स्वतः वरच विश्वास बसत नसल्याचे सांगत “ह्या अभिनेत्याने” शेअर केला आपला जुना फोटो

स्वतः वरच विश्वास बसत नसल्याचे सांगत “ह्या अभिनेत्याने” शेअर केला आपला जुना फोटो

“चला हवा येऊ द्या” मधील अवली कलाकार अंकुर वाढवेचा नुकताच साखरपुडा झाला. या बातमीने अंकुरला त्याच्या चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा मिळाल्या. आता लवकरच तो बोहल्यावरही चढणार असल्याची बातमी प्रसार माध्यमातुन पसरत आहे. पण ती तारीख अजून स्पष्ट झाली नसली तरी तो आणखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या #10 years challenge धुमाकूळ घालताना दिसत आहे. यातच हिंदी कालाकारांसोबत […]

बॉलिवूडच्या या ७ अभिनेत्रींनी बाप आणि मुलासोबत केलाय रोमान्स

बॉलिवूडच्या या ७ अभिनेत्रींनी बाप आणि मुलासोबत केलाय रोमान्स

आपण सर्वच जण जाणतो की अभिनेत्रींपेक्षा अभिनेते बराच काळ या सिने क्षेत्रात तग धरून बसतात. अगदी आपल्या निम्म्याहून कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत हे अभिनेते प्रियकराची भूमिका बजावताना दिसतात. परंतु काही मोजक्याच अभिनेत्री या गोष्टीला छेद देताना दिसतात. चित्रपटात या निवडक अभिनेत्रिंनि बाप आणि मुलाच्या प्रेयसीच्या भूमिका पार पाडल्या आहेत . विशेष म्हणजे यातील जवळपास सर्वच अभिनेत्री आजही पूर्वी इतक्याच सुंदर दिसताहेत.चला […]

ही अभिनेत्री साकारणार देशाच्या पहिल्या महिला “डॉ आनंदी जोशी” ची भूमिका

ही अभिनेत्री साकारणार देशाच्या पहिल्या महिला “डॉ आनंदी जोशी” ची भूमिका

समीर विध्वंस दिग्दर्शित ” आनंदी गोपाळ ” हा चित्रपट येत्या १५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलरही पाहायला मिळाला. गोपाळराव जोशी यांची व्यक्तिरेखा अभिनेता ललित प्रभाकर साकारताना दिसत आहे. ट्रेलरवरूनच चित्रपटातील संवाद तितकेच दमदार आणि तितक्याच ताकदीचे असल्याने अनेकांनी या चित्रपटाचे स्वागतच केले आहे. डॉ आनंदी जोशी यांच्या बाबत लोकांच्या मनात अनेक गोष्ठी जाणून घेण्याची इच्छा […]

चाहत्यांकडून पैसे उकळण्यासाठी लगावली नवीन शक्कल.. राग अनावर न झाल्यानं सोशिअल मीडियावरच व्यक्त केली हळहळ

चाहत्यांकडून पैसे उकळण्यासाठी लगावली नवीन शक्कल.. राग अनावर न झाल्यानं सोशिअल मीडियावरच व्यक्त केली हळहळ

सुबोध भावे सध्या या ना त्या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने बराच चर्चेत येत आहे. मागचे वर्ष देखील सुबोध साठी याच कारणामुळे खास ठरले.” तुला पाहते रे” मालिकेतील त्याच्या भूमिकेचे तितकेच कौतुकही पाहायला मिळते. निम्म्या वयाच्या ईशा सोबत लग्न झाले असले तरी सुबोधच्या या मालिकेला रसिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सुबोधचीच हवा सगळीकडे पाहायला मिळते. सुबोध भावे यांना भेटण्यासाठी अनेक […]

प्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती

प्रसिद्ध अभिनेत्री “नेहा गद्रे” हीचा नुकताच झाला साखरपुडा…पहा कोण आहे तिचा पती

काही दिवसांपूर्वीच चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवेचा साखरपुडा झाला त्यापाठोपाठ प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हिनेही आपले लग्न उरकून घेतले. आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचे समोर येत आहे. “मन उधाण वाऱ्याचे” मालिकेतील प्रमुख अभिनेत्री “नेहा गद्रे ” आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. १० जुलै २०१८ दोघांचा साखरपुडा झालाय पण याची खबर त्यांनी कोणालाही दिली […]

अभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.

