जेष्ठ अभिनेत्री “अनुराधा राजाध्यक्ष” यांच्या बद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच wow म्हणाल

जेष्ठ अभिनेत्री “अनुराधा राजाध्यक्ष” यांच्या बद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच wow म्हणाल

जेष्ठ अभिनेत्री “अनुराधा राजाध्यक्ष ” यांना तुम्ही आजवर अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये झळकताना पाहिले असेल. फेअर अँड लव्हली, रिन शक्ती, उजाला, बादाम हेअर ऑइल यासारख्या बऱ्याच जाहिराती त्यांनी साकारल्या आहेत. स्टार प्रवाहवरील “नकळत सारे घडले” मधील त्यांनी साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरली आहे. त्यांच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…अनुराधा यांचा जन्म नाशिक येथे झाला. एम आर शारदा विद्यालयातून तसेच एनबीटी लॉ कॉलेजमधून […]