अशोक सराफांसोबत काम करणाऱ्या ह्या अभिनेत्रींचे का झाले असे हाल? वाचून धक्का बसेल

अशोक सराफांसोबत काम करणाऱ्या ह्या अभिनेत्रींचे का झाले असे हाल? वाचून धक्का बसेल

“धूमधडाका” चित्रपटातील “प्रियतम्मा- प्रियतम्मा दे मला तू चुम्मा” या गाजलेल्या गाण्यातील अशोक सराफ यांच्या सोबत असलेली अभिनेत्री “ऐश्वर्या राणे” सध्या खूप हालाकीचे जीवन जगत आहेत. “भटक भवानी” या चित्रपटात हि त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत काम केले. मराठीच नव्हे तर काही हिंदी चित्रपटांतही त्या दिसल्या. इतक्या सुंदर दिसणाऱ्या ह्या अभिनेत्रीवर आज अशी वेळ का आली ह्याची ही एक कहाणी आहे […]

शिवपर्वातील गहिवरून टाकणारी “अखेरची घटना” प्रथमच छोट्या पडद्यावर

शिवपर्वातील गहिवरून टाकणारी “अखेरची घटना” प्रथमच छोट्या पडद्यावर

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेने आजवर जो इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला आहे त्याचे कौतुक सर्वांनीच केले. डॉ अमोल कोल्हे, शंतनू मोघे, अश्विनी मंहंगडे, लतिका सावंत, पल्लवी वैद्य, स्नेहलता तावडे या ना अशा अनेक कलाकारांनी भूमिका साकारून आपल्यासमोर त्या प्रत्यक्षात सजग केल्या. प्रथमच संभाजी महाराजांचा अपरिचित इतिहास छोट्या पडद्यावर पाहता आल्याचे समाधान या मालिकेद्वारे मिळत आहे. मालिकेत येत्या काही भागातच अनेक घडामोडी घडणार आहेत. […]

“तुळशी विवाह” का करावा…तुळशी विवाह कोणा सोबत विवाह लावतात? त्याची धार्मिक आणि शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी

“तुळशी विवाह” का करावा…तुळशी विवाह कोणा सोबत विवाह लावतात? त्याची धार्मिक आणि शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी

कार्तिक शुद्ध द्वादशीला तूळशीच्या विवाहाला सुरुवात होते. आपल्या हिंदू संस्कृतीत या सोहळ्याला अनन्य साधारण महत्व दिले जाते. तुळस जेव्हा तीन वर्षाची होते त्यावेळी हे शुभ कार्य पार पाडले जाते. तुळशीचे लग्न भगवान विष्णुसोबत लावले जाते. बहुतेक ठिकाणी तुळशीला साडी नेसून ऊस, झेंडूची फुले, आवळा, चिंच याची मांडणी केली जाते. दिवाळीच्या नंतर काही दिवसांनी येणारा हा सण दिवाळी म्हणूनच साजरा केला […]

तनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण

तनुश्री दत्ता प्रमाणेच “ही” टॉपची अभिनेत्री दिग्दर्शकाच्या ह्या कृत्याला वैतागून भारताबाहेर पळून गेली.. पहा काय होत कारण

तनुश्री दत्ता दहा वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणामुळे भारत देश सोडून गेली असल्याच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळाले होते.परंतु तूर्तास या घटनेवर पडदा पडला असला तरी आणखीन एका बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीचे नाव याच कारणामुळे समोर येत आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे “मीनाक्षी शेषाद्री”. मीनाक्षी शेषाद्री देखील अशाच कारणामुळे देश सोडून गेली असल्याचे समोर येत आहे. पण नेमकं काय झालं म्हणून ती बॉलीवूड […]

हि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल

हि अभिनेत्री बनणार लवकरच आई, डोहाळे जेवणाचे फोटो होताहेत व्हायरल

अभिनेता आणि अभिनेत्री हे रिअल लाईफ मधेही जोडीदार असन नवीन गोष्ट नाही. बऱ्याच मराठी कलाकारांनी जोडीदार म्हणून मराठी अभिनेत्रीचीच निवड केल्याचे बऱ्याचदा पाहायला मिळते. “हृदयांतर” चित्रपटातील अभिनेता अमित खेडेकर आणि “मन उधाण वाऱ्याचे” मालिकेतील अभिनेत्री रश्मी अनपट ह्या दोघांच्या बाबतीतही अगदी असच घडलं. रश्मी अनपट मूळची पुण्याची १५ नोव्हेंबर १९८८ साली तिचा जन्म झाला. कॉलेज मध्ये असताना रश्मीने अनेक नाटकांमध्ये […]

पहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पहिल्या लग्नातून डिव्होर्स घेतल्यानंतर सई ताम्हणकरचा बॉयफ्रेंड सोबतचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच या ना त्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेय गोसावी सोबतच्या घटस्फोटानंतर सई ताम्हणकर अनेक हिट चित्रपटात झलकताना पाहायला मिळाली. मध्यंतरी वेट लॉस मुळे तिला नेटकाऱ्यांच्या ट्रोलला सामोरे जावे लागले होते. तर आता चक्क ती पुन्हा एकदा एका फोटोमुळे चर्चेत येऊ लागली आहे. फोटोत दिसणारा हा इसम कोण आणि त्याची साई सोबत इतकी जवळीक […]

आजही ह्या घरात राहतात नागराज मंजुळे, करमाळ्यातील जेऊर येथील त्यांच्या घराचे काही खास फोटो

आजही ह्या घरात राहतात नागराज मंजुळे, करमाळ्यातील जेऊर येथील त्यांच्या घराचे काही खास फोटो

नागराज मंजुळे यांचा जन्म २४ ऑगस्ट १९७७ साली सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला. तिथेच त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. लहानपणा पासूनच नागराजला चित्रपट पाहण्याची भयंकर आवड असल्याने यातच करिअर करायचंय ठरवलं. त्यासाठी त्याने पुढे चांगलीच मेहनत घेतली. नाटकांच्या स्क्रीप्ट आणि डायलॉग लिहून तो लोकांपुढे वाचून दाखवायचे ह्यात त्याला भारी मजा वाटायची, त्यामुळे ह्यातच तो करियर करणार […]

“कुस्ती खेळताना मुलींना येणाऱ्या अडचणी – कटू वास्तव”.. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हि अभिनेत्री करणार दिग्दर्शन

“कुस्ती खेळताना मुलींना येणाऱ्या अडचणी – कटू वास्तव”.. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील हि अभिनेत्री करणार दिग्दर्शन

कुस्ती म्हटलं कि धडधाकट रांगडा पुरुष डोळ्यासमोर येतो त्याला पाहूनच कोणालाही धडकी भरेल. पुरुषप्रधान कुस्ती पाहायला भलामोठा प्रेक्षकवर्ग लाभतो. कुस्ती म्हटलं कि महाराष्ट्राची शान.. पण पुरुषच का? महिलाही कुस्त्या खेळतात. मग महिलांच्या कुस्त्यांचे प्रेक्षकवर्ग का नाही लाभत? सध्या झी वाहिनेने पुढाकार घेऊन पुरुषप्रधान कुस्ती आखाड्यात महिलांनाही थोडंफार महत्व दिलेले पाहायला मिळाले. पण त्यातील बऱ्याच महिला ह्या या अमराठी होत्या. ह्याच […]

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतील जाधवरावांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

“स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतील जाधवरावांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची पत्नीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

” स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत बालराजेंचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाल्याचे दर्शवण्यात आलेले पाहायला मिळाले. यामध्ये शिवाजी महाराजांच्या कन्या रानुबाईंनी संभाजी महाराजांना रायगडावर आमंत्रित व्हावे म्हणून त्यांचे पती “जाधवराव” यांना पाचारण करण्यात आले होते. “स्वराज्यरक्षक संभाजी ” मालिकेतील विजय आंदळकर यांनी साकारलेली जाधवरावांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली पाहायला मिळत आहे. या मालिके आधी ही विजयने अनेक मराठी हिंदी चित्रपटात उत्कृष्ट […]

“मुळशी पॅटर्न ” चित्रपट फेम प्रवीण तरडे याच्या ऑफिसची काही इसमानी केली तोडफोड…धक्काबुक्की झाल्याने सोशल मीडियावर खळबळ

“मुळशी पॅटर्न ” चित्रपट फेम प्रवीण तरडे याच्या ऑफिसची काही इसमानी केली तोडफोड…धक्काबुक्की झाल्याने सोशल मीडियावर खळबळ

“मुळशी पॅटर्न ” हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शीत होत आहे. याच चित्रपटाचे अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ऑफिसची तोडफोड केल्याच्या घटना आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एवढेच नाही तर प्रवीण तरडे यांना धक्काबुक्की झाल्याचेही समोर आलेले पाहायला मिळाले होते. अगदी पोलिसांपर्यत या बातमीचे पडसाद उमटले असल्याचे दाखविले जात होते. परंतु या सर्व घटना सोशल मीडियावर वाढत […]