शिवरायांचा सेनानी पेशवे  “मोरोपंत पिंगळे” यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या कलाकाराबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का

शिवरायांचा सेनानी पेशवे “मोरोपंत पिंगळे” यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या या कलाकाराबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अष्टप्रधान मंडळातील सर्वोच्च मंत्री म्हणून “मोरोपंत पिंगळे” यांची वर्णी लागते. अफजलखानाच्या वधानंतर मराठा सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व मोरोपंत पिंगळे या पेशव्याने स्वीकारले होते. झी मराठीवरील ” स्वराज्यरक्षक संभाजी ” मालिकेत मोरोपंत पिंगळे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे नंदकुमार पाटील या अभिनेत्याने.मालिकेत ते अण्णाजी पंतांच्या कटात हो ला हो म्हणत कसे जाळ्यात अडकतात हे येत्या भागात स्पष्ट होणार […]

लग्नात नवरदेवाकडे “कट्यार”  का असते?..गर्वाने शेअर करावी अशी माहिती जाणून घेण्यासाठी

लग्नात नवरदेवाकडे “कट्यार” का असते?..गर्वाने शेअर करावी अशी माहिती जाणून घेण्यासाठी

आजच्या काळात आपल्याकडे लग्नात नवरदेवाकडे कट्यार दिली जाते. उत्तर भारतीयांमध्ये वधु पक्षातील सदस्यांनी नवरदेवाचे मोजडे लपवण्याची अथवा पळवण्याची प्रथा आहे . ही प्रथा आज संपूर्ण भारतभर जरी प्रचलित असली तरी महाराष्ट्रात मात्र नवरदेवाची कट्यार पळवली जाते. याबदल्यात वर पक्षाकडून मोबदला मागितला जातो . परंतु हा भाग वगळता नवरदेवाकडे कट्यार का दिली जाते ? हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला आहे […]

दादा कोंडके यांच्या चित्रपटाची तारीख पाहून बॉलिवूडच्या या बड्या हस्तींना फुटायचा घाम

दादा कोंडके यांच्या चित्रपटाची तारीख पाहून बॉलिवूडच्या या बड्या हस्तींना फुटायचा घाम

८ ऑगस्ट १९३२ साली दादा कोंडके यांचा जन्म झाला. नायगावच्या कामगार चाळीत दादांचे बालपण गेले. लहानपणापासूनच खोडकर असलेले दादा लोकनाट्यात आवर्जून सहभाग दर्शवत.यासोबतच दादानं कविता करण्याची भारी हौस. यातूनच पुढे त्यांनी राज्यभर दौरे केले.”विच्छा माझी पुरी करा” हे पहिले लोकनाट्य प्रेक्षकांसमोर सादर करून वाहवाह मिळवली आणि मराठी हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज म्हणून दादांचे नाव अजरामर झाले . या नाटकाचे जवळपास […]

रस्त्यावर जेवत बसलेल्याला लोकं समजत होते भिकारी… सत्य समजताच त्याचे पाय धरू लागले

रस्त्यावर जेवत बसलेल्याला लोकं समजत होते भिकारी… सत्य समजताच त्याचे पाय धरू लागले

बऱ्याच वेळा आपण प्रत्यक्षात जे पाहतो ते खरे असतेच असे नाही. कधीकधी यामागचे सत्यही काही वेगळेच असल्याचे समोर येते. असेच काहीसे घडले आहे या फोटोमधील व्यक्तीच्या बाबतीत. सोशल मीडियावर देखील या फिटोचीच चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे. गरिबांच्या रांगेत बसून हा परदेशी व्यक्ती जेवताना दिसत आहे त्यामुळे हा फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे […]

या नावारूपास आलेल्या “मराठमोळ्या अभिनेत्री” सिने सृष्टीपासून राहतात दूर…आजही दिसतात तितक्याच सुंदर

या नावारूपास आलेल्या “मराठमोळ्या अभिनेत्री” सिने सृष्टीपासून राहतात दूर…आजही दिसतात तितक्याच सुंदर

मराठी सिने सृष्टीत ८० ते ९० च्या दशकात आपले नाव कमावलेल्या अभिनेत्री आजही तितक्याच सुंदर दिसत आहेत. मराठीतील अशोक सराफ, कुलदीप पवार, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, मकरंद अनासपुरे,भरत जाधव यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट साकारून या अभिनेत्री लग्न करून आपापल्या संसारात, तर काही जणी आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या चंदेरी दुनियेपासून त्या बाजूला जरी झाल्या असल्या तरी मराठी चित्रपट क्षेत्रात त्यांनी […]

दादा कोंडके यांनी लग्नाची मागणी घातल्यावर “या”  अभिनेत्रीने दिला होता नकार…हा बदला घेण्यासाठी त्यांनी काय केले?

