ह्या कारणामुळे अमीर खानने अमरीश पुरी सोबत केला नाही एकही चित्रपट…पाहून आश्चर्य वाटेल

ह्या कारणामुळे अमीर खानने अमरीश पुरी सोबत केला नाही एकही चित्रपट…पाहून आश्चर्य वाटेल

अमीर खानला जर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट मानले आहे तर तिथेच अमरीश पुरी यांनाही खलनायकाचा बादशाह मानले आहे. एकेकाळी या दोघाही दिग्गजांनी आपआपल्या भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. असे असले तर आमिर खानने मात्र कधीही नंबर एकचा किताब पटकावला नाही. तर अमरीश पुरी यांच्या भूमिकेने मात्र दिग्दर्शकाला नायकांच्या भूमिकेआधी खलनायकाच्या भूमिकेला विचार करायला भाग पाडले.आजपर्यंत बॉलिवूडने अनेक खलनायक घडवले परंतु यातून […]

अभिनेता फरहान अख्तर लवकरच करणार “ह्या मराठी” अभिनेत्रीसोबत लग्न.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल

अभिनेता फरहान अख्तर लवकरच करणार “ह्या मराठी” अभिनेत्रीसोबत लग्न.. फोटो पाहून आश्चर्य वाटेल

फरहान अख्तरने बॉलिवूड क्षेत्रात अभिनेता, निर्माता, गायक, दिग्दर्शक आणि अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. १९९१ सालच्या “लमहें” या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम करून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. भाग मिल्खा भाग, रॉक ऑन, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सारख्या चित्रपटातुन अभिनयक्षेत्रात पाऊल टाकले. बऱ्याच दिवसांपासून फरहान अख्तर एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. ही मराठमोळी […]

तब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवणाऱ्या शुराची कहाणी …मृत्यूनंतर आजही करतात देशाचे रक्षण

तब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवणाऱ्या शुराची कहाणी …मृत्यूनंतर आजही करतात देशाचे रक्षण

१९६२ सालच्या भारत आणि चीन युद्धातील आठवण करून देणारा “७२अवर्स:मार्टयर हू नेव्हर डाईड” हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.या युद्धात “जसवंत सिंह” या शुराने तब्बल ७२ तास चिनी सैनिकांना थोपवून ठेवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश ध्यानी यांनी केले आहे. जसवंत सिंह या शुराची भूमिका देखील अविनाश ध्यानी यांनीच निभावली आहे. जसवंत सिंह यांच्या शौर्याची गाथा वाचून तुम्हालाहि […]

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने दाखवला तनुश्री दत्ता‎ला घरचा रस्ता.. तनुश्री पुन्हा गेली भारताबाहेर पण का?

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने दाखवला तनुश्री दत्ता‎ला घरचा रस्ता.. तनुश्री पुन्हा गेली भारताबाहेर पण का?

तनुश्री दत्ता हिने प्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेता नाना पाटेकर ह्यांच्यावर लावलेल्या आरोपांमुळे तनुश्री दत्ता चांगलीच चर्चेत आलेली. हिंदी माध्यमांनी त्याची बाजू मांडल्यामुळे #मिटू प्रकरणाला जोर येऊ लागला. पण नंतर तनुश्री पोलिसांत तक्रार करावी म्हणून प्रेशर आले आणि शेवटी तिने तक्रार नोंदवली. तक्रारीमध्ये छेडछाड करणे, सेटवर आपल्याला अडवून ठेवणे, गाडीची तोडफोड करणे आणि डायरेक्टर ने सांगितल्याप्रमाणे काम न देता सेटवर […]

“रात्रीस खेळ चाले” मालिकेतील कलाकारांची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी

“रात्रीस खेळ चाले” मालिकेतील कलाकारांची खरी नावे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी

१४ जानेवारी पासून झी मराठीवर “रात्रीस खेळ चाले” ही मालिका पुन्हा एकदा सुरू झाल्याने नाईकांच्या वाड्यातील थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. यावेळी मालिकेचा हा पूर्वार्ध असल्याने दत्ता, पांडू, छाया, माधव यांचे बालपण मालिकेत दर्शवण्यात आले आहे. परंतु असे असले तरी मागच्या भागातील प्रमुख पात्रे साकारणारे कलाकारही यावेळी आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ह्या मालिकेचा हा दुसरा भाग आहे म्हणून “रात्रीस […]

संभाजी महाराज्यांच्या दुधाऊ माता “वीर धाराऊ गाडे पाटील वाडा” पाहिलात का?  याच ठिकाणी अभिनेत्री लतिका सावंत पुरस्काराने गौरविण्यात आले

