ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला नुकताच झाला मुलगा…सगळीकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

ह्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला नुकताच झाला मुलगा…सगळीकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

क्रांती रेडकर, रश्मी अनपट या अभिनेत्री पाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याचे समजते. महाराष्ट्राचा सुपरस्टार ह्या शोमध्ये पार्टीसिपेट करून प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या ह्या अभिनेत्रीचे नाव आहे “नम्रता अवटे”. १६ मार्च रोजी अभिनेत्री नम्रताने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.ही आनंदाची बातमी तिने आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केली आणि अवघ्या काही वेळातच अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा […]

“हे मन बावरे” मालिकेतील अनुच्या वडिलांची रिअल लाईफ स्टोरी… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

“हे मन बावरे” मालिकेतील अनुच्या वडिलांची रिअल लाईफ स्टोरी… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री

कलर्स मराठीवरील “हे मन बावरे” या मालिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत नुकताच अनु आणि सिध्दार्थच्या नात्यातील दुरावा कमी झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथून पुढे मालिका आणखीन रंजक होत जाणार यात शंका नाही. मालिकेत अनुश्री दीक्षितच्या म्हणजेच मृणाल दुसानिस हिच्या वडिलांची भूमिका साकारली आहे अभिनेते “विवेक लागू” यांनी. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात… ” हे मन बावरे ” मालिकेत […]

अहमदनगर येथील हे आजोबा चुकून गेले होते पाकिस्तानात…पत्नीने केले असे काही कि पाकिस्तानने दिले सोडून

अहमदनगर येथील हे आजोबा चुकून गेले होते पाकिस्तानात…पत्नीने केले असे काही कि पाकिस्तानने दिले सोडून

विंग कमांडर “अभिनंदन” पाकिस्तानातून सुखरूप पोहोचले. अवघ्या काही तासांच्या प्रयत्नानंतर आणि दबावामुळे पाकिस्तान नमला आणि अभिनंदन यांना सुखरूप मायदेशी पाठवले. परंतु एके काळी हा संघर्ष खूप कठीण असल्याचे एका घटनेवरून निदर्शनास येईल.ही घटना आहे २०१० सालची. अहमदनगर जिल्ह्यातील वडगावचे भानुदास कराळे आणि त्यांच्या खंबीर पत्नी लहाणाबाई यांची. साधारण ऑक्टोबर २०१० मध्ये भानुदास कराळे यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात […]

“मै भी चौकीदार” म्हटल्यावरून एम जे अकबर यांची रेणुका शहाणे यांनी केली जबरदस्त बेइज्जती.. पहा त्या काय म्हणाल्या

“मै भी चौकीदार” म्हटल्यावरून एम जे अकबर यांची रेणुका शहाणे यांनी केली जबरदस्त बेइज्जती.. पहा त्या काय म्हणाल्या

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा नारा “# मै भी चौकीदार” ह्याला अनेक भाजपच्या नेत्यांनी उत्स्फूर्त पणे प्रतिसाद दिला आहे. मै भी चौकीदार असे हॅशटॅग असलेले शब्द अनेकांनी व्यक्त करून ह्याला प्रोत्साहान देत अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटर वरून हा नारा दिला आहे. नुकताच एम जे अकबर यांनी सुद्धा आपल्या ट्विटरवरुन “मै भी चौकीदार” असे ट्विट करून हा नारा […]

बॉलिवूडच्या “ह्या” प्रसिद्ध अभिनेत्रीने दादा कोंडके यांच्या चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार

बॉलिवूडच्या “ह्या” प्रसिद्ध अभिनेत्रीने दादा कोंडके यांच्या चित्रपटात काम करण्यास दिला होता नकार

“दादा कोंडके” हे मराठी सृष्टीतील सुवर्णाक्षरांनी लिहावे असे नाव. खरं तर अनेक आठवडे चालणारे दादांचे चित्रपट बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना धडकी भरायला लावत. १९७१ साली ” सोंगड्या” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. ह्यातील प्रमुख नायिका उषा चव्हाण यांच्या नावाआधी दादा कोंडके यांच्या मनात त्यावेळची आघाडीची नायिका “जयश्री गडकर” हिच्या नावाचा विचार केला होता. जयश्री गडकर ह्या उत्तम नृत्यांगना असल्याने दादांनी त्यांच्या चित्रपटात […]

