“लगीर झालं जी ” मालिकेतील या अभिनेत्याचे नुकतेच झाले लग्न… होतोय शुभेच्छांचा वर्षाव …

“लगीर झालं जी ” मालिकेतील या अभिनेत्याचे नुकतेच झाले लग्न… होतोय शुभेच्छांचा वर्षाव …

“लगीर झालं जी ” मालिकेने आजवर अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली.फौजीच्या जीवनावरील एका वेगळ्या विषयामुळे मालिकेला अल्पावधीतच प्रचंड प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला. मालिका प्रक्षेपित होऊन एक वर्ष झाले तरीदेखील आजही खेडोपाडी हि मालिका तितक्याच आत्मीयतेने पहिली जाते. मध्यंतरी मालिकेतील जयडी आणि मामी चे पात्र बदलल्याने मालिकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. असो, परंतु मालिकेतील आजवर साकारलेली सर्वच पात्रे […]

अण्णाजी दत्तोला ‘हत्तीच्या पायी ‘ देण्याची वेळ आली… ऐतिहासिक घडामोडीमधील रंजक वळण

अण्णाजी दत्तोला ‘हत्तीच्या पायी ‘ देण्याची वेळ आली… ऐतिहासिक घडामोडीमधील रंजक वळण

“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत मागील काही भागापासून वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. यातच अख्या महाराष्ट्राला गहिवरून टाकणारा छत्रपतींचे देहावसन हा एक क्षण दर्शवण्यात आला.क्रूर आणि कपटी कारस्थान रचणाऱ्या आणि या कटात अष्टप्रधान मंडळींनी अण्णाजी पंताला दिलेली साथ याआधी तुम्हाला मालिकेद्वारे अनुभवायला मिळाली. संभाजी महाराजांपासून लपवलेली ही बाब, रायगडावरील अष्टप्रधान मंडळातील कटकारस्थान आणि याच कटातील समोर आलेली सोमजी नावाची एक सोंगटी […]

मोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल…

मोहरा चित्रपटातील साधीसुधी दिसणारी “ही” अभिनेत्री आता दिसते इतकी स्टायलिश…पाहून आश्चर्य वाटेल…

“ना कजरे की धार ना मोतीयों का हार” हे मोहरा चित्रपटातील गीत आजही गुणगुणले जाते. चित्रपटात सुनील शेट्टी, रविना टंडन, अक्षय कुमार ,नसिरुद्दीन शहा यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या. यांच्यासोबतच आणखीन एक चेहरा समोर आला तो म्हणजे “पूनम झावरा” या अभिनेत्रीचा. पूनम झावरा ही एक अभिनेत्री, गायिका, मॉडेल म्हणूनही या सृष्टीत वावरली आहे. मूळची राजस्थान येथील असलेल्या पूनमचे बालपण आणि […]

“गोवर आणि रुबेला” लसीकरण -समज गैरसमज…प्रत्येक पालकाने हे आवर्जून वाचावेच…

“गोवर आणि रुबेला” लसीकरण -समज गैरसमज…प्रत्येक पालकाने हे आवर्जून वाचावेच…

काही दिवसांपूर्वी सर्वच शाळांमध्ये “गोवर आणि रुबेला” लसीकरण मोहिमेबाबत पालकांना माहिती देण्यात आली होती. नारू, पोलिओ या आजारासारखेच गोवर आणि रुबेला सारखे आजार देशभरातून मिटावेत यासाठी ही मोहीम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे.गोवर मुळे अंगाला पुरळ येणे ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे शरीरातील ‘ अ ‘ जीवनसत्वाची मात्रा कमी होते. अधिक ताप वाढल्यास मेंदूज्वर,आंधळेपणाही येऊ शकतो. साधारण अशाच […]

“दादा मी प्रेग्नन्ट आहे” पुण्यातील होर्डिंग्ज चे सत्य आले समोर….हि सुंदर अभिनेत्री आहे प्रेग्नन्ट

“दादा मी प्रेग्नन्ट आहे” पुण्यातील होर्डिंग्ज चे सत्य आले समोर….हि सुंदर अभिनेत्री आहे प्रेग्नन्ट

काही महिन्यांपूर्वी पुण्यात “शिवडे मला माफ कर” अशा होर्डिंग्जनि सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी च्या “दादा मी प्रेग्नन्ट आहे ” अश्या स्वरूपाचे होर्डिंग्ज पुण्यात आणि मुंबईत पाहायला मिळाले. या होर्डिंग्ज वरून अनेकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला. अनेक तर्कवितर्क लावत याचा संबंध मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांच्या नव्या येऊ घातलेल्या चित्रपट ” पुणे मुंबई 3 ” […]

पुण्यात दाखवल्या गेलेल्या चित्रपटाचे दृश्य पाहून प्रेक्षक पडले बेशुद्ध  …पहा ब्रिटिशांनी पुढे काय केले ..

पुण्यात दाखवल्या गेलेल्या चित्रपटाचे दृश्य पाहून प्रेक्षक पडले बेशुद्ध …पहा ब्रिटिशांनी पुढे काय केले ..

कलामहर्षी म्हणून ‘बाबुराव पेंटर’ यांचे नाव प्रचलित आहे. ३ जून १८९० साली कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. वडील सुतारकाम आणि लोहारकाम करत असल्याने कलेची आवड निर्माण झाली. चित्रकला, शिल्पकला यासोबतच चित्रपटाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. कोल्हापूर येथील एक अष्टपैलू कलाकार म्हणून नाव लौकिक केले. गंधर्व नाटक कंपनीची अनेक नाटके त्यांनी रंगवली आणि आपली ओळख निर्माण केली. १ डिसेंम्बर १९१८ साली […]

मराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला

मराठी नाटक चित्रपट सृष्टीतील “मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” म्हणून संबोधले जायचे या प्रसिद्ध अभिनेत्रीला

पद्मा चव्हाण या मराठी नाटक, चित्रपट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील पाऊल टाकून आपले नाव कमावले होते. ७ जुलै १९४७ रोजी पद्मा चव्हाण यांचा जन्म झाला. स्त्री सौंदर्याचा अनोखा नमुना म्हणून त्यांची ख्याती होती. रंगभूमी गाजवताना त्यांच्या प्रेत्येक नाटकात नावाच्या पुढे ” मादक सौंदर्याचा अॅटम बॉम्ब ” असे छापले जायचे. बायकोला जेव्हा जाग येते, […]

या ” दिग्गज अभिनेत्रीला” एका अभिनेत्याने कानाखाली वाजवल्यामुळे गमवावी लागली दृष्टी

या ” दिग्गज अभिनेत्रीला” एका अभिनेत्याने कानाखाली वाजवल्यामुळे गमवावी लागली दृष्टी

ललिता पवार ही एक अशी अभिनेत्री आहे जिने भारतीय सिने सृष्टीत मूक पटापासून ते आधुनिक युगातील चित्रपटात काम केले आहे. १८ एप्रिल १९१६ रोजी ललिता पवार यांचा नाशिक येथे जन्म झाला. त्यांचे खरे नाव अंबा लक्ष्मणराव सगुण असे होते. परंतु ललिताची भूमिका साकारली आणि हेच नाव त्यांनी आत्मसात केले. वडील कापड उद्योगाचे व्यापारी त्यामुळे पुण्याला येण्याचा योग्य आला. वयाच्या अवघ्या […]