या ” चमत्कारिक फायद्यासाठी “अळूच्या” पानांचा आहारात करा समावेश..

या ” चमत्कारिक फायद्यासाठी “अळूच्या” पानांचा आहारात करा समावेश..

अळूच्या वड्या बहुतेक सर्वानाच खायला आवडतात. त्याच्या भाजीला ‘अळूच फदफद’ असही संबोधतात. अळू ही शितधर्मी असल्याने वात, कफ,पित्त प्रकृती च्या लोकांसाठी फायदेशीर ठरते. अळूच्या पानात” ओक्झॉलीक ऍसिड ” असते त्यामुळे घशाला खवखवल्यासारखे वाटते. यासाठी अळूची पाने स्वछ करून वापरणे आवश्यक असते. थोड्याप्रमाणात लिंबाचा रस किंवा चिंचेचे पाणी वापरल्याने खवखव दूर होऊन चवही वाढते. अळूच्या पानांत फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत […]

“फर्जंद” चित्रपट अभिनेता अजय पुरकर यांच्या पत्नी बद्दल हे वाचून WOW म्हणाल

“फर्जंद” चित्रपट अभिनेता अजय पुरकर यांच्या पत्नी बद्दल हे वाचून WOW म्हणाल

” फर्जंद ” हा ऐतिहासिक चित्रपट खूपच यशस्वी ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनीही भरभर दाद दिली. या चित्रपटात कोंडाजीचा मामा म्हणजचेच ” मोत्याजी मामा रवळेकर ” यांची महत्वपूर्ण भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी साकारली आहे. गनिमिकाव्यातील जाणता योद्धा तसेच अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून महाराजांनी या घटनेची जबाबदारी त्यानंच्याकडे सुपूर्त केली होती. हा चित्रपट पाहिल्यावर त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती नक्कीच अनुभवता येते. अजय पुरकर […]

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या घराचे कधीही न पाहिलेले फोटो पाहण्यासाठी

ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या घराचे कधीही न पाहिलेले फोटो पाहण्यासाठी

कीर्तन करणार्‍या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत. खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनियम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. पण आता हि संख्या खूपच वाढलीय ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार […]

प्रसिद्ध अभिनेते “आनंद इंगळे” यांची सुंदर फॅमिली फोटो पाहण्यासाठी …

प्रसिद्ध अभिनेते “आनंद इंगळे” यांची सुंदर फॅमिली फोटो पाहण्यासाठी …

मराठी नाटक, मालिका, चित्रपट अभिनेते आनंद इंगळ विनोदवीर म्हणूनही ओळखले जातात. पुण्यातील ग्रीप्स नाट्य चळवळीतून ते पुढे आल्याचे सांगितले जाते. मॉडर्न हायस्कूल, पुणे येथून तर पुण्यातील युनिव्हर्सिटी मधून त्यांनी आपले पदवीचे शीक्षण पुर्ण केले. तुझ्यात माझ्यात, वस्त्रहरण, वाऱ्यावरची वरात, व्यक्ती आणि वल्ली यासारख्या दर्जेदार नाटकाचा ते एक भाग बनले. नुकतेच त्यांचे ” आम्ही आणि आमचे बाप ” या नाटकाचे यशस्वी […]

तुम्हाला माहीत आहे का विठ्ठलाच्या कानात मासा का असतो ? … मग जाणून घेऊयात माहीत नसलेल्या अशा बऱ्याच रंजक गोष्टी..

तुम्हाला माहीत आहे का विठ्ठलाच्या कानात मासा का असतो ? … मग जाणून घेऊयात माहीत नसलेल्या अशा बऱ्याच रंजक गोष्टी..

“विठ्ठल ” हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा तर दशावतारातील नववा अवतार मानले आहे. पंढरपूर येथील विठ्ठलमंदिर तेराव्या शतकापासून उभे असल्याचे पुरावे सांगितले जातात. विठ्ठलाची मूर्ती ही संपूर्णतः वालुकाश्म दगडाची आहे. भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल त्याची वाट पाहात उभा असल्याची आख्यायिका सांगितली आहे. याबाबत सुंदर कथादेखील सांगितली जाते. डोक्यावर उंच मुखवटा आहे त्यालाच शिवलिंग असे संबोधले जाते. विठ्ठलाच्या पायावर मुक्तकेशी […]

पिसाळलेला कुत्रा चावल्यावर उपचार करूनही पुढील २-३ महिने हि लक्षणे आढळून येतात. पहा मग काय करावं

