ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांचं लग्न होणार जानेवारीच्या ह्या तारखेला
“तुला पाहते रे” मालिकेतील ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेला आता ईशाचे आई आणि बाबा दिघीनीं ही संमती दाखवल्याचे आपलं पहिलेच असेल. चक्क विक्रांत सरंजामे यांच्या आईने सरंजामी यांच्या चाळीतल्या घरी जाणून ईशाचा हात मागितलेला एपिसोड आपण पाहिलाच असेल. नुकतंच ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे यांच्या शाही लग्नाचं शूटिंग झालंय आणि तो भाग आता लवकरच प्रक्षेपीतही होणार आहे. […]