“हे मन बावरे ” मधील सानवीची भूमिका साकारली आहे या अभिनेत्रीने…तिच्याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल

कलर्स वाहिनीवरील “हे मन बावरे” मालिकेत सध्या वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतीच अनु आपल्या माहेरी परतली असल्याने तूर्तास ती सानवीच्या तावडीतून निसटली असल्याचे दर्शविण्यात आले . मालिकेत खलनायिका म्हणून “सानवी” च्या पात्राला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळत आहे. तिने साकारलेल्या या भूमिकेचा प्रेक्षकांना तितकाच राग येत असल्याने तिच्या अभिनयाची हीच खरी पावती म्हणावी लागेल. सानवीची …

सोशल मीडियावर बिग बॉस मधील शिवानी सुर्वेच्या “त्या शूजची” चर्चा…पहा काय आहे विशेष त्यात

नुकताच कलर्स वाहिनीवरील बिग बॉस मराठी सिजन २ या रियालिटी शोची सुरुवात झाली आहे ज्यात अनेक सेलिब्रिटींनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळत आहे. यंदाच्या या दुसऱ्या पर्वात सुरेखा पुणेकर, माधव देवचक्के, पराग कान्हेरे, शिवानी सुर्वे, किशोरी शहाणे- वीज, वैशाली माढे, रुपाली भोसले, अभिजित बिचकुले अशा कंटेस्टंटनी सहभाग दर्शवला आहे. पहिल्याच दिवशी बिग बॉस च्या घरात जाऊन …

१००० लोकांच्या गराड्यात सापडलेल्या अजयला सोडवण्यासाठी “विरु देवगणने” आणले होते तब्बल २०० गार्ड…बघा नेमके काय घडले त्या दिवशी

बॉलिवूड स्टंट मॅन, ऍक्शन कोरिओग्राफर तसेच दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे “विरु देवगण” यांचे २७ मे रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांनी अपल्यासोबतच्या आठवणी ताज्या केल्या. अमिताभ बच्चन यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगला मित्र गमावल्याचा खेद व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. अजय देवगण याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात आपल्याला …

शेवंताचे कधीही न पाहिलेले हे १५ फोटो पाहून थक्क व्हाल.. अगदी बालपणापासून ते कॉलेज जीवनापर्यंतचे सगळे फोटो पाहण्यासाठी

रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंताची भूमिका अभिनेत्री “अपूर्वा नेमळेकर ” साकारत आहे. बऱ्याच दिवसांपासून अपूर्वा नेमळेकर छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे. त्यामुळे तिला देखील या भूमिकेबाबत उत्सुकता वाटत आहे. आभास हा, तू माझा सांगाती सारख्या मालिका अपूर्वाने साकारल्या आहेत. रात्रीस खेळ चाले मालिकेत शेवंताभोवती गुरफटलेले गूढ नेमके काय असणार हे आता कळणार असल्याने …

सोशल मीडियावर #JCB च्या मिम्सची चर्चा…हा प्रकार नेमका काय आहे ते जाणून घ्या

सोशल मीडियावर सध्या जेसीबेचे मिम्स तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी असे मिम्स सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याने लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. इतकंच काय तर बरेच लोक आपल्यासोबत जेसीबीचा फोटो शेअर करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या अश्या फोटोना लाखो लाईक्स हि मिळालेले पाहायला मिळतंय. हॅश टॅग वापरून जेसीबी की खुदाई #JCBKiKhudai …

बॉलीवूडच्या ह्या दिग्गजाने घेतला अखेरचा निरोप.. संपूर्ण बॉलीवूड मध्ये पसरली शोककळा

वीरू देवगन बॉलीवुड मधील एक भारतीय स्टंट आणि एक्शन कोरियोग्राफर तसेच फिल्म डायरेक्टर म्हणून परिचयाचे आहेत. वीरू देवगन यांचा जन्म अमृतसर मध्ये झाला. वीरू देवगन याना अभिनेता अजय देवगन आणि निर्देशक अनिल देवगन अशी दोन मुले आहेत. वीरू देवगन अतिशय शांत स्वभावाचे आणि हसतमुख असत त्यामुळे सेटवर नेहमी हसत खेळात वातावरण निर्माण व्हायचे. अभिनेता अजय …

आश्चर्य! लागीर झालं जी मधील हि अभिनेत्री आता दिसणार नव्या मालिकेत

लागीर झालं जी मालिकेत विद्या सावळे यांनी मामीची भूमिका बजावली होती. मानधन कमी मिळत असल्याच्या कारणावरून मालिकेतील जयडी म्हणजेच किरण ढाणे आणि विद्या सावळे यांनी ही मालिका सोडली होती. बऱ्याच कालावधीनंतर किरण ढाणेला सोनी मराठी वाहिनीवरील “एक होती राजकन्या” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ही एक आनंदाची पर्वणी ठरलेली पाहायला …

“झपाटलेला” चित्रपटातील बाबा चमत्कार आज राहतात बिकट परिस्तिथीत …तरुण वयात देशसेवेसाठी नौदलात भरती झाले पण जहाजावर घडलं असं काही.

मराठी सृष्टीत महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या सर्वच चित्रपटांना अफाट यश मिळाले. कल्पना शक्तीच्या जोरावर धडाकेबाज चित्रपटातून त्यांनी अक्षरशः बाटलीत माणूस उतरवला. तर तिकडे झपाटलेला मधील तात्या विंचूच्या बोलक्या बहुल्याने रसिकांची मने जिंकुन घेतली. झपाटलेला हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका अगदी अजरामर केली. त्यातील “बाबा चमत्कार” हे पात्र …

मराठी सृष्टीतील देखणी अभिनेत्री “उमा भेंडे” यांची सून आहे “ही” प्रसिद्ध अभिनेत्री…पाहण्यासाठी फोटो

मराठी चित्रपट सृष्टीतील देखणी अभिनेत्री म्हणून “उमा भेंडे” यांनी साठ ते सत्तरच्या दशकातील काळ गाजवला होता. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात… उमा भेंडे म्हणजेच लहानपणीच्या अनुसया श्रीकृष्ण साखरीकर. ३१ मे १९४५ रोजी त्यांचा कोल्हापूर येथे सर्वसाधारण कुटुंबात जन्म झाला. वडील श्रीकृष्ण साखरीकर हे लेखक व नाटककार तर आणि रमादेवी प्रभात फिल्म कंपनीत कामाला होत्या. १९६० रोजी …

एक्झिट पोलच्या निकालानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ” या अभिनेत्याला” जीवे मारण्याची धमकी निकालानंतर जीवे मारण्याची धमकी

एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे एक वादग्रस्त मिम प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या या वागण्याला विरोध होताना दिसला. अगदी सोनम कपूरने देखील त्याच्या या वागण्याचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर विवेक ओबेरॉयने माफी मागत ते मिम हटवले . परंतु विवेक …