‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत अंजलीला मदत करणाऱ्या रूपा ह्या अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत अंजलीला मदत करणाऱ्या रूपा ह्या अभिनेत्रीबद्दल जाणून घ्या

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणाचा काका (संपतराव गायकवाड) जेव्हा गायकवाडांच्या वाड्यावर कब्जा मिळवतो तेंव्हा तो एका महिलेला वाड्यावर घेऊन येतो तीच मालिकेतील नाव “रूपा” असे दाखवले आहे. आज आपण तिच्या बद्दल जाणून घेऊयात. रूपाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्रीच खार नाव हे “मुग्धा परांजपे असे आहे. मुग्धा मूळची पुण्याची. विवेक परांजपे आणि मेधा परांजपे यांची हि मुलगी. तिला एक लहान बहीणनही आहे […]