“माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत शनायाची जागा घेणार ” ही ” अभिनेत्री .. दिसते शनया पेक्षाही खूप सुंदर

नुकतीच शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनिल मालिकेतून एक्झिट घेत असल्याची बातमी हाती लागली होती. यामुळे आता शनयाची भूमिका कोण साकारणार हे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर नव्याने निर्माण झाले होते. खरं तर रसिका सुनील हिच्या अभिनयाने गाजवलेली शनया प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. त्यामुळे या भूमिकेसाठी तितकीच दमदार अभिनेत्री उभे करणे हे एक आव्हानच होते. परंतु …

जया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…

आजवर मराठीतील अनेक अभिनेत्री तसेच अभिनेत्याने हिंदी मालिकेत काम केले आहे. या यादीत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश होताना दिसत आहे. “काहे दिया परदेस” या झी मराठीवरील मालिकेत “गौरीची” भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव चक्क आता हिंदी मालिका साकारताना पाहायला मिळणार आहे. “काहे दिया..” मध्ये सायलीने अतिशय उत्तम भूमिका साकारली होती. या नवख्या …

ही अभिनेत्री खरोखरच जाणार मालिका सोडून…प्रेक्षकांसाठी तिने लिहिले हे खास पत्र नक्की वाचा

एखादा कलाकार मालिकेत एखादं पात्र साकारताना ते पात्र किती आत्मीयतेने प्रेक्षकांसमोर मांडतो, हे त्या कालावंतालाच ठाऊक असते. पात्र साकारणारी व्यक्ती मालिकेतून बाजूला झाली की आपसूकच, ती असायला पाहिजे होती… अशी भावनाही प्रेक्षक व्यक्त होताना दिसतो. मध्यंतरी ” माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेतील शनयाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनील मालिका सोडून जाणार असल्याच्या बातम्यांना उधाण आले होते.याचा …

“ही” प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उभारतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठे अनाथालय आणि वृद्धाश्रम.

खरे तर कोणत्याही व्यक्तीला वृद्धाश्रमात जावे लागते ही एक खेदाचीच बाब म्हणावी लागेल.परंतु अशाच अनाथ मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी मराठमोळी अभिनेत्री पुढे सरसाऊन सामाजिक बांधिलकी जपत आहे.” ये गो ये ,ये मैना” हे गाणे ज्या अभिनेत्रीवर चित्रित झाले ती अभिनेत्री म्हणजे दीपाली भोसले- सय्यद होय. दिपालीने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकेत सुंदर भूमिका साकारल्या आहेत. मुंबईचा …

” विष्णुपंत छत्रे “- भारतातील नव्हे तर आशियातील पहिल्या वाहिल्या सर्कशीचा जनक आहे एकमेव ‘मराठी माणूस’.

“विष्णुपंत मोरेश्वर छत्रे” हे भारतीय तसेच एशियातीलही ‘सर्कशीचे जनक ‘ म्हणून ओळखले जातात. १८४० साली अंकलखोप , सांगली , महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारीची अत्यंत आवड होती. त्यामुळे यातच प्रावीण्य मिळवले. १८७९ साली मुंबईत एक विदेशी सर्कशीचे खेळ दाखविण्यात आली. यावेळी या सर्कशीचे संचालक विल्यम चिर्णी यांनी ” घोडेस्वारी हे आमचे वैशिष्ट्य, …

संभाजी महाराज्यांच्या आई “स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई” यांच्या खऱ्या समाधीबाबत जाणून तुम्हाला धक्का बसेल. जाणकारांनी केला खुलासा

काही दिवसांपूर्वी युट्यूब वर एक व्हिडिओ पहिला, पाहून तर धक्काच बसला. महाराणी संभाजी महाराज्यांच्या आई “स्वराज्यलक्ष्मी महाराणी सईबाई” यांची समाधी अत्यंत दुरावस्तेत पाहायला मिळाली. इडियट ट्रेकर्स ग्रुपच्या THE PATIL’S या YOU TUBE चॅनेल ने हा व्हिडिओ अपलोड केला होता. पाहून राहवलं नाही स्वराज्याच्या महाराणी सईबाई यांच्या समाधीची इतकी दुरावस्था पहावली नाही, मग आम्ही इडियट ट्रेकर्स …

“वेडात मराठे वीर दौडले सात” – या सात मावळ्यांचे हे स्मारक .. कवितेमगचा खरा इतिहास जाणून घेण्यासाठी फोटो

“वेडात मराठे वीर दौडले सात” ही कुसुमाग्रजांची कविता १६७४ सालच्या घटनेची आठवण करून देते. सभासदातील सरनोबत म्हणून “कुडतोजी गुजर ” महाराजांचे एक विश्वासू सदस्य म्हणून ओळखले जातात. स्वराज्य स्थापनेच्या अनेक महत्वाच्या कामगिरीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे बोलले जाते. म्हणूनच महाराजांनी त्यांना “प्रतापराव” ही पदवी बहाल केली होती. याचमुळे ते ‘ प्रतापराव गुजर ‘ नावाने ओळखले …

“जय मल्हार” मालिकेतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा नुकताच झाला साखरपुडा… फ़ोटो पाहण्यासाठी

” जय मल्हार ” या झी वाहिनीच्या गाजलेल्या मालिकेत अभिनेत्री सुरभी हांडे ने “म्हाळसा ” साकारली होती.तिची ही पाहिलीवाहिली मालिकेतील भूमिका प्रेक्षकांनीही खूप आवडली होती. या मालिकेनंतर तिने “अगबाई अरेच्चा 2” या चित्रपटात काम केले होते. साधी सरळ भूमिका करणारी सुरभी आपल्या साडीच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते, त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशिअल मीडियावर तिचे …

“मला मुलाचं लग्न पाहायचंय” विजय चव्हाणांची शेवेची इच्छा .. .. म्हणून मुलगा वारदणे उरकून घेतला काही महिन्यापूर्वीच साखरपुडा

नुकतेच मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजय चव्हाण यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा जाण्याने केवळ सिने सृष्टीनेचं नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली होती. अशोक सराफ यांनी तर आपला चांगला मित्र गमावल्याचे दुःख व्यक्त केले होते. विजय चव्हाण यांनी साकारलेली ‘मोरूची मावशी’ अजरामर राहील अशी भावना भरत जाधव याने व्यक्त केली. यापूर्वीही विजय चव्हाण …

कॉमेडीची बुलेट फेम “अतुल तोडणकरची” पत्नी आहे हि बॉलीवूड अभिनेत्री

अभिनेता “अतुल तोडणकर” फु बाई फु च्या शो मधून प्रेक्षकांसमोर आला होता. २०१० च्या या सिजनमध्ये त्याने अनेक स्त्रीपात्रातील विनोदी भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या या भूमिका प्रेक्षकांनाही तितक्याच आवडल्या. जल्लोष सुवर्णयुगाचा ह्या डान्स शो मध्ये भारी भक्कम शरीरयष्टी असूनही अगदी सहजपणे आणि उत्तम डान्स त्यांनी सादर केला. अनेक ऍवॉर्ड फंगशन मधेही ते आपल्या नृत्याने इतरांना …