“तुला पाहते रे” मालिकेतील सुबोध भावे यांची पहिली बायको आहे हि सुंदर अभिनेत्री.. उलगडणार सरंजामे यांचं पूर्वायुष्य

“तुला पाहते रे” मालिकेतील सुबोध भावे यांची पहिली बायको आहे हि सुंदर अभिनेत्री.. उलगडणार सरंजामे यांचं पूर्वायुष्य

तुला पाहते रे मालिकेत विक्रांत सरंजामे आता इशा निमकर यांच्या प्रेमात पडून तिला प्रेमाची कबुली देणार असल्याचे काही भागातच पाहायला मिळणार आहे. नुकताच पाहायला मिळालेल्या मायराची खेळी विक्रांत सरंजामे यांनी उधळून टाकली. मायराने असं का केलं असे विचारले असता ती विक्रांत सरंजामे ह्यांच्याशी लग्न करू इच्छते आणि ईशाची जवळीक तिला पाहवत नसल्याने तिने हे सगळं काट कारस्थान केल्याचे तिने सांगितले. […]

राष्ट्रीय पुरस्कार विजेता “टिंग्या”  आता करतोय “हे” काम…वाचून आश्चर्य वाटेल…

राष्ट्रीय पुरस्कार विजेता “टिंग्या” आता करतोय “हे” काम…वाचून आश्चर्य वाटेल…

” टिंग्या” चित्रपटाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली परंतु आजही या चित्रपटातील हा बालकलाकार प्रेक्षकांच्या तितक्याच स्मरणात राहीला आहे. चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे त्याला आजही टिंग्या याच नावाने ओळखले जाते. आजारी असलेला बैल चितंग्या आणि टिंग्या यांच्यामधील नाते या चित्रपटात अतिशय सुरेख दर्शवण्यात आलेले पाहायला मिळाले होते. चितंग्यावाचण्यासाठी त्याने केलेली धडपड चित्रपटात दर्शवण्यात आली होती. या भूमिकेची दाखल घेत राष्ट्रीय पुरस्काराने […]

जेंव्हा बाळासाहेब मराठी कलाकारांना मात्रोश्रीवर आमंत्रण देतात, वाचा दिलदार बाळासाहेबांचे इंटरेस्टिंग किस्से

जेंव्हा बाळासाहेब मराठी कलाकारांना मात्रोश्रीवर आमंत्रण देतात, वाचा दिलदार बाळासाहेबांचे इंटरेस्टिंग किस्से

आवाजातील जरब, मोडेल पण वाकणार नाही हा बाणा आणि मराठी माणसांवर असलेलं प्रेम ह्या गोष्टीमुळे बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल मला खूपच कुतूहल होते,पण कधी प्रत्यक्ष भेट झाली न्हवती. 2007 मध्ये माझ्या’मराठी तारका’कार्यक्रमाचा पहिला शो पुण्यात झाला आणि दुसरा मुंबईत.मुंबईत शो झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काही वर्तमानपत्रांमधून त्याच्या बातम्या आणि फोटो छापून आले. ‘सामना’पेपरमध्ये पहिल्याच पानावर मोठा फोटो आणि ठळक बातमी आली.ते […]

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील ह्या अभिनेत्रींचे आजोबा कै पैलवान नामदेवराव यांच्या नावाने भरतो आखाडा

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील ह्या अभिनेत्रींचे आजोबा कै पैलवान नामदेवराव यांच्या नावाने भरतो आखाडा

झी टॉकीज आयोजित महाराष्ट्र कुस्ती लीग मध्ये अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. याचाच एक भाग म्हणून “स्वराज्यरक्षक संभाजी ” मालिकेतील शिवकन्या रानुबाई म्हणजेच अभिनेत्री “अश्विनी महंगडे” हिने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. परंतु यानिमित्ताने तिने एक गोड आठवण काढत “जिंकणं आमचा हट्ट नाही सवय आहे ” असे संबोधित करून तिने तिच्या आजोबांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो […]

सलमान खानच्या चित्रपटातील “हा” बालकलाकार आता दिसतोय इतका स्टायलिश

सलमान खानच्या चित्रपटातील “हा” बालकलाकार आता दिसतोय इतका स्टायलिश

हल्ली बॉलिवूड चित्रपटापेक्षा दाक्षिणात्य चित्रपटाची क्रेझ वाढताना दिसत आहे. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटाला सर्वच स्तरातून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसतो. अशाच काही तमिळ आणि तेलुगू चित्रपटात या बालकलाकाराला तुम्ही याआधीही पाहिले असेल. त्याच्यातील कलागुणांनी अनेक प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे.विनोदाचे अचूक टायमिंग आणि बोलण्याची लकब यामुळे या बालकलाकाराला सर्वच प्रेक्षकांनी नावाजलेले पाहायला मिळाले. एवढेच नाही तर अनेक दाक्षिणात्य दिग्गज विनोदी कलाकारासोबत त्याने आपल्या […]