“लागींर…” मालिका फेम “जिजींना” नुकताच मिळाला विशेष पुरस्कार…पाहून अवाक व्हाल

“लागींर…” मालिका फेम “जिजींना” नुकताच मिळाला विशेष पुरस्कार…पाहून अवाक व्हाल

लागींर झालं जी मालिकेत सध्या वेगवेगळी वळणे पाहायला मिळत आहे. अजिंक्य आणि शीतलच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिकेतील भाग इथून पुढे विशेष काळजी चे दाखवले जाणार यात शंका नाही. मालिकेतील “जिजी ” ह्यांनी देखील आजवर आपली भूमिका तितकीच जबाबदारीने पार पाडली आहे. ही भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री “कमल ठोके” या अतिशय सुरेख बजावताना दिसत आहेत. कमल ठोके […]

आईपेक्षा मुलगी आहे खूपच सुंदर…श्वेता तिवारीच्या मुलीची सगळीकडे होत आहे चर्चा

आईपेक्षा मुलगी आहे खूपच सुंदर…श्वेता तिवारीच्या मुलीची सगळीकडे होत आहे चर्चा

“कसौटी जिंदगी की” मालिका जवळपास सहा ते सात वर्षे गाजवलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. ह्या मालिकेमुळे श्वेता तिवारीला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. तिच्या सोज्वळ आणि सुंदर भूमिकेमुळे श्वेताला या चंदेरी दुनेयेत आपले स्थान टिकवून ठेवता आले. तिच्या याच स्वभावामुळे ती बिग बॉसची विजेती देखील बनली होती. अवघ्या १२ व्या वर्षी श्वेताने ५०० रुपये पगारावर ट्रॅव्हल एजन्सीत काम केले होते. वयाच्या […]

एका चुकीमुळे ह्या अभिनेत्रीचे करिअर आले संपुष्टात…वाचून आश्चर्य वाटेल

एका चुकीमुळे ह्या अभिनेत्रीचे करिअर आले संपुष्टात…वाचून आश्चर्य वाटेल

बॉलिवूडमध्ये मिळेल ते काम करत राहणे आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हे कदापि सोपे काम नव्हे. परंतु मिळत असलेल्या भूमिकेमुळे जर तुमच्या करिअरवर प्रभाव पडत असेल तर नक्कीच अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. असेच काहीसे घडले आहे ह्या अभिनेत्रीबद्दल, जिने अनेक विविध भूमिका साकारून मोठ्या संघर्षातून बॉलिवूडमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले होते परंतु तिच्या एका निर्णयामुळे तिला आपल्या करिअरवर पाणी […]

राज ठाकरे ह्यांचे अपार प्रेम होते ह्या बॉलिवूड अभिनेत्रीवर…सोशल मीडियावर रंगून  सांगितल्या जात आहेत त्यांच्यातील प्रेमकथा

राज ठाकरे ह्यांचे अपार प्रेम होते ह्या बॉलिवूड अभिनेत्रीवर…सोशल मीडियावर रंगून सांगितल्या जात आहेत त्यांच्यातील प्रेमकथा

सोशल मीडियावर कुठलीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. चक्क राज ठाकरे बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडले असल्याच्या चर्चाना उधाण आलेले पाहायला मिळत आहेत. ह्यात अनेक प्रसिद्ध वृत्तानीही दुजोरा दिला असल्याचे तुमच्या लक्षात येईल. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून “सोनाली बेंद्रे” असल्याचे सांगण्यात येत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांनी सोनाली बेंद्रेला ज्या क्षणी पाहिले त्या […]

“सुलभा देशपांडे ” यांनी सून आहे हि सुंदर अभिनेत्री.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल

“सुलभा देशपांडे ” यांनी सून आहे हि सुंदर अभिनेत्री.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल

सुलभाताई देशपांडे ह्या पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर. १९३२ साली त्यांचा मुंबईत जन्म झाला. छबिलदास शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले त्याच शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी स्वीकारली. याचदरम्यान राज्यनाट्य स्पर्धा त्यानि गाजवल्या. दूरदर्शन वरील अनेक मालिका, हिंदी मराठी रंगभूमीवरील अनेक नाटके त्यांनी साकारली. ११५ मराठी आणि २११ हुन अधिक हिंदी मालिका त्यांनी गाजवल्या ह्यावरूनच त्यांचा हिंदी मराठीतील दांडगा अनुभव प्रत्ययास येईल. रंगभूमीमुळेच सुलभाताईची […]