बॉईज-२ मधील या अभिनेत्रीने साकारली होती देवी पार्वतीची सुरेख भूमिका.. फोटो पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नाही

बॉईज-२ मधील या अभिनेत्रीने साकारली होती देवी पार्वतीची सुरेख भूमिका.. फोटो पाहिल्याशिवाय विश्वास बसणार नाही

अवधूत गुप्तेंचा बॉईज-२ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालतोय. एका आठवड्यातच चित्रपटाने ५ कोटींचा टप्पा पार केला. संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाचे हाऊस फुल्ल चे बोर्ड लागलेले पाहायला मिळताहेत. याच चित्रपटात लीड रोल करणाऱ्या अभिनेत्री सायली पाटील जी छंद नावाने ओळखली जाते तिच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.. माहितीसह फोटो जर आम्ही दाखवले नसते तर कदाचित तुम्हाला हि माहिती खोटी […]

“दिल दोस्ती दुनियादारी” फेम राकेश जीजू म्हणजेच अभिनेता पंकज खामकर याच्या लग्नाचे फोटो पहा

“दिल दोस्ती दुनियादारी” फेम राकेश जीजू म्हणजेच अभिनेता पंकज खामकर याच्या लग्नाचे फोटो पहा

झी वाहिनीवरील संजय जाधव दिग्दर्शित “दिल दोस्ती दुनियादारी ” मालिकेत अनेक नवोदित चेहऱ्यांनी हजेरी लावली होती. पुजा ठोंबरे, सखी गोखले, सुव्रत जोशी, अमेय वाघ, पुष्करराज, स्वानंदी टिकेकर यांच्या मैत्रीचे कथानक असलेल्या मालिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. याच मालिकेत सखी गोखलेच्या नवऱ्याची म्हणजेच राकेशची भूमिका ‘पंकज खामकर’ याने साकारलेली पाहायला मिळाली.पंकजची पदार्पणातील ही पहिलीच मालिका .यामुळे पंकज प्रकाशझोतात आला. पंकज २९ […]

अभिनेता सुबोध भावेचा ” छत्रपती संभाजी महाराजांच्या ” भूमिकेतील हा लूक होत आहे व्हायरल…सोशल मीडियावर होत आहे चर्चा सत्य जाणून घ्या

अभिनेता सुबोध भावेचा ” छत्रपती संभाजी महाराजांच्या ” भूमिकेतील हा लूक होत आहे व्हायरल…सोशल मीडियावर होत आहे चर्चा सत्य जाणून घ्या

२०१८ हे वर्ष सुबोध भावे साठी खूपच लकी ठरलं आहे असे म्हणायला हरकत नाही. या वर्षी तो छोट्या पडद्यावरील ” तुला पाहते रे ” मालिकसोबत अगदी कुशल बद्रिके म्हणाला तसा धडाधड ‘सेल्फी काढल्यासारखे’ सिनेमे काढत आहे. त्यामुळे हे वर्ष त्याच्यासाठी खरोखरच खास म्हणावे लागेल. या वर्षी त्याचे पुष्पक विमान, सविता दामोदर परांजपे, शुभलग्न सावधान सारखे दमदार चित्रपट प्रदर्शित झाले, तर […]

“Zomato चा हेड”  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश कुंटे ची पत्नी आहे ही मराठमोळी सर्वात सुंदर अभिनेत्री…पाहून थक्क व्हाल

“Zomato चा हेड” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेश कुंटे ची पत्नी आहे ही मराठमोळी सर्वात सुंदर अभिनेत्री…पाहून थक्क व्हाल

मुंबई येथे ग्लोबल प्रॉडक्ट अँड मार्केटिंग Zomato चा हेड म्हणून ऋषिकेश कुंटे कार्यरत आहे. याआधीही त्याने Quikr साठीही प्रॉडक्ट मॅनेजर पदावर काम पाहिले आहे. मुंबईतून त्याने बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी प्राप्त केली आहे तर कॅलिफोर्निया मधून त्याने मास्टरची पदवी प्राप्त केली आहे. २०१३ साली त्याने मराठमोळी अभिनेत्री “गौरी निगुडकर” हिच्यासोबत लग्न केले. गौरी निगुडकर मुंबईत वाढलेली मुलगी. वडील […]

“गोठ” मालिकाफेम अभिनेता ‘समीर परांजपे ‘ याच्या लग्नाचे सुंदर फोटो पाहण्यासाठी

“गोठ” मालिकाफेम अभिनेता ‘समीर परांजपे ‘ याच्या लग्नाचे सुंदर फोटो पाहण्यासाठी

स्टार प्रवाहवरील “गोठ” मालिकेतील विलास म्हापसेकर याची भूमिका साकारली आहे अभिनेता समीर परांजपे याने. मालिकेत अभिनेत्री रुपल नंद आणि समीर यांची केमिस्ट्री चांगलीच जुळून आल्याचे दिसून येते त्यामुळे या मालिकेला प्रेक्षकांकडूनही उदंड प्रतिसाद मिळाला. इतकाच नव्हे तर सध्या सोनी मराठीवरील “गर्जा महाराष्ट्र” ह्या मालिकेतही त्याने उत्तम भूमिका साकारलेली पाहायला मिळते. यापूर्वीही त्याने अनेक मालिका केल्या पण त्याला त्यात लीड रोल […]

