“बॉईज २” चित्रपटातील ह्या सुंदर अभिनेत्रीची सगळीकडे होतीये चर्चा..तिचे एकापाठोपाठ एक असे तब्बल ५ चित्रपट होतायेत रिलीज
बॉईज चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता “बॉईज २” बॉक्स ऑफिसवर लवकरच येतोय. येत्या ५ आक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपट मुलांच्या कॉलेज जीवनावर आधारित असून त्यात यंग जनरेशन कश्याप्रकारे आपला वेळ वास्तवात घालवतात आणि त्यामुळे कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावेलागते हे दाखवण्यात आलय. सुमित शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड यांसोबत दिग्गज कलाकार यतीन केळकर, गिरीश कुलकर्णी, शर्वरी जेमनीस हेही ह्या चित्रपटात आहेत. […]