धडाकेबाज चित्रपटातील “बाप्पा” म्हणजेच ‘दीपक शिर्के’ यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी

धडाकेबाज चित्रपटातील “बाप्पा” म्हणजेच ‘दीपक शिर्के’ यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी

धुमधडाका, थरथराट, झपाटलेला यासारख्या मराठीतील दमदार चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे “दीपक शिर्के” होय. खरे तर तिरंगा आणि अग्निपथ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना “गेंडास्वामी, अण्णा शेट्टी” याच नावाने ओळखले जाते, या गोष्टीचा त्यांना मुळीच राग येत नसे . उलट चित्रपटातील आपली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे हेच एका कलाकाराचे भाग्य […]

“या” किड्याला हात लावल्यामुळे व्हायरस पसरत आहे… सत्य काय आहे जाणून घेतल्यावर तुम्ही हात डोक्यावर मारून घ्याल

“या” किड्याला हात लावल्यामुळे व्हायरस पसरत आहे… सत्य काय आहे जाणून घेतल्यावर तुम्ही हात डोक्यावर मारून घ्याल

काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप, फेसबुक वर या स्वरूपाचा फोटो व्हायरल होताना दिसत होता. फोटोसोबत एक मेसेजही देण्यात आला होता की, या किड्याला हात लावला किंवा हाताने मारले की त्या विषारी किड्याचा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्या हाताला असे स्वरूप प्राप्त होऊन हात पूर्ण निकामी होतो. या फोटोत दाखवण्यात आलेला हातही अगदी किळसवाणा वाटावा असाच आहे. किड्याच्या संपर्काने हा व्हायरस आपल्यालाही […]

“जय मल्हार” फेम देवदत्त नागे यांची जोडीदार म्हणून होतोय हा फोटो व्हायरल..त्यांची खरी फॅमिली पाहण्यासाठी फोटो

“जय मल्हार” फेम देवदत्त नागे यांची जोडीदार म्हणून होतोय हा फोटो व्हायरल..त्यांची खरी फॅमिली पाहण्यासाठी फोटो

सोशिअल मीडियावर सध्या जय मल्हार मालिकेतील कलाकार देवदत्त नागे यांचा एका अभिनेत्री सोबतचा फोटो व्हायरल होतोय. फोटोवर हे दोघे जोडीदार असून फोटोला लाईक आणि शेअर करा असा म्यासेजहि केला जातोय. त्यामुळे लोकांना असा संभ्रम होतोय कि हे खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहेत. फोटो दिसणारी हि मुलगी एक मराठी अभिनेत्री आहे. त्या अभिनेत्रीच नाव रुचिता जाधव असे आहे. रुचीचा हिने अनेक मराठी […]

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं फुफ्फुसाच्या आजाराने निधन. संपूर्ण बातमी वाचा

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं फुफ्फुसाच्या आजाराने निधन. संपूर्ण बातमी वाचा

मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं फुफ्फुसाच्या आजाराने निधन. मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार हरपल्याने अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या भावना सोशिअल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या. मनमुरादपणे हसवणाऱ्या बहुगुणी आणि बहुरूपी व्यक्तिरेखा साकारणारा ह्यापेक्षा चांगला कलाकार मराठी सृष्टीला लाभणार नाही. यापूर्वीही त्याला अनेक दिवस फुफ्फुसाच्या आजारामुळे दवाखान्यात नेण्यात आलेलं. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्बेत उत्तम असल्याचे […]

तुम्हाला माहीत आहे का, गणपतीला “दुर्वा” का वाहतात? … जाणून घेण्यासाठी

तुम्हाला माहीत आहे का, गणपतीला “दुर्वा” का वाहतात? … जाणून घेण्यासाठी

आद्य दैवत म्हणून हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान दिले आहे. कुठल्याही कार्याची सुरुवात या देवतेला वंदूनच केली जाते. पण गणपतीला दुर्वा का वाहिल्या जातात, याबद्दलची आख्यायिका आपण जाणून घेऊयात… “अनलासुर ” नावाचा राक्षस देवतांना, ऋषींना त्रास देऊ लागला होता. देवतांनी, ऋषींनी या राक्षसापासून सुटका मिळावी म्हणून गणपतीला विनंती केली होती. त्यामुळे गणपतीने या राक्षसाला गिळून टाकले होते. त्यानंतर गणपतीला पोटात […]

“तुला पाहते रे” मालिकेतील अभिनेत्री कोण आहे? ..खऱ्या आयुष्यात राहते खूप स्टायलिश हे ७ फोटो पाहून थक्क व्हाल

“तुला पाहते रे” मालिकेतील अभिनेत्री कोण आहे? ..खऱ्या आयुष्यात राहते खूप स्टायलिश हे ७ फोटो पाहून थक्क व्हाल