“होणार सून मी ह्या घरची” मालिकेतील “गीता” सध्या काय करतीये माहितीये?..जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच wow म्हणाल

“होणार सून मी ह्या घरची” मालिकेतील “गीता” सध्या काय करतीये माहितीये?..जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच wow म्हणाल

झी मराठी वाहिनीवरील ” होणार सून मी ह्या घरची” तुफान गाजलेली मालिका. शशांक केतकर, तेजस्विनी प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या मालिकेत बरीच मोठी स्टार कास्ट पाहायला मिळाली होती. मालिकेत तेजस्विनी प्रधानच्या मैत्रिणी जी तिच्या ऑफिसमध्ये तिच्यासोबत काम करायची आणि शेवटी तिने तिच्या मित्र सोबत लग्न केले त्या “गीताची” भूमिका अभिनेत्री राधिका देशपांडे हिने साकारली होती. ह्या राधिकाबद्दल बरच काही […]

तुला पाहते रे मालिकेतील “सरंजामेची सून” आहे खूप स्टाईलिश फोटो पाहून विश्वास बसणार नाही

तुला पाहते रे मालिकेतील “सरंजामेची सून” आहे खूप स्टाईलिश फोटो पाहून विश्वास बसणार नाही

तुला पाहते रे मालिका सध्या झी मराठी वाहिनीवर चांगलीच गाजतेय. मालिकेतील सरंजामे कुटुंबातील सून म्हणजेच जयदीप सरंजामे यांची पत्नी मालिकेत वेगळाच रंग भरताना पाहायला मिळते. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची केमिस्ट्री देखील चांगलीच जुळून आल्याने प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे पण त्याला फूस लागण्यासाठी आता जयदीपची पत्नी प्रयत्न करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिका आणखीनच रंगणार हे नक्की.. […]

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील “धाराऊ” आहेत या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी…पाहून आश्चर्य वाटेल

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील “धाराऊ” आहेत या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी…पाहून आश्चर्य वाटेल

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत “धाराऊंचे” पात्र अगदी सुरुवातीपासूनच मालिकेत छान रुळलेले दाखवले आहे. मालिकेत ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री “लतिका सावंत ” यांनी. त्यांच्याविषयी आणखीन जाणून घेवयात… लतिका सावंत या किर्तनकारही आहेत. हो तुम्ही अगदी बरोबर वाचताहेत. अनेकदा सोहळ्यात त्यांना यासाठी विचारणा देखील केली जाते. याव्यतिरिक्त “सांगावस वाटलं म्हणून”, “या ,चला वाचूया” या अभिवाचनात अनेक मान्यवारांसोबत त्यांनी सादरीकरणदेखील केले आहे. आदीपथ्य […]

“राधा प्रेमरंगी रंगली” मालिकेचे दिग्दर्शकाची पत्नी आहे त्याच मालिकेतील सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री

“राधा प्रेमरंगी रंगली” मालिकेचे दिग्दर्शकाची पत्नी आहे त्याच मालिकेतील सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री

झी मराठी वाहिनीवर “उंच माझा झोका ” ही मालिका प्रसारित झाली होती. स्पृहा जोशी, तेजश्री वालावलकर, विक्रम गायकवाड, शैलेश दातार यांसारखी बरीच मोठी स्टार कास्ट या मालिकेला लाभलेली पाहायला मिळाली होती. मालिकेचे दिग्दर्शन “वीरेंद्र प्रधान” यांनी निभावले होते. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहिले होते. वीरेंद्र प्रधान यांनी स्वतःची निर्मिती संस्था उभारून स्क्रिप्ट रायटिंगचीही धुरा सांभाळली आहे. […]

“तुला पाहते रे” मधील विक्रांत सरंजामे यांच्या आईसाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री “विद्या करंजीकर” यांची स्टार फॅमिली

“तुला पाहते रे” मधील विक्रांत सरंजामे यांच्या आईसाहेबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री “विद्या करंजीकर” यांची स्टार फॅमिली

” तुला पाहते रे ” मालिकेत विक्रांत सरंजामे यांच्या आईची भूमिका अभिनेत्री विद्या करंजीकर यांनी साकारली आहे. याआधीही तुम्ही त्यांना अशाच भूमिका साकारताना पाहिले असेल. विद्या करंजीकर यांनी एम एल डहाणूकर कॉलेज तसेच मुंबई युनिव्हर्सिटी मधून आपले शिक्षण घेतले आहे. कलर्स मराठीवरील “राधा प्रेमरंगी रंगली” मालिकेतील देखील त्यांनी भूमिका बजावली होती. सहज सोपा आणि आपलेसे करणारा अभिनय अशी त्यांची ख्याती […]