अभिनेता “अभिषेक देशमुख” याची पत्नी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री…तर बहीण टिकटॉक वर घालते धुमाकूळ.

अभिषेक देशमुख हा मराठी नाटक, मालिका ,चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. “पसंत आहे मुलगी” या मालिकेत त्याने पुनर्वसूची भूमिका बजावली होती. या मालिकेमुळे अभिषेक घराघरात जाऊन पोहोचला होता. अभिनेता अभिषेक देशमुख हा पेशाने अर्किटेक्ट आहे. त्याचे वडील सतीश देशमुख हे सिव्हिल इंजिनिअर असले तरी त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका बजावल्या आहेत. पण […]

अभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल

अभिनेता सुनील बर्वे यांची पत्नी आहे उत्कृष्ठ चित्रकार, त्यांनी बनवलेली चित्रे wow म्हणाल

सुनील बर्वे हे मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका अभिनेते, निर्माते तसेच उत्कृष्ट गायक म्हणूनही ओळखले जातात. ३ ऑक्टोबर १९६६ रोजी सुनील बर्वे यांचा जन्म झाला. पाटकर कॉलेज, मुंबई येथून केमिस्ट्री विषयातून त्यांनी बी एस्सी ची पदवी प्राप्त केली. पुढे मुंबईमध्ये काही काळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केले. परंतु अभिनयाची आवड असल्याने नाटकात काम करण्याची ईच्छा होती. “अफलातून” या नाटकासाठी ऑडिशन […]

आई नेहमी म्हणायची “माझा एक भाऊ आहे तुला काहीही मदत लागली तर .. ” संजयदत्त बद्दल माहित नसलेल्या गोष्ठी एकदा नक्की वाचा

आई नेहमी म्हणायची “माझा एक भाऊ आहे तुला काहीही मदत लागली तर .. ” संजयदत्त बद्दल माहित नसलेल्या गोष्ठी एकदा नक्की वाचा

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित “ठाकरे” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ह्या चित्रपटात मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे याना मानवंदना देण्यासाठी “मनाचा मुजरा” हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी अनेक पक्षाचे लोक तसेच मराठी आणि हिंदी अभिनेते यांनीही उपस्थिती लावली. ह्यावेळी संजू बाबा हणजे संजय दत्त याने बाळासाहेबांच्या आठवणीला उजाळा दिला. संजय […]

तुझ्यात जीव रंगला मधील “परेश पाटील” आणि “बापू”ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल माहित नसलेल्या गोष्ठी

तुझ्यात जीव रंगला मधील “परेश पाटील” आणि “बापू”ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल माहित नसलेल्या गोष्ठी

सध्या “तुझ्यात जीव रंगला” मालिकेत राजकारणाच्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. पाठकबाईना निवडणुकीच्या रिंगणात उभे राहता यावे म्हणून त्यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामाही दिला आहे. यातच मालिकेतील खलनायक पप्या म्हणजेच परेश पाटील आपल्या पत्नीला सरपंच बनवण्यासाठी राजकारणातल्या काय काय खेळी करतो हे दाखवले जात आहे. त्यामुळे या मालिकेत सध्या रंजक वळण लागलेले पाहायला मिळते. या परेश पाटलाची भूमिका अभिनेता “अभिषेक कुलकर्णी” […]

ही प्रसिद्ध “मराठमोळी अभिनेत्री” नुकतीच अडकली लग्नाच्या बेडीत

ही प्रसिद्ध “मराठमोळी अभिनेत्री” नुकतीच अडकली लग्नाच्या बेडीत

सध्या लग्नाचा सिजन जोरदार सुरू झालेला पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न उरकल्याचे समोर येत आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आहे ” स्मिता तांबे “. नुकतेच स्मिता तांबे ह्या अभिनेत्रीने रंगभूमीवरील अभिनेता आणि तिचा मित्र वीरेंद्र द्विवेदी यांच्यासोबत लग्न उरकले आहे. स्मिता तांबे हिने अनेक मराठी चित्रपट साकारले आहेत. तिने बहुतेक करून स्त्री प्रधान चित्रपटांना पहिली पसंती […]