बॉलीवूडमधील ही मराठी अभिनेत्री होती “भारताची सायकलिंग चॅम्पियन”… सायकलवरून चोराचा पाठलाग करण्याच्या

बॉलीवूडमधील ही मराठी अभिनेत्री होती “भारताची सायकलिंग चॅम्पियन”… सायकलवरून चोराचा पाठलाग करण्याच्या

बॉलिवूडमध्ये कधी नायिका , कधी सहकलाकार तर कधी आईच्या भूमिका बजावून या मराठी अभिनेत्रीने आपल्या अभिनयाचा पाया आजतागायत टिकवून ठेवला आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे “शुभा खोटे”. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या ह्या अभिनेत्रीबद्दल आणखीन जाणून घेऊयात… हिंदी सिने सृष्टीतील पहिल्या प्रमुख नायिका दुर्गा खोटे या शुभा खोटे यांच्या काकू आहेत. तर शुभा खोटे यांचे वडील नंदू खोटे रंगभूमीवरील जाणते कलाकार. […]

“F 16”  लढाऊ विमान पडलेच नसल्याचा कांगावा का केला पाकिस्तानने?…पहा अमेरिका काय घेऊ शकते ऍक्शन

“F 16” लढाऊ विमान पडलेच नसल्याचा कांगावा का केला पाकिस्तानने?…पहा अमेरिका काय घेऊ शकते ऍक्शन

मंगळवारी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील आतन्कवाद्यांची तळे उध्वस्त केली. यात त्यांनी पाकिस्तानच्या कुठल्याही सामान्य नागरिक अथवा लष्करी छावण्याना धक्काही न लावता ही कार्यवाही केली असल्याचे नमूद केले. पाकिस्तानने देखील त्यापाठोपाठ आमचे कुठलेच नुकसान झाले नसल्याचा दावा केला. परंतु बुधवारी पाकिस्तानने भारतीय सीमारेषा ओलांडून प्रतिहल्ला करत लढाऊ विमानाद्वारे भारतीय लष्करी हद्दीत घुसून काही बॉम्ब टाकले. तितक्याच तत्परतेने भारतीय लढाऊ विमानांनी […]

अमेरिका देणार ओसामाबिन लादेनच्या मुलाची खबर देणाऱ्याला इतकी घसघशीत रक्कम.. पाहून डोळे चक्रावतील

अमेरिका देणार ओसामाबिन लादेनच्या मुलाची खबर देणाऱ्याला इतकी घसघशीत रक्कम.. पाहून डोळे चक्रावतील

अमेरिका सरकार अल कायद्याचे प्रमुख ओसामा बिन लादेन याच्या मुलाचा शोध घेत आहेत.’ हमजा बिन लादेन’ असे त्याच्या मुलाचे नाव असून आता तो ३० वर्षाचा असल्याचे बोलले जाते. हमजा बिन लादेनसुद्धा अल कायद्याच्या प्रमुख नेत्याचे नेतृत्व करेल अशी भीती अमेरिकन सरकारला वाटत आहे. अमेरिकेवर झालेल्या आतंकवादी हल्ल्या नंतर २०११ साली ओसामा बिन लादेनला त्याच्या एबटाबाद येथील घरात घुसून ठार केले […]