झी वाहिनीवर सध्या “तुला पाहते रे” ही नवीन मालिका सुरू झाली आहे. मालिकेतील सुबोध भावे या तगड्या कलाकाराने विक्रम सरंजामे अतिशय सुरेख साकारला आहे. या कलाकाराचे अस्तित्वच हे मालिकेचे यश म्हणावे लागेल. याचमुळे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून चांगले यश मिळवणार याची खात्री वाटते. मालिकेत सुबोध भावे सोबत एक नवखा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय त्यामुळे ही अभिनेत्री कोण याची उत्सुकता […]

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचे दाऊद सोबत होते संबंध असे फोटो झाले होते व्हायरल …त्या फोटोंचं रहस्य जाणून उडतील तुमचे होश

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचे दाऊद सोबत होते संबंध असे फोटो झाले होते व्हायरल …त्या फोटोंचं रहस्य जाणून उडतील तुमचे होश

“राम तेरी गंगा मैली” या बॉलिवूड चित्रपटाची अभिनेत्री मंदाकिनी एके काळी दाऊदसोबतच्या फोटोमुळे चर्चेचा विषय ठरू लागली होती. या फोटोमुळे तिचे आणि दाऊद सोबतचे नाते जोडण्यात आले होते. असेही सांगितले जात होते की दोघांनी लग्न केले असून दोघेही दुबईत स्थायिक झाले आहेत. आणि याच बातमीने बॉलिवूड मध्ये खळबळ माजु लागली. असेही सांगण्यात येते की यानंतर बॉलिवूडमध्ये चक्क मंदाकिनीला चित्रपटही मिळू […]

“जय मल्हार” मालिका फेम अभिनेता नकुल घाणेकर याच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही WOW म्हणाल…

“जय मल्हार” मालिका फेम अभिनेता नकुल घाणेकर याच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही WOW म्हणाल…

झी वाहिनीवरील “जय मल्हार ” ही मालिका लोकप्रिय मालिका ठरली होती. मालिकेत हेगडी प्रधान म्हणजेच भगवान विष्णूच्या भूमिकेत अभिनेता नकुल घाणेकर दिसला होता. मालिकेत हीच भूमिका सुरवातीला अतुल अभ्यंकर हे साकारताना दिसत होते, आपण त्यांच्या आकस्मित निधनानंतर हि भूमिका नकुल घाणेकर यांच्या वाटेल आली. मालिकेतील त्याच्या भूमिकेला चांगलीच प्रसिद्धी देखील मिळाली होती. याआधीही नकुलने रंगभूमी तसेच मराठी चित्रपट साकारले आहेत. […]

पॉर्नस्टार म्हणून ज्या केरळ राज्याने तिला येण्यासाठी घातली होती बंदी त्यांच्या अडचणीच्या वेळी तिने केली तब्बल ५ कोटीची मदत

पॉर्नस्टार म्हणून ज्या केरळ राज्याने तिला येण्यासाठी घातली होती बंदी त्यांच्या अडचणीच्या वेळी तिने केली तब्बल ५ कोटीची मदत

सनी लिओनी नाव ऐकताच लक्ष वेधलं जात. मग कोणी तिला घाणेरडं बोलू किंवा काही तिला त्याची फिकीर नाही, असं तुमचं आमचं मत. बरेच जण तर तिला भारताबाहेर काढा असं हि म्हणतात. सोशिअल मीडियावरच काय तर तिच्या समोर ही कित्तेकदा तिला हिणवलं जात. नुकताच तिच्या जीवनावर आधारित चित्रपट हि बनवला गेला त्यात ती ह्या क्षेत्रात कशी आली आणि तिचं मत काय […]

अभिनेत्री आदिती पोहणकर हिच्या सुंदर बहिणीशी केलं मकरंद देशपांडे यांनी लग्न.. जी दिसते आदिती पेक्षाही खूपच सुंदर

अभिनेत्री आदिती पोहणकर हिच्या सुंदर बहिणीशी केलं मकरंद देशपांडे यांनी लग्न.. जी दिसते आदिती पेक्षाही खूपच सुंदर

प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक तसेच निर्माता म्हणून मकरंद देशपांडे परिचयाचा आहेच. आजपर्यंत त्याने अभिनेता म्हणून अनेक मराठी, बॉलिवूड, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपट साकारले आहेत. ६ मार्च १९६६ साली त्याचा मुंबईतील डहाणू येथे जन्म झाला. अजिंठा, दगडी चाळ, पन्हाळा, समांतर या मराठी चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक भूमिकेत तो आपला अभिनय दमदारपणे निभावताना दिसतो. दगडी चाळ ह्या मराठी चित्रपटातील […]