“शक्तिमान” मालिकेचा मुख्य खलनायक “किल्विष” ची भुमिका साकारली होती या प्रसिद्ध अभिनेत्याने

“शक्तिमान” मालिकेचा मुख्य खलनायक “किल्विष” ची भुमिका साकारली होती या प्रसिद्ध अभिनेत्याने

दुरदर्शन वाहिनीवरील ९० च्या दशकातील मालिका ” शक्तिमान ” ला विशेष पसंती मिळाली होती. या मालिकेला अगदी लहानापासून मोठ्यांपर्यत सगळ्यांनीच पसंती दर्शवली होती. मालिकेत शक्तिमान ची प्रमुख भूमिका मुकेश खन्नाने साकारली होती. त्याच्या कॉस्टयूमची देखील सगळीकडे क्रेझ पाहायला मिळाली होती. मालिकेतील मुख्य खलनायकाची भूमिका म्हणजेच “किल्विष” ची भूमिका सुरेंद्र पाल सिंग यांनी साकारली होती. त्यांच्या बद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात.. […]

प्रसिद्ध गुटखा “गोवा” किंगचा मुलगा आणि अभिनेता “सचिन जोशी”ची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री… खरेदी केलं माल्ल्याची प्रॉपर्टी

प्रसिद्ध गुटखा “गोवा” किंगचा मुलगा आणि अभिनेता “सचिन जोशी”ची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री… खरेदी केलं माल्ल्याची प्रॉपर्टी

प्रसिद्ध गुटखा किंग म्हणून ओळखले जाणारे जगदीश जोशी यांचा मुलगा आहे हा सचिन जोशी. सचिन जोशी याचा जन्म ७ ऑगस्ट १९८४ साली पुण्यात झाला. सचिन बॉलिवूड तसेच तेलुगू चित्रपट अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. यासोबतच त्याने एका तेलगू चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. जॅकपॉट, मुंबई मिरर सारख्या बॉलिवूड चित्रपटात तो झळकला आहे. नुकताच त्याने विजय मल्ल्या यांचा किंगफिशर विला खरीदी केला […]

हा आहे भारतातील एकमेव “गे” असलेला राजकुमार …त्यानं “गे” असल्याचं कबुल केल्यावर पहा त्यांचं काय झालं

हा आहे भारतातील एकमेव “गे” असलेला राजकुमार …त्यानं “गे” असल्याचं कबुल केल्यावर पहा त्यांचं काय झालं

१४ मार्च २००६ साली ‘जगातील एकमेव गे राजकुमार’ असल्याची बातमी पेपरमध्ये छापून आली. ही बातमी हिंदी, इंग्लिश वृत्तपत्रातदेखील वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सर्वच स्तरातून या राजकुमारावर टीकेची झोड उठवली गेली होती. “मानवेंद्र सिंह गोहिल” हा गे असलेला एकमेव राजकुमार गुजराथ मधील राजपिपली घराण्याचा आहे. मानवेंद्र सिंग यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत वास्तव्यास होते. घरच्यांच्या पसंतीने १९९१ साली मानवेंद्रसिंग यांचा विवाह मध्यप्रदेश येथील […]

“तुझ्यात जीव रंगला ” मालिकेतील भाल्या पहिलवान खरंच जाणार मालिका सोडून…त्यामागे आहे हे खास कारण

“तुझ्यात जीव रंगला ” मालिकेतील भाल्या पहिलवान खरंच जाणार मालिका सोडून…त्यामागे आहे हे खास कारण

“तुझ्यात जीव रंगला” मालिकेतील राणादाचा जिगरी मित्र म्हणजेच भाल्या पहिलवान हिट झालेला पाहायला मिळाला. भाल्याची ही भूमिका ‘अतुल पाटील’ याने अतिशय सुरेख साकारली आहे. वेळोवेळी राणाला त्याने मदत केली असल्याचेही मालिकेत दाखवले आहे. खऱ्या आयुष्यात देखील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि अतुल दोघेही चांगले मित्र असल्याचे नेहमीच समोर आले आहे. मालिकेत जसे ते दोघेही एकत्र तालमीत घाम गाळताना दिसतात तसेच […]

मुस्लिम देशातील नोटेवर “श्री गणेशाचा” फोटो असण्यामागे आहे ” हे” खास कारण ..  जाणून घेतल्यावर अवाक व्हाल

मुस्लिम देशातील नोटेवर “श्री गणेशाचा” फोटो असण्यामागे आहे ” हे” खास कारण .. जाणून घेतल्यावर अवाक व्हाल

मुस्लिम देशातील चलनातील नोटेवर श्री गणेशाचा फोटो पाहिला असेल, परंतु हा फोटो असण्यामागे खास कारणदेखील असल्याचे सांगितले आहे. ही नोट इंडोनेशिया देशातील आहे. या देशात ८७.५% एवढी लोकसंख्या केवळ मुस्लिम धर्मीय आहे. तर ३%हिस्सा हा हिंदू धर्मीय लोकांनी व्यापलेला आहे. हा आकडा जरी कमी वाटत असला तरी भारता व्यतिरिक्त इतर देशांच्या तुलनेने ही संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. तसे […]

श्री रेड्डीने सचिन आणि अभिनेत्रीं चार्मी चे  संबंध असल्याचे सोशिअल मीडियावर सांगितले..हा तर एका सुपरस्टारला अडकवण्याचा प्रयत्न

