या अभिनेत्याला केले दोन अभिनेत्रींनी ब्लॅकमेल.. पोलिसांनी सत्य जाणून घेतल्यावर एकीला केली अटक तर दुसरी झाली फरार

मिटू (MeToo) मोहीम गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत राहिली.नाना पाटेकर व तनुश्री दत्ता हे प्रकरण देखील खूप गाजले.त्यात तनुश्री ने नाना वर 10 वर्षापूर्वी विनयभंग केल्याचे आरोप लावले.तनुश्री दत्ता तीचे संपलेले अभिनय करीयर पुन्हा प्रसिद्धिच्या झोतात येवून सुरु करण्यासाठी हा पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे बोलले गेले होते. असाच प्रकार अनेक महीला आणि अभिनेत्रींनी केला व …

मालिकेत झीनत बेगमची भूमिका साकारलीये “या” अभिनेत्रीने. मराठीतील या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत थाटला होता संसार पण..

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत औरंगजेबाची मुलगी झीनत-ऊन-निसा हिची भूमिका मराठी अभिनेत्री “शाल्मली तोळे” हिने साकारली आहे. लग्न न केल्यामुळे औरंगजेबाला वेळोवेळी सल्ला देण्याचे काम तिने केले होते. तिची ही भूमिका अतिशय वाखानण्याजोगीच म्हणावी लागेल. अगदी बेगमच्या भूमिकेला साजेशी मालिकेत तिची ही भूमिका आहे. शाल्मली तोळे हिने मराठीतच नाही तर हिंदी टीव्ही मालिकेत स्वतःची एक वेगळी ओळख …

अकबराची भूमिका साकारणाऱ्या अष्ठपैलू कलाकाराची पत्नी आहे अभिनेत्रींपेक्षा ही खूपच सुंदर..

अभिनय क्षेत्रात येण्यासाठी बहुतेक सर्वच कलाकारांना अपार कष्ट करावे लागतात. असेच काही घडले आहे या नॉन महाराष्ट्रीयन कलाकाराच्या बाबतीत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अकबराची भूमिका साकारणारा हा कलाकार देखील अशाच एका जिद्दीच्या जोरावर मराठी सृष्टीत आपले अस्तित्व टिकवून ठेवताना दिसत आहे. औरंगजेबाच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचे नाव आहे “अमित भानुशाली”. अमित भानुशाली हा मूळचा कच्छचा …

श्री कृष्णा मालिकेतील स्वनिल जोशी सोबतची राधा आता दिसते खूपच सुंदर.. फोटो पाहून विश्वास बसणार नाही

दूरदर्शनवर १९९३ साली “श्री कृष्णा” ही अध्यात्मिक मालिका प्रसारित होत होती. त्यानंतर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर याच मालिकेचे सोनी वाहिनीवर रिपीट टेलिकास्ट करण्यात आले. मालिकेत मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी याने श्रीकृष्णाची तरुणपणीची भूमिका साकारली होती तर बलरामची भूमिका दीपक देऊळकर यांनी बजावली होती. स्वप्नील जीशीने सुरुवातील अनेक हिंदी मालिका साकारल्या या मालिकांमधूनच त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. …

कॅन्सरसारख्या दुर्धर आजारातून बरे झालेल्या शरद पोंक्षे यांच्यावर उद्धट प्रतिक्रिया…वाचून तुम्हालाही राग येईल

काही दिवसांपूर्वीच मराठीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे कँसर सारख्या गंभीर आजारातून बरे झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. शरद पोंक्षे यांना गेल्या डिसेंबर महिन्यात या आजाराचे निदान झाले तेव्हापासून ते या आजाराशी यशस्वीरीत्या झुंज देत होते. आजारातून बरे झाल्यावर “हिमालयाची सावली” या नाटकाच्या तालमीत त्यांनी हजेरी लावली त्यावेळी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले होते. आपल्या जवळच्या …

संपूर्ण रायगड बांधून काढणाऱ्या “हिरोजींनी” छत्रपतींकडे मागून मागून काय मागितले बघा..

हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. कुठल्याही सिव्हिल इंजिनिअरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. त्यांचे हेच कौशल्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरील इमारती, तळी, रस्ते, देवळे बांधण्याची जबाबदारी सोपवली होती. गडाचे बांधकाम हिरोजींनी आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. उद्याने, राजपथ, प्रासाद, नरेंद्रसदन, शिरकाई देऊळ, बाजारपेठ, मेणा दरवाजा,नगरखाना, कोठारे, बारा …