‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचा ट्रेलर पहा .. बाहुबलीचे सगळे रेकॉर्ड धुळीत मिळणार

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ह्या चित्रपटाकडे सगळ्या बॉलीवूडच लक्ष लागलाय. २०१८ ह्या संपूर्ण शाळांमध्ये एकही चित्रपट बॉक्स ऑफिस वर टिकू शकला नाही. पण ह्या ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या फक्त एका ट्रेलरमुळे यश राज फिल्मस पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला तब्बल ४ कोटी लोकांनी युट्यूब वर हजेरी लागलीय. ह्या चित्रपटाचं एकूण बजेट हे २५० कोटींच्या घरात …

“स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेतील “लाडी ” बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? पाहण्यासाठी फोटो

झी मराठीवरील “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेत संभाजी महाराज आणि राणी येसूबाईची भेट घडवून आणण्यासाठी “लाडी” ने खूप मोठी मदत केली असल्याचे दर्शवण्यात आले आहे. मालिकेतील “लाडी” ची भूमिका प्रेक्षकांच्याही विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. ही भूमिका अभिनेत्री “मीनल बाळ” हिने साकारली आहे. तिच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात…. मालिकेतील लाडी म्हणजेच मीनल बाळ एक उत्तम अभिनेत्री म्हणून …

“गणेश आचार्य ” या प्रसिद्ध कोरिओग्राफर ची पत्नी आहे “ही” बॉलिवूड फिल्म निर्देशक…दिसते अभिनेत्रींनहून खूपच सुंदर

स्वप्नील जोशी, रुची इनामदार यासारखी स्टार कास्ट असलेला “भिकारी ” या चित्रपटाचे दिगदर्शन करून प्रसिद्ध कोरिओग्राफर “गणेश आचार्य” याने मराठी सिने सृष्टीत पाऊल टाकले. याआधीही त्याने “स्वामी” चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात… १४ जून १९७१ साली चेन्नई, तामिळनाडू येथे गणेश आचार्यचा जन्म झाला. त्याचे वडील कृष्ण गोपी हेदेखील कोरिओग्राफर म्हणून प्रचलित होते. …

“सायना नेहवाल” या प्रसिद्ध बॅडमिंटन प्लेअरसोबत अडकणार विवाहबंधनात… गेली दहा वर्षांपासून दोघे करत होते डेट

“सायना नेहवाल “ही भारतीय प्रसिद्ध बॅडमिंटन प्लेअर म्हणून ओळखली जाते. नुकताच तिच्या जीवनावर आधारित एक हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. सायना नेहवालच्या भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनेही यासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे सांगितले जाते. परंतु सायना नेहवाल सध्या तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सायना नेहवाल विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी …

अशी ही बनवाबनवी चित्रपटातील ” घरमालकीण” यांची भूमिका साकारणाऱ्या ह्या अभिनेत्रीबद्दल हे वाचून धक्का बसेल

“अशी ही बनवाबनवी” मराठी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी चित्रपट ठरला होता. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनयाच्या जोरावर मराठी माणसाच्या मनात एक वेगळीच छाप पाडली असल्याचे आढळून येते. चौघा मित्रांना केवळ राहण्यासाठी भाड्याने घर मिळावे यासाठी केलेली खटाटोप या चित्रपटात दिसून आली. शेवटी “जोडप्यांसाठीच भाड्याने घर देणार” असा अट्टाहास व्यक्त करणाऱ्या “लिलाबाई काळभोर” या बंगल्याच्या मालकीण …

“कौन बनेगा करोडपती” चा सर्वात पहिले एक करोड जिंकणारा महाराष्ट्रीयन “हर्षवर्धन नवाथे” ची पत्नी आहे ही मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री.

” कौन बनेगा करोडपती” या शोमध्ये हर्षवर्धन नवाथे यांनी २००० साली पार्टीसिपेट केले होते. या शोचे ते पहिलेवहिले ‘एक करोड’ चे विजेते पदाचे मानकरी ठरले होते.यामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी देखील मिळाली होती. जवळपास वर्षभर त्यांच्या मागे एका सेलिब्रिटी प्रमाणे सही घेण्यासाठी गर्दी होताना त्यांनी अनुभवली होती. हर्षवर्धन यांचे वडीलही आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत होते वडीलांप्रमाणेच …

“अशी हि बनवा बनवी” चित्रपटातला झाली ३० वर्ष पूर्ण..चित्रपटाबद्दल माहित नसलेल्या ह्या ८ गोष्टी जाणून तुम्ही थक्क व्हाल

अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे “अशी ही बनवाबनवी” या चित्रपटातील सर्व कलाकार हे उत्तम विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूप विनोदी आहे.२३ सप्टेंबर १९८८ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला. त्याकाळी अवघ ३ रुपयांचं तिकीट असूनही च्या चित्रपटाने …

भारत-पाकिस्तान क्रिकेट मध्ये लोक जिला पाहायला वेडे झालेत त्या पाकिस्तानी मुलीबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

सध्या दुबईत सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट मध्ये सर्वांचे लक्ष्य भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्याकडे वेधले होते. भारताने अगदी सहजपणे दोनदा पाकिस्तानला धूळ चाखली. पण त्या सामन्यांची जितकी चर्चा झाली नाही त्याहूनही अधिक चर्चा एका पाकिस्तानी महिला फॅनची चर्चा जोरदार सुरु आहे. शिखर धवन जेव्हा आऊट झाला तेव्हा तो पॅव्हेलियन मध्ये जात असताना एका पाकिस्तानी …

अभिनेत्री “मृणाल दुसानिस” हिचे फोटो पाहून तिच्या नवऱ्याने लग्नाआधी विचारला होता ‘हा’ प्रश्न

काही काळापूर्वी मृणाल दुसानिस या अभिनेत्रीने आपली प्रमुख भूमिका असलेली संतोष जुवेकर सोबतची मालिका ” अस्स सासर सुरेख बाई ” अर्धवट सोडून अमेरिकेत आपल्या पतीसोबत स्थायिक होणार अशी बातमी हाती आली होती. त्यानंतर नुकतीच कलर्स वाहिनीवर तिची नवी मालिका “हे मन बावरे ” येत्या ९ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. त्यामुळे मृणाल पुन्हा एकदा छोट्या …

“या ” प्रसिद्ध अभिनेत्री इतकी बेकार हालत कश्यामुळे झाली यासाठी तीन लिहलं पुस्तक.. हे कारण वाचून धक्का बसेल

बॉलिवूड चित्रपट “आशिकी ” त्याकाळी सुपरडुपर हिट ठरला होता. या चित्रपटाची सर्वच गाणी अगदी हिट ठरलेली पाहायला मिळाली. एवढेच नाही तर आजही या चित्रपटाची गाणी तरुणाईला गुणगुणायला लावल्याशिवाय राहात नाही. चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री अनु अगरवाल हिला देखील भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. चित्रपटाच्या यशानंतर अनु अगरवालने बॉलिवूड चे तमाशा, गजब , खलनाईका सारखे काही निवडक चित्रपट …