धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलने केला हेमामालिनीवर चाकूने हल्ला… सनी देओलच्या आईने केला ह्यावर केला खुलासा

हिंदी सिनेमातील त्याकाळचा हॅंडसम अभिनेता धर्मेंद्र यांच लग्न वयाच्या १९ व्या वर्षीच प्रकाश कौर यांच्याशी झालं. त्यानंतर त्यांचा अभिनयाकडे कल वाढला. अभिनय करताना ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाणारी हेमा मालिनी यांच्याशी धर्मेंद्र यांची ओळख झाली. शोले चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांतील अभिनेता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी हिला लग्नासाठी मागणी घातली. हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांचं लग्न झालय आणि त्यांना २ मुले […]