ह्या १४ मराठी कलाकारांनी साकारला “सिंम्बा”. नावे आणि फोटो पाहून आश्चर्य वाटेल

ह्या १४ मराठी कलाकारांनी साकारला “सिंम्बा”. नावे आणि फोटो पाहून आश्चर्य वाटेल

नुकतच सिंम्बा चित्रपटाची टीम मराठी शो चला हवा येऊ द्या च्या सेटवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेली पाहायला मिळाली. चला हवा येऊ द्या च्या सेटवर अनेक मराठी कलाकार दिसले. असं वाटत होत कि “सिंम्बा” हा चित्रपट मराठी भाषेत तर नाहीना.. चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल १४ मराठी अभिनेते आहेत. सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर, अरुण नलावडे, सुचित्रा बांदेकर, विजय पाटकर, अशोक समर्थ […]

“या” दिग्गज अभिनेत्यांचा बंगला पाकिस्तान सरकार घेणार विकत …पहा त्या ठिकाणी पाकिस्तान सरकार नेमकं काय बनवणार.

“या” दिग्गज अभिनेत्यांचा बंगला पाकिस्तान सरकार घेणार विकत …पहा त्या ठिकाणी पाकिस्तान सरकार नेमकं काय बनवणार.

बॉलिवूड अभिनेता दिग्दर्शक राज कपूर यांचे आजोबा म्हणजे बषेश्वरनाथ कपूर यांनी पाकिस्तान येथील खाँनी बाजार परिसरात साल १९१८ ते १९२२ या दरम्यान “कपूर हवेली” नावाने घर बांधले होते. याच हवेलीत राज कपूर यांचा जन्म झाला होता. या आलिशान घराला तब्बल ६० खोल्या असल्याचेही बोलले जाते. परंतु देशाची फाळणी झाल्यानंतर कपूर कुटुंबीय पेशावर सोडून भारतात स्थायिक झाले. यानंतर या घराचा मालकी […]

“महाराष्ट्र केसरी” बनल्यावर किती मानधन मिळते माहितीये?…बक्षिसामध्ये भेटते नाममात्र रक्कम

“महाराष्ट्र केसरी” बनल्यावर किती मानधन मिळते माहितीये?…बक्षिसामध्ये भेटते नाममात्र रक्कम

नुकताच “बाला रफिक शेख” याने महाराष्ट्र केसरी चा मान पटकावला आहे. मूळचे सोलापूरचे असलेले बाला रफिक शेख यांनी बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व स्वीकारून हे यश मिळवले आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत आहे. काजू, बदाम सारखा खुराक न खाऊनही अतिशय खडतर परिस्थितीत त्यानी मिळवलेले हे यश त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित करून देत आहे. या “महाराष्ट्र केसरी ” साठी लागणारे […]

ही महिला चालवते एक आगळीवेगळी बँक.. सुरवातीला लोक हसायचे, आज बनलीय जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये एक

ही महिला चालवते एक आगळीवेगळी बँक.. सुरवातीला लोक हसायचे, आज बनलीय जगातील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये एक

आजवर तुम्ही अनेक प्रेरणादायी कथा वाचल्या ऐकल्या असतील. अशीच एक प्रेरणा देणाऱ्या “राहीबाईंचा” उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावासा वाटतो. जगभरातील तब्बल ६० देशांमधील १०० प्रेरणादायी व्यक्तींमध्ये राहीबाई पोपेरे यांचे नाव जाहीर झाले. त्यामुळे विदेशात देखील त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राहीबाई नेमक्या काय करतात, त्यांचा जीवनप्रवास कसा घडला हे तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत…. “राहीबाई पोपेरे” […]

“ही” सुंदर नवखी अभिनेत्री झळकणार सुबोध भावेच्या नवीन चित्रपटात

“ही” सुंदर नवखी अभिनेत्री झळकणार सुबोध भावेच्या नवीन चित्रपटात

२०१८ हे साल सुबोध भावे साठी खूपच लकी ठरलं. या वर्षात त्याने अनेक चित्रपट साकारले आणि तितकेच हिट देखील ठरले. मात्र आता सुबोध भावे आणखी एक चित्रपट साकारत आहे. नव्या वर्षातील १८ जानेवारी रोजी “एक निर्णय “हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर, सुहास जोशी, विक्रम गोखले या कसलेल्या कलाकारांसोबत आणखी एक नवा चेहरा झळकणार […]

