धक्कादायक! फिट येत असतानाही ह्या मराठी अभिनेत्रीला करायला लावला होळीत रंगाने माखण्याचा सिन.. एक नाही तर तब्बल ५ वेळा

मराठी सृष्टीतील छोटा पडदा असो वा मोठा, आजवर अनेक कलाकारांनी आपले चांगले आणि वाईट अनुभव नेहमीच शेअर केलेले पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच स्पृहा जोशीने देखील असा वाईट अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केलेला पाहायला मिळाला. जाड झाल्यामुळे सृहाला अनेक दिग्दर्शकांनी डावलले असल्याचा अनुभव तिने सांगितला होता. त्यापाठोपाठ एका वेगळ्याच कारणामुळे आणखी एक अभिनेत्री अशा वाईट अनुभवाला …

बहुतेक सर्वांनीच शालेय जीवनात “कॅम्लिन”च्या वस्तू वापरल्या असतील…”कॅम्लिन” काय आहे जाणून घ्या

बहुतेक आपण सर्वांनीच शालेय जीवनात कॅम्लिन कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरले आहेत. शाई, कंपास पेटी, मार्कर, व्हाइट बोर्ड, पेन्सिल ,रंग ह्या सर्व कॅम्लिनच्या प्रॉडक्ट्सचा वापर आपण कधी न कधी तरी केलाच आहे. १९३१ साली कॅम्लिन कंपनीची स्थापना झाली आणि आज जवळपास ८ दशकांहून अधिक काळ ह्या कंपनीने आपला जगभरात विस्तार वाढवल्याचे दिसून येते. खूप कमी जणांना हे …

सेक्स वर्कर्सच्या बाबतीत “रेणुका शहाणे”चे वक्तव्य…”माझी आई म्हणायची…” एका अभिनेत्रीने केला तिच्यावरच पलटवार

अभिनेत्री रेणुका शहाणे या ना त्या कारणामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली पाहायला मिळते. तनुश्रीचे मी टु प्रकरण आणि मै भी चौकीदार ह्या चळवळीत तिने केलेले वक्तव्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता रेणुका शहाणे आणखी एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सेक्स वर्कर्सला समाजाने नेहमीच हीन दर्जाची वागणूक दिली आहे. आज कितीतरी पांढरपेशी गुन्हेगार मंत्रालयातच नाही …

बॉलिवूडच्या ह्या अभिनेत्यांनी आपल्याच प्रेयसीच्या लग्नात लावली हजेरी…३ नंबरचा फोटो पाहून वाटेल आश्चर्य

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे लग्न होऊनही आपल्या मैत्रीच्या नात्याला घट्ट सांभाळताना दिसतात. भलेही आपल्या प्रेयसीची लग्न झाली असली तरी कुठलाही आडपडदा न ठेवता हे कलाकार तिच्या लग्नात हजेरी लावताना दिसतात . मागच्या सर्व गोष्टी विसरून पुन्हा नव्याने हे सेलेब्रिटी मैत्रीचे नाते टिकवतात. ह्याला काही सेलिब्रिटी म्हणजेच सलमान खान आणि ऐश्वर्या राय अपवाद म्हणावे …

तुला पाहते रे मालिकेतील विक्रांतच्या ऑफिसमधली “सपना” रिअल लाईफ मध्ये आहे खूपच स्टायलिश आणि बोल्ड

झी वाहिनीच्या “तुला पाहते रे ” मालिकेत विक्रांत ईशा हीच राजनंदिनी असल्याचे दाखवण्याच्या प्रयत्नात आहे. अनावधानाने का होईना पण तिचा हा पलटवार विक्रांतची खेळी डावलण्यात यशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेत खऱ्या राजनंदिनीची एन्ट्री कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तूर्तास मालिकेतील विक्रांतच्या ऑफिसमध्ये “सपना” हे पात्र नेहमीच ईशाच्या बाजूने असलेलं दर्शवण्यात आलं. …

शिवजयंतीच्या मुहूर्तावर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील ह्या अभिनेत्रीने केले गरिबांसाठी पोटभर जेवणाची कायमस्वरूपी सोय

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील रानुआक्का म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महंगडे हिने एक स्तुत्य उपक्रम सुरू करून समाजापुढे एक वेगळा आदर्श करून दिला आहे. “रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ अंतर्गत अश्विनी महंगडे हिने आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्याचे अनोखे कार्य हाती घेतले आहे. “रयतेचे स्वराज्य परिपुर्ण किचन” या अंतर्गत केवळ ३५ रुपयात सामान्य नागरिक, कष्टकरी, कामगारवर्ग यासाठी …

आपल्याच नियमानुसार वागणारा हा अभिनेता सिने सृष्टीत आहे बदनाम…दुसरे लग्न करून ५० व्या वर्षी बनला बाप

सिंघम चित्रपटातील जयकाल शिकरे या खलनायकाची भूमिका चांगलीच गाजली होती. ही भूमिका साकारली आहे दाक्षिणात्य अभिनेता ‘प्रकाश राज’ याने. प्रकाश राज यांनी तमिळ, कन्नड, मल्याळम,हिंदी असे अनेक चित्रपट साकारले. परंतु त्यांच्या एका वाईट सवयीमुळे ते या क्षेत्रात बदनाम असल्याचे बोलले जाते. अनेकवेळा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अभिनेता कधीच वेळ पाळत नाही. उलट आपल्याच बनवलेल्या नियमांवर ठाम …

अमेरिकेतील हा संशोधक आहे मराठीतील टॉपच्या अभिनेत्रीचा पती…इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी सर्वात आधी तुमच्यासमोर

अमेरिकेत “नॉस्ट्रम फार्मासिटीकल्स” कंपनीचे फाऊंडर आहेत डॉ निर्मल मुळ्ये. निर्मल मुळ्ये हे महाराष्ट्रातील संगमेश्वर ह्या छोट्याशा गावचे राहणारे. त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून बीएस ची पदवी प्राप्त केली तर पुढील शिक्षण त्यांनी टेम्पल युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले. फार्मासिस्ट मध्ये एक नामवंत संशोधक म्हणून त्यांनी परदेशात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. synovics farmasist मध्ये त्यांनी चीफ …

मराठी कलाकारांची “रंगकर्मी धुळवड”…अशी झाली साजरी

सालाबादप्रमाणे मराठी कलाकार एकत्र जमून धुळवड साजरी करताना दिसले. यंदा ह्या मराठी कलाकारांचे “रंगकर्मी धुळवड” साजरी करण्याचे १४ वे वर्ष आहे. अवधूत गुप्ते, श्रीरंग गोडबोले, अमेय खोपकर, पुष्कर क्षोत्री, अभिजित पानसे , अवधूत- मंदार वाडकर ह्या मराठी कलाकारांनी एकत्र येऊन “रंगकर्मी ” ची स्थापना केली. सुरुवातीला ही धुळवड कोरडी साजरी केली पण हळूहळू ह्यात अनेक …

मराठी “बिग बॉसच्या” दुसऱ्या पर्वात ह्या कलाकारांची एन्ट्री…ह्या सिजन मध्ये येणार आणखी धमाल

कलर्स मराठीवरील बिग बॉसला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी ह्याचा पहिला सिजन तुफान हिट ठरला होता. त्यामुळे लवकरच कलर्स वाहिनीने दुसऱ्या सिजनची जोरदार तयारी सुरू केलेली दिसते. बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये मेधा धाडे हिने विजेतेपद पटकावले होते. तिच्या सोबत राजेश शृंगारपुरे, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, जुई गडकरी, सुशांत शेलार, आस्ताद काळे …