सोशिअल मीडियावर फोटोत व्हायरल होणारी हि मराठमोळी सुंदर मुलगी कोण? जाणून घ्या

सोशिअल मीडियावर फोटोत व्हायरल होणारी हि मराठमोळी सुंदर मुलगी कोण? जाणून घ्या

सोशिअल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो धुमाकूळ घालतोय. हजारो लाखो लाईक मिळणारी हि मुलगी आहे तरी कोण असा सवाल बऱ्याच जणांनी विचारला पण त्याच नीटसं उत्तर कोणाकडेच मिळालं नाही. मराठी चित्रपट पाटील ह्या चित्रपटात हि मुलगी झळकतेय. चित्रपटला सोशिअल मीडियावर व्हायरल करण्यासाठी काही पोस्ट टाकल्या गेल्या. चित्रपट तर व्हायरल झाला नाही पण नेटकाऱ्यानी मात्र ह्या अभिनेत्रीच्या फोटोना चांगलंच व्हायरल केलं. […]

अमृता फडणवीस यांचं सेल्फी वर अजब उत्तर.. पण सोशिअल मीडियावर लोकांनी व्यक्त केला संताप

अमृता फडणवीस यांचं सेल्फी वर अजब उत्तर.. पण सोशिअल मीडियावर लोकांनी व्यक्त केला संताप

भारताचं पाहिलं स्वदेशी क्रूज शनिवारी मुंबईहून गोव्याला रवाना झालं. शनिवारी क्रूज च उदघाटन करायला मुख्यमंत्रांची पत्नी अमृता फडणवीस हि उपस्तित होत्या. सोशिअल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस ह्या क्रूजच्या एका टोकावर बसलेल्या दिसताहेत. त्यांच्यामागे काही पोलीस कर्मचारी आणि काही इतर व्यक्ती दिसताहेत. व्हिडिओमध्ये अमृता फडणवीस यांच्या सेफ्टीचा पोलिसा अधिकारी अमृता फडणवीस याना बाहेर यायची विनंती करताना असाफ्ट […]

राखी सावंतवर तनुश्रीने केलेल्या १० कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा तिलाच पडणार महागात.. मनसे हि होणार आक्रमक

राखी सावंतवर तनुश्रीने केलेल्या १० कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा तिलाच पडणार महागात.. मनसे हि होणार आक्रमक

नाना पाटेकर तनुश्री दत्त यांच्या प्रकणारवर आता बराचसा उलगडा होत असताना आता तनुश्रीने राखी सावंत हिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. ह्या दाव्यामध्ये भरपाई म्हणून तिने १० कोटींची मागणी केली असल्याचे समजते. नुकतीच राखी सावंत हिने प्रसिद्ध रिपोर्टर वाहिद अली खान याना एका मुलाखतीत ह्यावर उलगडा केला. रिपोर्टर वाहिद अली खान यांनी तिला केलेल्या एका प्रश्नावर तिने तनुश्रीचे धिंडवडे काढत हा […]

“लागींर झालं जी” मालिकेतील ‘आप्पा’ अचानक मालिकेतून कुठं गायब झाले? …वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल

“लागींर झालं जी” मालिकेतील ‘आप्पा’ अचानक मालिकेतून कुठं गायब झाले? …वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल

“कोण? मी व्हय” अस भोळेपणाने म्हणत लागींर झालं जी मालिकेतील “आप्पा” सर्वांच्या मनात घर करून गेले. मालिकेत त्यांनी शीतलच्या काकांची भूमिका निभावलेली पाहायला मिळाली होती. साधारण मालिकेत त्यांना जास्त काम मिळाले नसले तरी त्यांचा असणारा वावर नेहमीच हवाहवासा वाटायचा. अगदी शीतलच्या लग्नापर्यत त्यांनी मालिकेत भूमिका साकारली परंतु ‘दुबईत ‘ गेले म्हणून जाणवून देत त्यांनी मालिकेतुन एक्झिट घेतली आणि परत मालिकेत […]

क्रिकेटवेड्या लक्ष्याचे कधीही न ऐकलेले किस्से.. हसून वेडे व्हाल एकदा नक्की वाचा

क्रिकेटवेड्या लक्ष्याचे कधीही न ऐकलेले किस्से.. हसून वेडे व्हाल एकदा नक्की वाचा

महेश टिळेकर मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. मराठी तारका म्हणून जे मराठी अभिनेत्रीचं ब्रॅण्डिंग करतात ते हेच महेश टिळेकर. अगदी सामान्य घरातून मेहनत घेऊन मिळेल ती कामे करून आज प्रगती केलेला एक उत्तम कलावंत ते यशस्वी डायरेक्टर आणि फिल्म प्रोड्युसर. महेश टिळेकर यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक अकाउंटवर लक्ष्या आणि मी असे काही किस्से शेअर केलेत. अगदी उत्तम लेखणीतून लक्ष्या […]

