दुनियादारी मधील अभिनेता सुशांत शेलारची पत्नी आहे अभिनेत्रीपेक्षा खुपच सुंदर

दुनियादारी मधील अभिनेता सुशांत शेलारची पत्नी आहे अभिनेत्रीपेक्षा खुपच सुंदर

सुशांत शेलार या मराठमोळ्या अभिनेत्याचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० साली मुंबईत झाला. शरदाश्रम विद्यामंदिर, मुंबई येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील कीर्ती विद्यालय येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वडील अरुण दत्तात्रय शेलार हे ख्यातनाम कबड्डीपट्टू होते. त्यांच्या निधनानंतर सुशांतने “शेलार मामा फौंडेशन” च्या वतीने काही वर्षांपूर्वी कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. मध्यंतरी तो राजकारणात देखील सहभाग दाखवून चर्चेचा विषय बनला. […]

महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो झाले व्हायरल

महेश मांजरेकर यांच्या मुलीचे बोल्‍ड फोटो झाले व्हायरल

महेश मांजरेकर हे उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत, सध्या मराठी बिग बॉसमधून महेश मांजरेकर सुत्रसंचालकाच्या भूमिसाकारण्यात व्यस्त आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातही महेश सक्रियपणे काम करतात. महेश यांनी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरला एफ. यु. या मराठी सिनेमातून लाँच केले होते. पण आता त्यांची मुलगी अश्वमी फोटो पाहिले असता तीसुद्धा लवकरच चित्रपटात पदार्पण करणार आहे असेच दिसते. बॉलिवूडचा दबंग […]

आश्चर्य!!! या तळ्याचे पाणी आहे चक्क गुलाबी रंगाचे…विशेष म्हणजे ह्या पाण्यात कोणीही बुडू शकत नाही

आश्चर्य!!! या तळ्याचे पाणी आहे चक्क गुलाबी रंगाचे…विशेष म्हणजे ह्या पाण्यात कोणीही बुडू शकत नाही

पाण्याला कोणताही रंग, चव नसते हे आपण शाळेमध्ये शिकलो आहोत. पण आपल्या पृथ्वीवर एका तळ्याचे पाणी चक्क गुलाबी रंगाचे आहे. हे ठिकाण पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टी येथे असून ह्या पाण्यात तुम्हाला पोहता येत नसेल तरीही तुम्ही आपोआत पाण्यावर तरंगता यामुळे पर्यटक ह्यातळ्याला आकर्षित होतात. वैशिट्यानी परिपूर्ण अश्या या तळ्याला ‘हिलियर लेक’ असे संबोधले जाते. या तळ्याचे क्षेत्रफळ जवळपास ६०० स्क्वे. […]

पुण्याच्या नवी सांगवी येथे भरधाव फॉरच्यूनर कार भोजनालयात घुसली, १ ठार ४ गंभीर जखमी

पुण्याच्या नवी सांगवी येथे भरधाव फॉरच्यूनर कार भोजनालयात घुसली, १ ठार ४ गंभीर जखमी

पुण्याच्या नवी सांगवी येथे अनंत भोजनालय (वेळ दुपारी १ वाजण्याच्या आसपास हॉटेलमध्ये गर्दी नसताना) एक फॉरच्यूनर गाडी चक्क मारधाव वेगाने आत शिरली. त्यामुळे हॉटेलमध्ये उपस्थित असलेले हॉटेलचे मालक ओमप्रकाश पंदीलवार हे जागीच ठार झाले. त्यांची पत्नी सुवर्णा पंदीलवार आणि मुलगा आनंद पंदीलवार हे कुटुंब तसेच आचारी बसवराज तळपदे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. तसेच गाडीचा चालक सचिन जाधवही गंभीर […]

‘लागीरं झालं जी’ मालिकेच्या ह्या सुंदर निर्माती ने केलं हिंदी अभिनेते भन्साळी यांच्याशी विवाह

‘लागीरं झालं जी’ मालिकेच्या ह्या सुंदर निर्माती ने केलं हिंदी अभिनेते भन्साळी यांच्याशी विवाह

झी मराठीवरील अल्पावधीत लोकप्रियता मिळवलेली ‘लागीरं झालं जी ‘मालिका प्रक्षेपित होऊन १ मे ‘महाराष्ट्र दिनी’ एक वर्ष पूर्ण होत आहे. या मालिकेची सर्वेसर्वा श्वेता शिंदे निर्माती आहे . हा एक वेगळा विषय घेऊन ती गेल्या वर्षी प्रेक्षकांसमोर आली. देशावरील निस्सीम प्रेम, जवानांविषयीचा आदर या मालिकेत तिने उत्कृष्टपणे दर्शवला आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांना रसीकांनीही भरभरून प्रेम दिले आहे. श्वेता शिंदे […]

आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता दीदींचा विवाह सोहळा संपन्न

आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता दीदींचा विवाह सोहळा संपन्न

आर. आर. पाटील यांची ज्येष्ठ कन्या तसेच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष स्मिता पाटील आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात हे दोघे आज विवाह बंधनात अडकले. आज दिनांक १ मे २०१८ रोजी दुपारी पुण्यातील हडपसरमधील लक्ष्मी लॉन येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. स्मिता पाटील या आता पुणे जिल्ह्याच्या आणि दौंड तालुक्याच्या सूनबाई झाल्या […]