दादा कोंडके यांनी लग्नाची मागणी घातल्यावर “या” अभिनेत्रीने दिला होता नकार…हा बदला घेण्यासाठी त्यांनी काय केले?

दादा कोंडके हे मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज म्हणून ओळखले जात. त्यांचे खरे नाव कृष्ण कोंडके होते परंतु दादा कोंडके याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. पटपट बोलून योग्य त्या ठिकाणी पॉज घेणे ही त्यांची विनोदाची शैली प्रेक्षकांना थेटर मध्ये खेचून आणत. त्यामुळे सलग ९ चित्रपट हिट करून देणाऱ्या या कलाकाराची नोंद ” गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ” मध्ये करण्यात […]

तुम्ही सुद्धा शरीरावर “टॅटू” काढून घेताय…मग हे वाचा

तुम्ही सुद्धा शरीरावर “टॅटू” काढून घेताय…मग हे वाचा

एक आठवण म्हणून किंवा आवड म्हणून शरीरावर टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पूर्वी स्रिया हातावर ,कपाळावर गोंदवून घेत होत्या “टॅटू” हा प्रकारही ह्याचाच आधुनिक भाग बनला आहे असे म्हणायला हरकत नाही. आजच्या युगातील तरुण तरुणी हातावर, मानेवर, कंबरेवर एवढेच नव्हे तर संपूर्ण शरीरावर आठवणी ताज्या रहाव्या म्हणून असे टॅटू काढून घेताना पाहायला मिळतात. या मोहाला सिनेसृष्टीत देखील तितकीच […]

अवघ्या “दोन रुपयात”  मिळवा सर्दी, कफ,दातदुखी, पोटाचे कितीही जुने विकार

अवघ्या “दोन रुपयात” मिळवा सर्दी, कफ,दातदुखी, पोटाचे कितीही जुने विकार

वातावरण बदलामुळे बहुतेक वेळा लहाण मुलेच नाही तर मोठ्यांना देखील सर्दी, कफ सारख्या आजारांना बळी पडावे लागते. खूप प्रयत्न करून सुद्धा सर्दी खोकला लवकर बरा होत नाही, मग अशा वेळी आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. आणि मग वाफ घेणे, महागडी गोळ्या औषधे याच्यावर खर्च केला जातो . हा खर्च होऊनही अनेकदा सर्दी खोकला बरे होण्याची वाट पाहत बसतो. परंतु हा होणार […]

बॉडीगार्ड “शेराला” सलमान खान देतो इतका पगार…वाचून आश्चर्य वाटेल

बॉडीगार्ड “शेराला” सलमान खान देतो इतका पगार…वाचून आश्चर्य वाटेल

प्रसिद्धीमुळे कलाकारांना चाहत्यांच्या गर्दीपासून वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता भासते. यातच बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या बॉडीगार्डला म्हणजेच “शेराला” तुम्ही नेहमी त्याच्यासोबत पहात असाल. जवळपास २० वर्षाहून अधिक काळ हा शेरा सलमानच्या सुरक्षा रक्षकाचे काम अगदी चोख बजावताना दिसत आहे.सलमानला चाहत्यांच्या गर्दीपासून वाचवण्यासाठी शेरा त्याच्या नेहमीच पुढे सरसावलेलला असतो.अगदी २४ तास तो त्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना दिसतो. त्यामुळे सलमान जिथेजिथे तिथेतिथे […]

ह्या प्रसिद्ध अभिनेत्याचे नुकतेच झाले या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न… लग्नाचे फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

ह्या प्रसिद्ध अभिनेत्याचे नुकतेच झाले या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न… लग्नाचे फोटो पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा

सध्या बॉलिवूड मध्ये लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. रणबीर सिंग -दीपिका पदुकोण यांच्या लग्नानंतर प्रियांका चोप्रा आणि निक च्या लग्नाचा गाजावाजा सोशल मीडियावर चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला. मग यात मराठमोळे चेहरे कसे मागे राहतील. काल म्हणजेच १० डिसेंबर रोजी मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव याचे लग्न अभिनेत्री स्नेहा चव्हाण सोबत झाल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या हळदीचे फोटो स्नेहा […]