तनुश्री दत्ता नंतर आता रेणुका शहाणेने MeToo वर केला गौप्य स्फोट.. मराठी फिल्म जगत हादरलं

तनुश्री दत्ता नंतर आता रेणुका शहाणेने MeToo वर केला गौप्य स्फोट.. मराठी फिल्म जगत हादरलं

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता ह्यांच्या प्रकरणा नंतर आलेल्या #MeToo मध्ये आता एकमेकांवर उघडपणे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. #MeToo ची आलेली लाट कित्तेक फिल्म डायरेक्टर आणि कलाकारांना बुडवून गेली. आता हि लाट मराठी कलाकारांवरही येऊन ठेपलीय. काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकर हिने तिच्या सोशिअल मीडियावर शेअर केलंल पाहायला मिळालं ती म्हणाली नवोदित महिला कलाकारांना डायरेक्टर आपल्या जाळ्यात ओढुन काही […]

“बोलक्या बाहुल्या” फेम रामदास पाध्ये यांच्या बाहुल्यांची धुरा सांभाळणार हि सुंदरी.. जाणून घ्या कोण आहे ती

“बोलक्या बाहुल्या” फेम रामदास पाध्ये यांच्या बाहुल्यांची धुरा सांभाळणार हि सुंदरी.. जाणून घ्या कोण आहे ती

१९८० च्या दशकापासून “बोलक्या बाहुल्या” मधील अर्धवटराव सगळ्या घरात पोहोचला. ‘बाहुल्या बोलतात’ याचे कुतूहल पाहणाऱ्याला नेहमी वाटत असे. यातूनच ही कला जोपासली आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात १०००० शोचा टप्पा गाठण्यात त्यांना यश मिळाले. बोलक्या बाहुल्या म्हटले की “रामदास पाध्ये” यांचे नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. रामदास पाध्ये हे भारतातील पहिले वहिले प्रोफेशनल ‘पेट आर्टिस्ट’ म्हणून ओळखले जातात. ही […]

“झपाटलेला” चित्रपटातील लक्ष्याची अभिनेत्री “पूजा पवार”  यांची सुंदर मुलगी अभिनय क्षेत्रात… फोटो प्रथमच तुमच्यासमोर

“झपाटलेला” चित्रपटातील लक्ष्याची अभिनेत्री “पूजा पवार” यांची सुंदर मुलगी अभिनय क्षेत्रात… फोटो प्रथमच तुमच्यासमोर

झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा यासारख्या दमदार चित्रपटात अभिनेत्री पूजा पवार साळुंखे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या ऑनस्क्रीन जोडीईतकीच पूजा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. लक्ष्मीकांत बेर्डे आणि पूजा पवार हि मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर जोडी मानली जाते. आजही हे चित्रपट छोट्या पडद्यावर तितकेच आपुलकीने आणि उत्साहाने पहिले […]

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) ने मागितली नानांची माफी.. तर तनुश्रीने हा सर्व कशासाठी केलं तेही बोलले

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) ने मागितली नानांची माफी.. तर तनुश्रीने हा सर्व कशासाठी केलं तेही बोलले

नुकतीच CINTAA म्हणजे सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनची प्रेस कॉन्फेरंस झाली त्यामध्ये त्यांनी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे मेंबर “सुशांत सिंग” यांच्या मार्फत सत्यावर आणि घातलेल्या घटनेवर प्रकाश टाकला. सुरवातीला तनुश्रीने उठवलेल्या वादाला सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचा पाठिंबा आहे अशी चुकीची समजूत मीडिया लोकांपुढे दाखवत होती. त्यामुळे नाईलाजाने CINTAA च्या अध्यक्षांना ह्यावर प्रेस कॉन्फेरंसच्या मदतीने घडलेली हकीकत सांगावीशी वाटली. […]

तनुश्रीने नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर पहा राज ठाकरे काय बोलले… मराठी माणसाने हे वाचायलाच पाहिजे

तनुश्रीने नाना पाटेकर आणि राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर पहा राज ठाकरे काय बोलले… मराठी माणसाने हे वाचायलाच पाहिजे

१० वर्षांपूर्वी घटलेल्या घटनेवर उजाळा देण्यासाठी तनुश्री दत्ताने मीटू च्या साहाय्याने उजाळा दिला. यात हिंदी मीडियाने तनुश्रीला चांगला प्रतिसाद देत तिला कव्हर केलं. पण ह्यामध्ये भावनेच्या आड जात तिने नाना पाटेकर आणि राज ठाकरेंवर नाही नाही ते आरोप लगावले. अतिशय घाणेरड्या भाषेत नानांना आणि राज ठाकरेंवर चिखलफेक केली. नाना पाटेकरांनी ह्यावर काहीही न बोलता मी ह्याच उत्तर १० वर्षांपूर्वीच दिलाय […]