पराग कान्हेरेबद्दल धक्कादायक माहिती आली समोर…वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

पराग कान्हेरेबद्दल धक्कादायक माहिती आली समोर…वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बिग बॉस सिजन २ मध्ये प्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने किशोरी शहाणे यांच्यासोबत आपला एक किस्सा शेअर केला आहे. पराग जेव्हा एका निवांत क्षणी किशोरी शहाणे यांना हा किस्सा ऐकवतो त्यावेळी किशोरी ताईंना याची कुठलीच कल्पना नसल्याने मला धक्का बसल्याची भावना व्यक्त केली होती. पराग कान्हेरे ह्याचा भाचा अगदी लहानपणापासूनच किडनीच्या […]

क्राईम पेट्रोल मधील ह्या सुंदर अभिनेत्री बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? वाचून थक्क व्हाल

क्राईम पेट्रोल मधील ह्या सुंदर अभिनेत्री बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? वाचून थक्क व्हाल

क्राईम पेट्रोलचे अनेक भाग आजवर तुम्ही पाहिले असतील. हिंदी मालिकांमध्ये सध्या टॉप मालिकांमध्ये ह्या सेरीज कडे पाहिले जाते. सत्य घटनेवर आधारित लोकांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ह्या मालिकेत दाखवल्या जातात. प्रत्येक भागात ह्यासाठी नवनवीन अभिनेते घेतलेले पाहायला मिळतात. पण एक अभिनेत्री आपल्याला खूप वेळा वेगवेगळ्या एपिसोड मध्ये पाहायला मिळाली. त्या सुंदर महिलेचं नाव आहे “दिपाली मुचळीकर”. होय हि एक मराठी अभिनेत्री […]

दोन वर्षानंतर “राजा राजगोंडा”ची होणार दमदार एन्ट्री… मालिकेचा होणार असा कायापालट वाचून आश्चर्य वाटेल

दोन वर्षानंतर “राजा राजगोंडा”ची होणार दमदार एन्ट्री… मालिकेचा होणार असा कायापालट वाचून आश्चर्य वाटेल

“तुझ्यात जीव रंगला” ह्या मालिकेने सध्या रंजक वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी राणाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी मालिकेतून एक्झिट घेत असल्याची चर्चा होती. परंतु तो या मालिकेतून एक्झिट घेत नसल्याचे आता समोर येत आहे आणि तो आता एका वेगळ्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर येत आहे. राणादाच्या मृत्युनंतर मालिकेत आता “राजा राजगोंडा” नावाचे पात्र दमदार एन्ट्री घेताना दिसणार आहे. मालिकेत तो दाक्षिणात्य […]

जेव्हा हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे लग्न ठरवण्यात आले तेव्हा धर्मेंद्र यांनी घातला होता गोंधळ…वाचा भन्नाट किस्सा

जेव्हा हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचे लग्न ठरवण्यात आले तेव्हा धर्मेंद्र यांनी घातला होता गोंधळ…वाचा भन्नाट किस्सा

एके काळचे सुपरस्टार समजले जाणारे जितेंद्र हे ड्रीम गर्ल हेमा मालिनीसोबत लग्न जुळवण्याच्या तयारीत होते परंतु धर्मेंद्र यांनी मध्यस्ती करून हा डाव कसा उधळून लावला याचा अजब किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा सर्वश्रुत आहे. “बियॉण्ड द ड्रीम गर्ल” ह्या पुस्तकात त्यांच्या प्रेमकथेचे किस्से वाचायला मिळतील. धर्मेंद्र हे अगोदरच विवाहित होते पहिली पत्नी, सनी […]

ह्या सुंदर अभिनेत्रीचे एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत नुकतेच झाले लग्न…वीर शिवाजी मालिकेत साकारली होती महाराणी “सईबाईंची” भूमिका

ह्या सुंदर अभिनेत्रीचे एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत नुकतेच झाले लग्न…वीर शिवाजी मालिकेत साकारली होती महाराणी “सईबाईंची” भूमिका

“वीर शिवाजी” ही ऐतिहासिक मालिका कलर्स या हिंदी वाहिनीवर २०११ साली प्रक्षेपित झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतभर ज्ञात व्हावा या हेतूने ही मालिका साकारली होती. ज्यात पारस अरोरा याने शिवाजी महाराज साकारले तर पलक जैन या अभिनेत्रीने सईबाईंची भूमिका बजावली होती. पलक जैन ही मूळची मध्यप्रदेशची परंतु अभिनयाची आवड असल्याने अगदी बालवयातच तिने या क्षेत्रात येण्याचे ठरवले. या […]

नानांना क्लिनचिट मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताने केला नाम फौंडेशनवर आरोप…” शेतकऱ्यांच्या नावे घेतलेले …..”