पिसाळलेला कुत्रा चावल्यावर उपचार करूनही पुढील २-३ महिने हि लक्षणे आढळून येतात. पहा मग काय करावं

आजकाल शहरात कुत्रे मांजर पाळणारे हौशी ठिकठिकाणी भेटतील. अशा प्राण्याला घरातीलच एक सदस्य म्हणून त्याचा सांभाळ करताना दिसतात. पण अशा जनावरांपासून मनुष्यालाही धोका, असल्याचे आढळून येते. कारण ” रेबीज” हा रोग मनुष्यालादेखील लागण झाल्यास जीवघेणा ठरू शकतो. रेबिजचे विषाणू मांजर, कुत्रा, गायी, शेळी यासारख्या पाळीव प्राण्यासोबतच कोल्हा, लांडगा, वटवाघूळ यासारख्या जंगली प्राण्यांमध्येही आढळून येतो. अशा विषाणूची लागण झालेला प्राणी एखाद्या […]

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत संभाजीराजे आणि दिलेर खान प्रकरणाचा होणार उलगडा.. माहित नसलेला खरा इतिहास जाणून घ्या

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत संभाजीराजे आणि दिलेर खान प्रकरणाचा होणार उलगडा.. माहित नसलेला खरा इतिहास जाणून घ्या

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे वारसदार संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी आज विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका त्याच प्रयत्नांचा एक भाग. अल्पावधीतच रसिकांची भरपूर पसंती मिळाली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप लोकप्रिय केलंय. […]

अभिनेत्री केतकी पालव हिच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

अभिनेत्री केतकी पालव हिच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

केतकी पालव ही मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. १८ सप्टेंबर १९८९ साली तिचा जन्म झाला. महात्मा गांधी विद्यामंदिर, डोंबिवली येथून तिने शालेय शिक्षण घेतले तर व्ही जी वझे कॉलेजमधून तिने पुढील शिक्षण घेतले. लहान असतानाच वडील विलास पालव यांचे निधन झाले. विलास पालव यांना अभिनयाची आवड होती. त्यांचे हे स्वप्न तिने अभिनेत्री बनून पूर्ण केल्याचे समाधान तिला वाटते. […]

“अगडबम” चित्रपट अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी केलं ह्या फेमस संगीतकाराशी लग्न. लग्नाचे फोटो पाहण्यासाठी

“अगडबम” चित्रपट अभिनेत्री तृप्ती भोईर यांनी केलं ह्या फेमस संगीतकाराशी लग्न. लग्नाचे फोटो पाहण्यासाठी

तृप्ती भोईर ही ” अगडबम ” चित्रपट अभिनेत्री आहे. या चित्रपटात तिने नाजूकाची भूमिका साकारली होती. मकरंद अनासपुरे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते. तिने साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला. केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर या चित्रपटाचे तिने दिग्दर्शिका म्हणूनही काम पाहिले आहे. “टुरिंग टॉकीज ” या चित्रपटात तिने अभिनय साकारला तसेच या चित्रपटाचे तिने निर्माती म्हणूनही काम केले. […]

बॉलिवूडच्या या १० प्रसिद्ध अभिनेत्री आता कशा दिसतात …आम्हाला खात्री आहे की शेवटच्या ५ अभिनेत्रीना तुम्ही ओळखुच शकणार नाही.

बॉलिवूडच्या या १० प्रसिद्ध अभिनेत्री आता कशा दिसतात …आम्हाला खात्री आहे की शेवटच्या ५ अभिनेत्रीना तुम्ही ओळखुच शकणार नाही.

१९६० ते १६७५ दशकातील बॉलिवूडच्या अभिनेत्री खुपच देखण्या दिसत होत्या. त्या काळातील चित्रपटातील गाणीही खूपच सुरेख होती. आजही बहुतेक सर्वच गाणी तितकीच ऐकावीशी आणि गुणगुणाविशी वाटतात. राजेश खन्ना, दिलीपकुमार, विनोद खन्ना , रणधीर कपूर ,देव आनंद या सुपरस्टार सोबत अनेक अभिनेत्री झळकल्या. त्यापैकी काही आजही तितक्याच सुरेख दिसतात. अनेक जणांचे तर असे मत आहे कि पूर्वीच्या अभिनेत्री ह्या आत्ताच्या अभिनेत्रींपेक्षा […]