सोशल मीडियावर “अण्णा येतोय ” च्या मिम्सचा धुमाकूळ… यामागचे रहस्य जाणून आश्चर्य वाटेल

सोशल मीडियावर सध्या “#anna_yetoy” च्या मिम्स तुफान व्हायरल होत आहेत. या मिम्स मुळे नेमका कोणता अण्णा येणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. खरं तर झी वाहिनीची रात्रीस खेळ चाले या मालिकेतील “अण्णा” सर्वांच्याच परिचयाचे आहेत. परंतु हा दुसरा अण्णा कोण येतोय यामिम्सने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे मिम्स कशा संदर्भात आहेत याची उत्सुकता …

सुनील शेट्टीची मुलगी “ह्या” भारतीय क्रिकेट प्लेअरवर करतेय जीवापाड प्रेम.. दोघांचे डेट वरील फोटो होताहेत व्हायरल

अनेक क्रिकेटर बॉलीवूड मधील अभिनेत्रींच्या प्रेमात असलेले यापूर्वीही तुम्ही पहिले असेल. युवराज सिंग आणि हेजल क्रोव्हनी म्हणा किंवा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इतकाच नाही तर हरभजन सिंग तसेच मोहम्मद अझरुद्दीन अश्या अनेक क्रिकेटर्सनी बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रीं सोबत विवाह केला. सध्या चर्चा आहे ती प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्या मुलीची. होय सुनील शेट्टी …

चला हवा येऊ द्या फेम “अंकुर वाढवे ” अडकला लग्नाच्या बेडीत…नुकतेच झाले लग्न

चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे हा कलाकार नुकताच लग्नाच्या बेडीत अडकल्याची बातमी समोर येत आहे. शुक्रवारी २८ जून रोजी अंकुरने कोर्ट मॅरेज केले आहे. हा लग्नाचा सोहळा यवतमाळ येथे पार पडला. त्यानंतर ३० जून रोजी विदर्भातील पुसद येथील त्याच्या गावी रिसेप्शन पार पडणार आहे. अंकुरने गेल्या काही दिवसांपूर्वी गुरुजींकडे केळवण असे कॅप्शन असलेला …

छेड काढण्याचा बनाव करून खंडणी मागिल्याप्रकरणी केसमध्ये फरार घोषित असलेल्या ह्या अभिनेत्रीने सोशिअल मीडियावर काय लिहले पहा.. ह्या २ मराठी अभिनेत्री अडकल्या

काही दिवसांपूर्वी एक प्रकरण गाजलं आणि मराठी फिल्म इंडस्ट्री हादरून गेली. अनेक मराठी कलाकारांनी ह्यावर आपलं मत देखील मंडल.. अभिनेत्री रोहिणी माने हीचा विनयभंग केल्याचा एक गुन्हात सुभाष यादव ह्या मराठी अभिनेत्याला अडकवण्याचा प्रयत्न करत आल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या ह्या प्रकरणात तिची मैत्रीण अभिनेत्री सारा श्रावण आणि अमोल विष्णू टेकाळे (स्वारगेट पोलीस) मदत करत …

बिग बॉसच्या घरातून पराग कान्हेरेची हकालपट्टी…या अभिनेत्रींच्या लगावली कानाखाली

बिग बॉस सिजन २ अनेक वादाच्या कचाट्यात अडकलेला पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवानी सुर्वेचे शिवीगाळ करणे असो वा बिचुकले यांची पोलिस कारवाईमुळे एक्झिट घेणे असो. या चर्चेमुळे बिग बॉसचे घर वादात सापडलेले दिसते. तर दुसरीकडे शिव – वीणा यांच्यातील जुळलेले प्रेम आणि परागणे रुपालिला दिलेली प्रेमाची कबुली या सर्व घटना प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसल्या. परंतु …

तुला पाहते रे मालिका शेवटच्या टप्प्यावर…असा होणार मालिकेचा शेवट

गेल्याच आठवड्यात झी वाहिनीच्या लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेने निरोप घेतला होता. त्यापाठोपाठ आता तुला पाहते रे ही मालिका देखील शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपल्याचे दिसते आहे. मालिकेचे चित्रीकरण देखील आटोपले असल्याने अनेक कलाकारांनी आपल्या गोड आठवणी शेअर केल्या आहेत. मालिकेचा शेवटचा दिवस म्हणून विद्या करंजकर यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.फक्त त्यांनीच …

अशोक सराफांचा हा सिन आठवतो का? होय आता तुम्हालाही असच रांगेत उभा राहून दूध घायची वेळ येणार आहे.. खोटं वाटतंय मग वाचा सविस्त

तुम्हाला जर आठवत असेल तर फार वर्षांपूर्वी दूध आणण्यासाठी काचेच्या बाटलीचा वापर होत असे. दूध केंद्रावर अगदी पहाटेच ग्राहकांच्या अशा लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळायच्या. तुम्ही “अशी हि बनवा बनवी” हा चित्रपट तर नक्कीच पाहिला असेल ह्यात अशोक सराफ दूध घेण्यासाठी रांगेत उभा राहिलेला आणि एका व्यक्तीला गंडवून पोट दुःखीच नाटक करून त्याच्याकडील दुधाने …

आजोबांच्या भूमिकेतील ही मराठी अभिनेत्री तुम्ही ओळखली का? …जाणून आश्चर्य वाटेल

१ ऑगस्ट रोजी ” Once मोअर” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नरेश बिडकर यांनी साकारले आहे. चित्रपटाच्या मागणीनुसार त्यांना या चित्रपटातील एका हटके भूमिकेसाठी दमदार कलाकाराची आवश्यकता होती जो पुरुष आणि स्री या दोन्ही व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने साकारतील. अशी सशक्त अभिनेत्री शोधने once मोअरच्या टीमला तितकेच कठीण होते. अनेक बारकावे लक्षात घेऊन शेवटी …

या मराठी अभिनेत्रीच्या व्हिडिओवर अश्लिल शेर कमेंट करणाऱ्यास अटक…कमेंट करताना थोडं सावध रहा

काही दिवसांपूर्वी केतकी चितळे ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसली होती. तिला ट्रोल करताना अनेकांनी तिच्यावर अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केला होता. याला तिने ठोस प्रतिउत्तर देत आणखी एक व्हिडिओ आपल्या फेसबुकवर तिने शेअर केला. परंतु अनेक दिवस उलटूनही तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. हे प्रकरण हाताबाहेर जात असताना मीडियाने तिची …

क्राईम पेट्रोलमध्ये करायची पोलिसांची भूमिका .. ह्या अभिनेत्रीच्या गुन्ह्यांबद्दल जेंव्हा भोसरी पोलिसांना समजलं तेंव्हा तेही हादरून गेले

तुम्ही क्राईम पेट्रोल पाहतच असाल, गुन्हेगार नवनव्या युक्त्या शोधून कसे एकमेकांना फसववून आपल्याला जे सध्या करायचं असतं ते सध्या करतात. असाच एक गुन्हा नुकताच पुण्यातील भोसरी परिसरात घडला आहे. क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री पूजा जाधव नावाची एक तरुणी तेथील गुंठामंत्री म्हणजेच भोसरीतील अमीर लोकांच्या मुलांना तसेच तेथील नावाजलेल्या बिजनेसमॅन लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून एक …