नानांना क्लिनचिट मिळाल्यानंतर तनुश्री दत्ताने केला नाम फौंडेशनवर आरोप…” शेतकऱ्यांच्या नावे घेतलेले …..”

तनुश्री दत्ता ने नाना पाटेकर यांच्यावर लावलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप खोटे ठरवत मुंबई पोलिसांनी नानांना क्लिनचिट दिली आहे. गेल्या वर्षभरापासून चाललेले हे प्रकरण अखेरीस नानाच्या बाजूने आल्याने तनुश्री दत्ता आणखीनच चिडली असल्याचे दिसून येते. कधीना कधी सत्य समोर येईलच असेही तिने यावेळी टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. नुकतीच तनुश्री दत्ता परदेशातून पुन्हा भारतात आलीय आणि येताच ती पुन्हा मीडियासोबत […]

साखरेहून गोड आहेत या झाडाची पाने…मोठ्या मागणीमुळे भारतात केली जात आहे शेती

साखरेहून गोड आहेत या झाडाची पाने…मोठ्या मागणीमुळे भारतात केली जात आहे शेती

खरं तर जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ला नाही तर ते जेवण अपूर्ण झाल्यासारखे वाटते. परंतु बहुतेकदा शुगरचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी साखरेचे गोड पदार्थ खाण्यापासून आपल्याला रोखले जाते. त्यामुळे साहजिकच या आवडणाऱ्या गोड पदार्थांपासून आपण वंचित राहतो. शिवाय तब्येत सांभाळायची म्हटले तरी ह्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळतो. परंतु निसर्गात अशी एक वनस्पती आहे जी साखरेहून तब्बल ३०० पटीने अधिक जास्त गोड आहे […]

मिसेस मुख्यमंत्री…श्वेता शिंदे प्रस्तुत मालिकेत ही अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल

मिसेस मुख्यमंत्री…श्वेता शिंदे प्रस्तुत मालिकेत ही अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल

झी वाहिनीवर सध्या एक्झिट घेत असलेल्या मालिकांना उधाण आले आहे. तुला पाहते रे मालिकेपाठोपाठ आता लागीरं झालं जी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित होत असलेली ही मालिका एक्झिट घेणार म्हटल्यावर त्या जागी आता नवी मालिका येऊ घातली आहे. ही मालिका आहे “मिसेस मुख्यमंत्री”. श्वेता शिंदे हिने लागीरं झालं जी ही मालिका प्रस्तुत केली होती. लागीर […]

पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या ६ मराठी कलाकारांनी थाटला दुसरा संसार .. ५ आणि ६ व्या कलाकारांबद्दल वाचून आश्चर्य वाटेल

पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर या ६ मराठी कलाकारांनी थाटला दुसरा संसार .. ५ आणि ६ व्या कलाकारांबद्दल वाचून आश्चर्य वाटेल

बऱ्याचदा लोकांना त्यांच्या जोडीदाराशी मिळतंजुळतं घेता येतच असं नाही, त्यामुळे एकाकी जीवन व्यतीत करण्यापेक्षा दुसरा विवाह करावा लागतो आणि मग बऱ्याचदा पहिल्या लग्नातील गोष्टी आणि घटना यातून शिकून ते दुसऱ्या लग्नातील जीवनात यशश्वी ठरतातही. बऱ्याच मराठी कलाकारांच्या बाबतीतही काही असच घडलय. चला पाहुयात काही मराठी कलाकारांच्या लाईफ बद्दल ज्यांचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर त्या कलाकारांनी थाटला दुसरा संसार पाहुयात कोण […]

ह्या मराठी अभिनेत्रीच्या आईची आगपाखड… बाहेर येताच बिचुकलेच्या दोन थोबाडीत मारणार

ह्या मराठी अभिनेत्रीच्या आईची आगपाखड… बाहेर येताच बिचुकलेच्या दोन थोबाडीत मारणार

कलर्स मराठीवरील बिग बॉस सिजन २ हा शो यावेळेस बराच चर्चेत राहिला आहे. मागच्या आठवड्यात शिवानी सुर्वेला बिग बॉस च्या घरातून बाहेर काढण्यात आले. त्या पाठोपाठ हिना पांचाळची बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्डद्वारे एन्ट्री करण्यात आली. शिवाय या घरात वेगवेगळ्या टास्क दरम्यान होत असलेले वाद देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. एका टास्क मध्ये घरातील सर्व सदस्यांना एक नंबर निवडुन त्यासमोर […]