श्री रेड्डीने सचिन आणि अभिनेत्रीं चार्मी चे संबंध असल्याचे सोशिअल मीडियावर सांगितले..हा तर एका सुपरस्टारला अडकवण्याचा प्रयत्न

अभिनेत्री श्री रेड्डीने हि काही दिवसांपासून खूपच चर्चेत येताण दिसतेय. होय हीच ती अभिनेत्री जिने काही दिवसांपूर्वी भर रस्त्यावर तेलुगू फिल्म चेंबर्स आॅफ कॉमर्स समोर कास्टिंग काऊचच्या मुद्यावरून आपले कपडे उतरवले होते. त्यावेळी तिला अनेकांनी साथ दिली सोशिअल मीडियावरही लोकांनी तिच्याबद्दल आदराच्या भावना दाखवल्या. त्यानंतर तिने आपले लैगिक शोषणावरून थेट पवन कल्याण, सुपरस्टार नानी, आणि प्रसिद्ध निर्माता सुरेश बाबूचा मुलगा […]

या मराठी अभिनेत्रीला बोल्ड सिनमुळे अनेकांनी ठेवली होती नावे “पॉर्न स्टार”… आज चक्क दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतेय

या मराठी अभिनेत्रीला बोल्ड सिनमुळे अनेकांनी ठेवली होती नावे “पॉर्न स्टार”… आज चक्क दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतेय

आजवर अनेक बॉलिवूड अभिनेत्री बोल्ड सिन देऊन चर्चेचा विषय ठरल्या आहेत. याच यादीत मराठी मुलगी म्हणून बॉलिवूड मध्ये वावरणारी अभिनेत्री “राजश्री देशपांडे” हिची दुसरी बाजू येथे आवर्जून सांगावीशी वाटते. राजश्री मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील मुलगी. वकिलाच्या पदवीसाठी तिने पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये रुजू झाली. त्यानंतर मुंबईत जाऊन जाहिरात क्षेत्रात काम करू लागली. अभिनयाची आवड असल्याने थेटर जॉईंट केले. तलवारबाजी, मार्शल […]

केबीसी मधून सुशील कुमारने जिंकले होते “पाच करोड ” आता झालाय भिकारी ..सत्य काय आहे जाणून घ्या

केबीसी मधून सुशील कुमारने जिंकले होते “पाच करोड ” आता झालाय भिकारी ..सत्य काय आहे जाणून घ्या

नुकताच ” कौन बनेगा करोडपती” चा दहावा सिजन सुरू झाला आहे. आजवर केबीसी मधून अनेकांनी भली मोठी रक्कम जिंकली असल्याचे पाहिले आहे. परंतु सिजन पाच मध्ये तब्बल पाच कोटी जिंकणारा “सुशील कुमार” हा पहिला कंटेस्टंट ठरला होता. अर्थातच यातील काही रक्कम कर म्हणून जमा करावी लागते, त्यामुळे सुशील कुमारला पाच कोटीतील ३ कोटी ६० लाख एवढी रक्कम मिळाली असल्याचे सांगितले […]

नेहरू चरित्रहीन म्हणून जे फोटो व्हायरल होताहेत त्या फोटो मगच सत्य जाणून घ्या.. दिसतं तस नसतं

नेहरू चरित्रहीन म्हणून जे फोटो व्हायरल होताहेत त्या फोटो मगच सत्य जाणून घ्या.. दिसतं तस नसतं

बऱ्याच दिवसांपासून सोशिअल मीडियावर पूर्व प्रधानमंत्री “जवाहर लाल नेहरू” यांचे काही महिलांसोबतचे फोटो व्हायरल होताना दिसताहेत. फोटोत नेहरू ह्या महिलांच्या अगदी जवळ असल्याने किंवा किस करत असल्याने हे फोटो खरे आहेत याचा भास होतोय. हो हे फोटो खरे आहेत पण त्या मगच सत्य काही औरच आहे. ह्या महिला कोण आहेत याची सत्यता जेव्हा तुम्हाला कळेल तेंव्हा तुमचे होश उडतील, आणि […]

मुंबईतला चप्पल, बूट विकणारा मराठी मुलगा बनला मिक्स मार्शल फायटर …दोन वेळा त्याने जिंकले गोल्ड मेडल

मुंबईतला चप्पल, बूट विकणारा मराठी मुलगा बनला मिक्स मार्शल फायटर …दोन वेळा त्याने जिंकले गोल्ड मेडल

एक सामान्य व्यक्ती यशाची शिखरे गाठताना पाहून अनेकांना त्याचा अभिमानच वाटतो. आज अशाच एका खेळाडूबद्दलचा परिचय तुम्हाला या ठिकाणी करून द्यावासा वाटतो… मुंबईतील कांदिवली परिसरात चैतन्य गवळी याचे कुटुंब वास्तव्यास आहे. लहानपणापासून चैतन्य कुस्ती, फायटिंग करण्यात तरबेज असायचा. शालेय जीवनात तर चैतन्यचे वजनही नव्वदच्या आसपास असायचे. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर मग मात्र तब्येतीवर लक्ष केंद्रित केले. घरची परिस्थिती अगदी बेताचीच परंतु […]