“तुझ्यात जीव रंगला” मालिकेतील कलाकारांना मिळते इतके मानधन की तुम्ही चक्रावून जाल

“तुझ्यात जीव रंगला” मालिकेतील कलाकारांना मिळते इतके मानधन की तुम्ही चक्रावून जाल

सध्या ” तुझ्यात जीव रंगला” मालिकेत राजकारण सुरू झाले आहे. नंदिता वहिनी आणि पाठकबाई यांच्या उमेदवारी वरून गायकवाड घरात वाद झालेले पाहायला मिळाले. परंतु एकाच घरातील दोघीही निवडणुकीसाठी उभ्या राहिल्याने राणादा छुप्या पद्धतीने पठाकबाईना कसा पाठिंबा देतो हे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या राजकारणात राणादाची छुपी खेळी आपल्याला येत्या भागातही पाहायला मिळणार आहे. या सर्वच कलाकारांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने ऑक्टोबर […]

बलुचिस्तान येथे जन्मलेले क़ादर ख़ान आधी होते शिक्षक.. पहा ते चित्रपटात कसे आले आणि त्यांची मुले सध्या काय करतात

बलुचिस्तान येथे जन्मलेले क़ादर ख़ान आधी होते शिक्षक.. पहा ते चित्रपटात कसे आले आणि त्यांची मुले सध्या काय करतात

क़ादर ख़ान यांचा जन्म २२ ओक्टोबर १९३७ साली बलुचिस्तान येथे झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले. आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. तब्बल ८ वर्ष ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पुढे शाळेच्या गॅदरींगच्या वेळी त्याचा अभिनय दिलीपकुमार यांनी पहिला आणि त्याच क्षणी त्यांनी क़ादर ख़ान याना सिनेमात काम करण्यासाठी ऑफर दिली. १९७३ साली दाग ह्या […]

“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळे यांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो माहितीसह

“चला हवा येऊ द्या” फेम निलेश साबळे यांच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो माहितीसह

डॉ. निलेश साबळे यांचा जन्म ३० जून, १९८६ साली झाला. डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथुन केले आहे. तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एम. एस. पदवीधर आहे. शालेय जीवनापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. विविध कलाकारांच्या नकला करण्यात पटाईत असल्याने कॉलेजमध्ये तो चांगलाच फेमस होता. […]

ख्रिसमसच्या रात्री गिफ्ट देणाऱ्या “सांताक्लॉजचे” सत्य

ख्रिसमसच्या रात्री गिफ्ट देणाऱ्या “सांताक्लॉजचे” सत्य

ख्रिसमसच्या सणाची लगबग सगळीकडे पाहायला मिळत आहे. येशू ख्रिस्तचा जन्मदिन म्हणून जगभरात हा सण साजरा केला जातो. मुख्यतः ख्रिसमसच्या झाडाची सजावट , दिव्यांची माळ साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या सणाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे लहानग्यांच्या आवडत्या “सांताक्लॉजचे ” , कारण सांताक्लॉज गिफ्ट देणार ही आशा मनात बाळगून लहाण मुले त्याची वाट पाहताना दिसतात. या सांताक्लॉज विषयी अधिक जाणून घेऊयात… […]

महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध  ७ थंड हवेची ठिकाणे … ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला अगदी योग्य आणि स्वस्त

महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध ७ थंड हवेची ठिकाणे … ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फिरायला अगदी योग्य आणि स्वस्त

नुकतीच महाराष्ट्रात थंडीची लाट उसळली आहे. त्यात आता ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सहलीसाठी आयोजन आखले जात आहे. ही गुलाबी थंडी आणखी गुलाबी करण्यासाठी महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे निश्चितच तुमचा आनंद द्विगुणित करतील. शिवाय यासाठी लागणारा खर्चही सामान्यांच्या खिशाला परवडणाराच आहे. त्यामुळे अशी पर्यटन स्थळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे कोणती आहेत […]