मराठीतील “या ” दिग्गज अभिनेत्रीचा मुलगा बॉलिवूड मध्ये करणार एन्ट्री…

अनेक कलाकारांची मुले त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत चित्रपट सृष्टीत आपला जम बसवताना दिसतात. श्रिया पिळगावकर, आदिनाथ कोठारे, अभिनय बेर्डे असे मराठीतील अनेक स्टार किड्स या कलाक्षेत्रात अभिनयाचा वारसा जपताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू यानेही “मर्द को दर्द नहीं होता” चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड मध्ये एन्ट्री घेतली आहे. यातच आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुलगा …

झीरो पासून हिरो व्हा.. सुबोध भावे देतोय “२५ लाख कमवायची” संधी, पहा त्यासाठी काय करावं लागणार आहे

सुबोध भावेची झी वाहिनीवरील “तुला पाहते रे” मालिका सध्या तुफान गाजतेय, पण आता सुबोध भावे एका नवीनच गोष्टीसाठी चर्चेत आहे. आपण हिंदीतील कौन बनेगा करोडपती पाहिला आहेच. अमिताभ बच्चन यांनी बरेच वर्षे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालकाचे कार्य यशस्वी रीत्या पार पाडले आहे. या शोमधून प्रश्नांची उत्तरे देऊन अनेकांनी लाखो करोडो पैसे कमावले आहेत. असाच एक आगळा …

‘परदेशी मुलीसोबत ‘लग्न करणारा “हा”मराठमोळा अभिनेता आहे तरी कोण?…जाणून आश्चर्य वाटेल

“रॉकी” ह्या मराठीतील ऍक्शन पटाचा टिझर नुकताच लॉन्च झाला. चित्रपटात “संदीप साळवी ” हा नवखा अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर सरस्वती मालिकाफेम अक्षया हिंदाळकर यात सहअभिनेत्रिची भूमिका बजावणार आहे. चित्रपटाचे ऍक्शन सिन बॉलिवूडचे “विरु देवगण” यांच्या दिग्दर्शनाखाली पार पडले आहेत. ८ मार्च २०१९ रोजी अदनान शेख दिग्दर्शित ” रॉकी” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. …

हा प्रसिद्ध मराठी अभिनेता चक्क करतोय “शेती”, महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

तुम्ही गावाकडून लोक पैसे कमावण्यासाठी शहरात आलेले पाहिले असतील. पण शहरातील एखादा प्रसिद्ध कलाकार आपली प्रसिद्धी सोडून सेंद्रिय शेतीकरून लाखो रुपये कमवत असल्याचे कधी ऐकलेय? या चंदेरी दुनियेत असे अनेक कलाकार आहेत जे अभिनय सोडून आपला व्यवसाय सांभाळताना किंवा राजकारणात प्रवेश करताना आपण पाहिले आहे. यातच “ओमकार कर्वे ” हा अभिनेता अभिनयापासून दूर जात नाशिक …

पुतळा मातोश्री खरंच ‘सती’ जातात? काय आहे इतिहास नक्की वाचा

पुतळा मातोश्री या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत. पालकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. १६५३ रोजी महाराजांसोबत पुतळा बाईंचा छत्रपती शिवाजी महाराज्यांसोबत विवाह झाला होता. मालिकेत पुतळा मातोश्रींची भूमिका अभिनेत्री “पल्लवी वैद्य” यांनी अगदी सुरेख साकारली आहे. ह्या अभिनयासाठी फलटण येथे ‘राजमाता छत्रपती सईबाई भोसले कला गौरव पुरस्कार’ देखील त्यांना मिळाला. पुतळा मातोश्रींचे प्रेम, माया, …

हिरोजी फर्जंद यांची व्यक्तिरेखा साकारली आहे या अभिनेत्याने…फोटो पाहून विश्वास बसणार नाही

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेत स्वराज्यविरोधी कटकारस्थानात सामील झालेल्या पंतांचा नुकताच न्यायनिवाडा करण्यात आला.”हिरोजि फर्जंद” इतिहासात आपल्या त्यागी वृत्तीने खऱ्या अर्थाने “हिरो” ठरले असते परंतु त्यांनीही या कटात उडी घेतल्याने शंभू राजांच्या पर्यायाने स्वराज्याच्या विश्वासाला तडा गेल्याचे स्पष्ट जाणवू लागले. मालिकेतील हिरोजि फर्जंद यांची भूमिका निभावली आहे ” रमेश रोकडे ” या अभिनेत्याने. रमेश रोकडे यांनी छोट्या …

सिद्धार्थ चांदेकरचा “या” अभिनेत्रीसोबत नुकताच झाला साखरपुडा…पाहून आश्चर्य वाटेल

गुलाबजाम चित्रपट फेम “सिद्धार्थ चांदेकरचा” नुकताच साखरपुडा झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होत्या. अनेक वेळा या दोघांनी एकत्रित काढलेले फोटो देखील आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. परंतु हे दोघेही लग्न कारणार कि नाही याबाबत देखील अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. परंतु आता …

“मला कपडे काढून नाचायला लावले” तनुश्री दत्ताने चक्क पल्लवी जोशी हिच्या पतीवर लावलेल्या आरोपांवर पल्लवी काय म्हणाली पहा

#मिटू मोहिमे अंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकरांवर आरोप लावून एफआयआर हि नोंदवला होता आता ती केस संपते न संपते आता तनुश्रीने आणखीन एक धक्का दिला आहे. मराठी अभिनेत्री पल्लवी जोशी हिचे पती विवेक अग्निहोत्री ह्यांच्यावर खळबळजनक आरोप लगावलाय. चित्रपटात मला डायरेक्टर विवेक अग्निहोत्री ह्यांनी चक्क कपडे काढून नाचायला सांगितले होते. मी त्यांना ह्यासाठी …

तुला पाहते रे मालिकेचे डायरेक्टर “गिरीश मोहिते” यांनी अचानक मालिका का सोडली? वाचून आश्चर्य वाटेल

तुला पाहते रे मालिका सध्या झी मराठी वाहिनीवर चांगलीच गाजतेय. मालिकेतील सरंजामे कुटुंबातील घडामोडी आता पाहायला मिळणार आहेत मालिका इतक्या प्रसिद्धीच्या झोतात असतानाच मालिकेचं डायरेक्टर गिरीश मोहिते हे अचानक मालिका सोडून गेल्याचे समजताच प्रेक्षक नाराज झाले. इशा आणि विक्रांत यांची केमिस्ट्री फार छान होती असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आता इशा आणि विक्रांत दोघांचं लग्न झालं …

किशोर कुमार सोबत दुसरे लग्न केलेल्या “ह्या मराठी” अभिनेत्रीबद्दल जाणून घेतल्यावर थक्क व्हाल

ललिता पवार, मोहन जोशी, सदाशिव अमरापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे या आणि अशा बऱ्याच मराठी कलाकारांनी बॉलिवूड क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडली. यातच अभिनेत्री “लीना चांदवरकर” यांचेही नाव आवर्जून घ्यावे वाटते. राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीव कुमार, विनोद खन्ना अशा बॉलिवूडच्या दिग्गज नायकांसोबत तिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अल्पावधीतच तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली असली तरी तिचे …