प्रसिद्ध अभिनेत्री (दिवंगत) स्मिता तळवळकर यांच्या या आहेत सुना

प्रसिद्ध अभिनेत्री (दिवंगत) स्मिता तळवळकर यांच्या या आहेत सुना

मराठी चित्रपट सृष्टीतील धाडसी निर्णय घेणारी निर्माती, संवेदनशीलतेने काम करणारी अभिनेत्री आणि तितक्याच आत्मीयतेने सर्वाना आपलेसे करून घेणारी -एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजे स्मिता तळवळकर होय. स्वतःला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ओढ स्मिता तळवळकरांच्यात नेहमीच दिसत होती. त्यांच्या कारकिर्दीतील ‘चौकट राजा’ या सिनेमाच्या दरम्यान, चित्रपटाच्या यशानंतर बहुतेक जण सेलिब्रेशन करताना दिसतात पण त्यांनी तसे न करता ‘चौकट राजा’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकरानि जशी […]

धनश्री कडगावकर (वाहिनीसाहेब) हांच्या बद्दल हे नक्की वाचा.. रिअल लाईफ स्टोरी

धनश्री कडगावकर (वाहिनीसाहेब) हांच्या बद्दल हे नक्की वाचा.. रिअल लाईफ स्टोरी

धनश्री कडगावकर यांचा जन्म ६ एप्रिल १९८८ साली पुण्यात झाला. पुण्याच्या गरवारे कॉलेज मधून एम कॉम केलं त्यानंतर इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्से (IMCC) मधून पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच ती शाळेच्या गॅदरिंग पासून ते कॉलेजच्या फ़ंगशन मधेही अभिनय करायची. तिची झी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ ह्या रिऍलिटी शो साठी निवड झाली आणि ती प्रकाशझोतात आली. तिचा अभिनय पाहून तिला पहिली […]

शिवाजी महाराजांचा खुन कि नैसर्गिक मृत्यू .. इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांनी केला खुलासा

शिवाजी महाराजांचा खुन कि नैसर्गिक मृत्यू .. इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांनी केला खुलासा

प्राध्यापक नामदेवराव जाधव सर हे आपल्या यूट्यूब चायनलवर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या खऱ्या इतिसाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी नेहमी प्रयत्न करतात. नुकताच दाखवलेल्या झी वाहिनीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ह्या मालिकेत शिवाजी महाराज्यांवर दाखवण्यात आलेल्या विषप्रयोगाबद्दल अनेक लोकांना अनेक प्रश्न पडले आणि त्यांनी प्रा. नामदेवराव जाधव सरांना ह्याबाबत काही प्रश्न विचारले त्यांचा उलगडा त्यांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण […]

दररोज १ ग्लास उसाचा रस पिल्याने हे ७ फायदे होतात

दररोज १ ग्लास उसाचा रस पिल्याने हे ७ फायदे होतात

सध्या उन्हाळा चांगलाच वाढलाय, त्यामुळे घरातून बाहेर पडणे ही मुश्किल झालेय. आपण उन्हात जास्त वेळ हिंडलो तर चांगलीच तहान लागते आणि ती तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सर्रास वापर करतो. पण त्यामुळे आपलेच नुकसान होते. त्याऐवजी आपण जर उसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात. उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. जे आपल्या समोर ताज्या उसापासून […]

डीआयडी फेम धर्मेश येळंडे करणार ह्या मुस्लिम मुलीशी लग्न

डीआयडी फेम धर्मेश येळंडे करणार ह्या मुस्लिम मुलीशी लग्न

डान्स ‘इंडिया डान्स- सिजन २’ मध्ये पार्टीसिपेट करून प्रेक्षकांची मने जिंकून घेणारा हरहुन्नरी मराठमोळा कलाकार म्हणजे धर्मेश सर. धर्मेश येळंडेचा जन्म वडोदरा, गुजराथ येथे मराठी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अगदी हालाखीची, वडील चहा विकून घर चालवत असत. शाळेतील अभ्यास करणे म्हणजे त्याच्यासाठी खूप कठीण काम असायचे, त्याला आवड होती ती क्रिकेट आणि डान्सची. लहानपणी रडत बसला कि त्याच्या शेजारचे रेडिओवरची […]

ह्या निर्मात्यासोबत जया प्रदा यांनी केले होते लग्न परंतु ह्या कारणामुळे कधीही एकत्र राहू शकले नाहीत

ह्या निर्मात्यासोबत जया प्रदा यांनी केले होते लग्न परंतु ह्या कारणामुळे कधीही एकत्र राहू शकले नाहीत

जयाप्रदा यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ ला आंध्रप्रदेश राजमंड्री येथे झाला. जयाप्रदा यांचे वडील कृष्णा हे एक तेलुगू फ़िल्म फाइनेंशियर होते. त्यांच्या आई नीलवाणी यांनी त्यांना लहानपणापासूनच नृत्य आणि संगीताचे धडे दिले. त्या केवळ १४ वर्षांच्या असताना त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. शाळेत असताना एका कार्यक्रमात त्यांनी एक नृत्य सादर केले होते. ते एका प्रोड्युसरने पहिले आणि तिथूनच त्यांना […]

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिच्याबद्दल तुम्हाला हे माहित आहे का?

तेजस्विनी पंडित हीचा जन्म २३ मे १९८६ साली पुणे येथे झाला. आई ज्योती चांदेकर हिच्या पावलावर पाऊल टाकत तिने अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावले. तिने शालेय शिक्षणासोबत कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतले, तसेच चित्रकला, नृत्य, क्रीडा या विषयाचीही आवड तिला होती. कॉलेजमध्ये असताना रखेली ,येरे येरे पैसा या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. ‘अगं बाई अरेच्चा’ हा तिचा पहिला मराठी सिनेमा. या […]

धक्कादायक! आइसक्रीम खाताय थोडं थांबा.. भारतातील तब्बल ९२ % आइसक्रीममध्ये दुधाऐवजी हे वापरतात

धक्कादायक! आइसक्रीम खाताय थोडं थांबा.. भारतातील तब्बल ९२ % आइसक्रीममध्ये दुधाऐवजी हे वापरतात

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आइसक्रीम खायला आवडत. पण तुम्हाला हे माहित नसेल तुम्ही ज्याला आइसक्रीम समजता ती दुधापासून बनवली जात नसून चक्क डालडा म्हणजेच वनस्पती तेलापासून बनवली जाते. आणि भारतात सर्रास सर्वच कंपन्या ह्या डालड्याचाच वापर करतात. बसला ना धक्का. होय हे सत्य आहे नुकताच याचा खुलासा झालाय भारत सरकाने ह्यावर बंधन घालून असे प्रॉडक्ट (Food Safety and Standards Authority of […]

‘मैने प्यार किया’ फेम मराठमोळ्या भाग्यश्रीच्या ह्या सुंदर मुलीचे फोटो पहा

‘मैने प्यार किया’ फेम मराठमोळ्या भाग्यश्रीच्या ह्या सुंदर मुलीचे फोटो पहा

श्रीमंत राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन ह्या सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची वंशज असून तिचा जन्म २३ फेब्रुवारी १९६९ साली मुंबईमध्ये झाला. १९८९ सालच्या मैने प्यार किया ह्या बॉलिवूड चित्रपटामध्ये तिने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. मैने प्यार किया नंतर भाग्यश्रीने लग्न करून सिनेमामधून काहीशी निवृत्ती पत्कारली व फारसे सिनेमे केले नाहीत. २००९ साली […]