ही आहे नवोदित “विठ्ठल” या चित्रपटाची अभिनेत्री…याआधी अनेक जाहिरातीत तुम्ही तिला पाहिले आहे

ही आहे नवोदित “विठ्ठल” या चित्रपटाची अभिनेत्री…याआधी अनेक जाहिरातीत तुम्ही तिला पाहिले आहे

महाराष्ट्राचे विठू माऊली हे लाडके दैवत असलेल्या ” विठ्ठल” या चित्रपटाचा टिझर नुकताच सगळीकडे पाहायला मिळतो आहे. चित्रपटात विठ्ठलाची भूमिका अभिनेता सचित पाटील साकारत आहे तर याच चित्रपटात श्रेयस तळपदे , भाग्यश्री मोटे यांच्यासोबत एक नवोदित चेहराही आपल्याला पाहायला मिळत आहे. “हर्षदा विजय” असे या अभिनेत्रीचे नाव आहे. तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने या चित्रपटाची उत्सुकता तिला लागून राहिली […]

मुख्यमंत्री बोलले मराठा आरक्षणाला येत्या १ डिसेंबरच्या आत मंजुरी मिळणार.. आता आंदोलन नको जल्लोष करा

मुख्यमंत्री बोलले मराठा आरक्षणाला येत्या १ डिसेंबरच्या आत मंजुरी मिळणार.. आता आंदोलन नको जल्लोष करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनर मध्ये झालेल्या एका सभेमध्ये जाहीरपणे मराठी आरक्षणाबद्दल बोलले. देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठी आरक्षणासाठी आता आंदोलन करायची गरज नाही १ डिसेंबरच्या आत ते मंजूर होणार असून आता मराठ्यांनी आंदोलन न करता जल्लोषाची तयारी करायला पाहिजे. बरेच राजकीय पक्ष आरक्षणाच्या मुद्यावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे श्रेय भाजप सरकारच आहे. भाजप सरकारने पुढाकार घेतल्यामुळेच […]

नाळ चित्रपटातील बाळ कलाकार “चैत्या” च्या रिअल लाईफ बद्दल रिअल लाईफ फोटोसह जाणून घ्या.

नाळ चित्रपटातील बाळ कलाकार “चैत्या” च्या रिअल लाईफ बद्दल रिअल लाईफ फोटोसह जाणून घ्या.

“आई मला खेळायला जायचे. जाऊ दे न व…. ” ह्या गाण्याने रसिकांना आकर्षित करणाऱ्या नाळ चित्रपटातील लहान मुलगा चैत्या ह्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.. चैतन्य उर्फ चैत्या याच खरं नाव ” श्रीनिवास गणेशराव पोकळे ” असं आहे. नाळ चित्रपटाच शूटिंग गेल्या २ वर्षांपासून सूरु आहे, चित्रपटासाठी जेव्हा तो सिलेक्ट झाला तेंव्हा तो २ ऱ्या इयत्तेत शिकत होता. तो चित्रपटासाठी सिलेक्ट […]

तुमच्या आसपास असणाऱ्या “P, R, S, V आणि Y ” अक्षराच्या व्यक्तींचा स्वभाव जाणून घेण्यासाठी

तुमच्या आसपास असणाऱ्या “P, R, S, V आणि Y ” अक्षराच्या व्यक्तींचा स्वभाव जाणून घेण्यासाठी

बहुतेकवेळा आपल्या नावाच्या आद्य अक्षरावरुन आपला स्वभाव कसा आहे ते ओळखता येते आणि हे अगदी तंतोतंतही जुळलेले पाहायला मिळते. तर अशाच काही नावाच्या पहिल्या अक्षराच्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो ते आपण पाहूयात… P – P हे आद्य अक्षर असणाऱ्या व्यक्ती या स्वभावाने हट्टी, जिद्दी असतात. सतत ताणावामध्ये गुरफटलेले असल्याने आपल्याच विचारात ते मग्न असतात. आपल्या सोबतच्या व्यक्तींची ते कधीही […]

एका ब्रिटिशाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला.. परत तो ब्रिटिश पुन्हा कधीच समोर आला नाही

एका ब्रिटिशाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला.. परत तो ब्रिटिश पुन्हा कधीच समोर आला नाही

ही गोष्ट आहे इंग्लंड मध्ये स्थायिक झालेल्या एका भारतीय वंशाच्या बिजनेसमनची. २० सप्टेंबर १९७६ साली “रूबेन सिंह” यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. व्यवसायामुळे त्याचे कुटुंब इंग्लडला स्थायिक झाले. ALLday PA या कंपनीची स्थापना करून त्याने आपला व्यवसाय वाढवला.या बीजनेसची उलाढाल १० मिलियन पौंड पेक्षाही जास्त असल्याचे बोलले जात होते. काही वर्षानंतर त्याला बीजनेसमध्ये अपयश येऊ लागले आणि त्याचा हा […]