संभाजी महाराज्यांच्या दुधाऊ माता “वीर धाराऊ गाडे पाटील वाडा” पाहिलात का? याच ठिकाणी अभिनेत्री लतिका सावंत पुरस्काराने गौरविण्यात आले

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांच्या दुधाऊ “धाराऊ गाडे पाटील” यांची भूमिका अभिनेत्री लतिका सावंत यांनी अतिशय उत्कृष्ट साकारली आहे. लतिका सावंत या केवळ अभिनेत्रीच नाही तर त्या उत्तम कीर्तनकार देखील आहेत. अनेक सोहळ्यात त्यांच्या कीर्तनाचे आयोजनही केले जाते. नुकताच लतिका सावंत यांना पुण्यातील वेल्हे याठिकाणी राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त ‘मावळा जवान संगठना ‘ तर्फे ” राजमाता जिजाऊ राष्ट्रीय पुरस्काराने ” […]

कलाकारांचे हे फोटो पाहून तुम्ही लोटपोट व्हाल.. हिंदीच नव्हे तर मराठी कलाकारांवरही बनतात असे भन्नाट मीम्स

कलाकारांचे हे फोटो पाहून तुम्ही लोटपोट व्हाल.. हिंदीच नव्हे तर मराठी कलाकारांवरही बनतात असे भन्नाट मीम्स

सध्या सोशल मीडियावर मीम्स भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. पूर्वी व्यंगचित्रांच्या माध्यमातून घडलेल्या घटनांचा किंवा त्या संदर्भातील कार्टून काढून त्याप्रकारे थोडी गम्मत केलेली पाहायला मिळायची. आताच्या जमान्यात एखाद्या फोटोलाच दुसऱ्याचा चेहरा जोडून फोटोशॉप करून अशाप्रकारचे मीम्स बनवले जातात. लोक ह्याला चांगली पसंतीही देताना पाहायला मिळतात. ह्यातून त्यांना कोणाचाही अपमान करायचा नसतो तर घडलेल्या किंवा वाटणाऱ्या त्या वेळेचा फक्त आनंद लुटायचा […]

बाहुबलीच्या या दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार मराठी अभिनेत्री मायलेकींची जोडी

बाहुबलीच्या या दिग्गज अभिनेत्यासोबत झळकणार मराठी अभिनेत्री मायलेकींची जोडी

“बाहुबली ” हया चित्रपटात राणा डुग्गबती या अभिनेत्याने भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे हा चेहरा अगदी घराघरात जाऊन पोहोचला. या चित्रपटात त्याने विरोधी भूमिका जरी साकारली असली तरी प्रेक्षकांनी या भूमिकेला तेवढीच पसंती दर्शवली होती. नुकताच राणा डुग्गबती “हाथी मेरे साथी” हा बॉलिवूड चित्रपट साकारत आहे. राजेश खन्ना यांचा हा चित्रपट एकेकाळी हिट ठरला होता. अशाच खऱ्या घटनेवर आधारित या […]

अभिनेत्री रंजनाची आई आहे “ही” दिग्गज अभिनेत्री पाहून विश्वास बसणार नाही..

अभिनेत्री रंजनाची आई आहे “ही” दिग्गज अभिनेत्री पाहून विश्वास बसणार नाही..

मराठी चित्रपट सृष्टीतील एक दमदार अभिनेत्री म्हणून “रंजना” हिच्याकडे पाहिले जायचे. चानी, झुंज, गुपचुप गुपचुप, सासू वरचढ जावई यासारख्या दमदार चित्रपटात विविधांगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपट साकारले. ह्या जोडीलाही प्रेक्षकांनी भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर बरेच दिवस या दोघांच्याही प्रेमाच्या बातम्या पसरू लागल्या. परंतु नियतीला हे मंजूर नव्हते. प्रकाशझोतात असताना १९८७ साली […]

“कपिल देव” यांची मुलगी आहे खूपच सुंदर. अमेरिकेत शिक्षण घेऊन नुकतीच आली भारतात

“कपिल देव” यांची मुलगी आहे खूपच सुंदर. अमेरिकेत शिक्षण घेऊन नुकतीच आली भारतात

भारतीय क्रिकेट जगतात अनेक दिग्गजांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या. यात कपिल देव यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. कॅप्टन्सी च्या भूमिकेत त्यांनी भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. १९७९ साली रोमि भाटिया आणि कपिलदेव यांची मैत्री झाली होती . या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि १९८० साली प्रपोज करून त्या दोघांनी लग्नाची गाठ बांधली. त्यावेळी कपिल देव यांची लव्ह स्टोरी […]