हिंदी मालिकांतील सर्वात सुंदर अभिनेत्री करतेय ह्याच्याशी लग्न पहा हळदीचे फोटो

हिंदी मालिकांतील सर्वात सुंदर अभिनेत्री करतेय ह्याच्याशी लग्न पहा हळदीचे फोटो

हिंदी मालिकांतील सर्वात सुंदर अभिनेत्री दीपिका कक्कड़ हि लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. येत्या २२ फेब्रुवारीला ती लग्न करतेय. ‘ससुराल सिमर का’ मधील दीपिका कक्कड़ हि ऑन-स्क्रीन पती च्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेता शोएब इब्राहिम ह्याच्याशी आज विवाह करणार आहे. काळ यांच्या लग्नाच्या हळदीचे काही फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केलेत. भोपाळमध्ये शोएबच्या निवासस्थानी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार […]

माझ्या नवऱ्याची बायको मधील ‘रेवती आणि सुबोध’ यांच्या लग्नाचे फोटो

माझ्या नवऱ्याची बायको मधील ‘रेवती आणि सुबोध’ यांच्या लग्नाचे फोटो

घराघरात पोहचलेली झी मराठी वाहिनीची घरगुती मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत आज होणार ‘रेवती आणि सुबोध’ यांचे लग्न. माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका मराठी चैनल वरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘चला हवा येउ द्या’ खूपच खराब परफॉरमन्स देतोय. त्यामुळे माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका अव्वल स्थानी आली आहे. रेवती म्हणजेच श्वेता मेहेंदळे सुप्रसिद्ध कलाकार राहुल मेहेंदळे यांच्या […]

​ज्या सीनने प्रिया प्रकाश वारियर रातोरात प्रसिद्ध झाली तो सिन चोरलाय ह्या चित्रपटातून

​ज्या सीनने प्रिया प्रकाश वारियर रातोरात प्रसिद्ध झाली तो सिन चोरलाय ह्या चित्रपटातून

होय हा सिन एका ‘किडू’ या आगामी मल्याळम चित्रपटातील आहे हाच सिन ‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटात दाखवून चित्रपट आणि प्रिया प्रकाश वारियर रातोरात प्रसिद्ध झाले. हा जो शाळेतील सिन आहे तो आमचा नाही असा निर्मात्याचा दावा आहे. होय, ‘किडू’ या आगामी मल्याळम चित्रपटाचे निर्माते साबू पीके यांनी हा दावा केला. पुराव्यादाखल साबू यांनी सोशल मीडियावर दोन क्लिप्सही शेअर […]

शिवाजी महाराज शाकाहारी होते कि मांसाहारी? पहा शिवाजी महाराज हयात असताना लिहलेल्या पुस्तकात ‘श्री शिवभारत’ आणि इंग्रजांनी काय लिहलंय

शिवाजी महाराज शाकाहारी होते कि मांसाहारी? पहा शिवाजी महाराज हयात असताना लिहलेल्या पुस्तकात ‘श्री शिवभारत’ आणि इंग्रजांनी काय लिहलंय

छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना कवी परमानंद यांनी ‘श्री शिवभारत’ हे समकालीन चरित्र लिहलं त्याची नवीन आवृत्ती बाजारात आजही उपलब्ध आहे. ह्या पुस्तकात काय लिहलंय तो संदर्भ घेऊन आणि जेंव्हा शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेकावेळी थॉमस निकोलस आणि हेन्री ऑक्सिनेंन या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन लिखित स्वरूपात लिहण्यात आले त्यात काय लिहलंय ते पाहुयात. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाच्या […]

तब्ब्ल १००० कोटी खर्च करून बनतोय महाभारत पहा कोण कोण असेल चित्रपटात

तब्ब्ल १००० कोटी खर्च करून बनतोय महाभारत पहा कोण कोण असेल चित्रपटात

बाहुबली चित्रपटानंतर एस. एस. राजामौली आपल्या ड्रीम प्रोजेक्ट महाभारत बनवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. खरंतर महाभारत हा लहानांसाठी बनवलेला ऍनिमेशन पट या पूर्वीच म्हणजे २५ डिसेंबर २०१३ सालीच रिलीज झाला होता. आणि त्यात ह्याच दिग्गज अभिनेत्यांचे कार्टून बनवून त्याच्या स्वतःच्या आवाजात हा ऍनिमेशन पट प्रदर्शित झालेला. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो यांचा आधार घेऊन अनेक जण युट्युबवर ह्या चित्रपटाची रचना […]

मौजमजा हे करणार आणि भुर्दंड सामान्य जनतेला असं का?

मौजमजा हे करणार आणि भुर्दंड सामान्य जनतेला असं का?

तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्याची खबर बँकेला तात्काळ कळते आणि २४ तासात त्याचे पैसे हि कट होतात पण तब्बल १२०००० कोटी रुपयांची उलाढाल झाली अन तो इसम फरार झाल्यावर ती खबर बँकेला कळते..हे कसं काय शक्य आहे? असा सवाल सध्या व्हाट्सअप आणि फेसबुक वर व्हायरल होतोय. याचे कारण म्हणजे विजय माल्या, ललित मोदीनंतर आता नीरव मोदी आणि विक्रम कोठारी यांनी […]

अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवन समोर हस्तमैथुन आणि अश्लील चाळेकरुन व्यक्तीचे पलायन

अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवन समोर हस्तमैथुन आणि अश्लील चाळेकरुन व्यक्तीचे पलायन

खरंच मुंबईत महिला सुरक्षित आहेत काय? नुकतच झालेलं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डे त्यांच्यावर उद्भवलेल संकट आणि आता अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांच्यासमोर अश्लील चाळे करण्यात आलेत नवीन प्रकरण यामुळे सगळीकडेच भयानक वातावरण पाहायला मिळतंय. याचा निषेध म्हणून आणि आरोपीला गजाआड पाहण्यासाठी पती सुमित राघवन ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हि बाब टाकलीय. मुंबईतील विलेपार्ले भागातील टिळक शाळेजवळ हा सर्व प्रकार […]

मुख्यमंत्री मंत्री आणि पंकजा मुंडे यांचा शिवनेरीवरून पळाल्याचा व्हिडीओ झाला व्हायरल

मुख्यमंत्री मंत्री आणि पंकजा मुंडे यांचा शिवनेरीवरून पळाल्याचा व्हिडीओ झाला व्हायरल

दरवर्षी शिवनेरी किल्यावर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्याना बोलावले जाते. मग त्यांची भाषणे वगैरे होतात. त्यामुळे सामान्य जनतेला गडाखालीच बराचकाळ वर जाण्याची वाट पाहावी लागते. व्ही.आय.पी. लोकांमुळे सामान्य शिवभक्त आज चांगलेच भडकले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा अहमदनगरचा भाजप उपमहापाैर श्रीपाद छिंदमच्या धिक्काराचे नारे लोकांनी डायल सुरवात केली अन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवनेरीवरून आपला […]

तब्बल २२५ कोटीचा चित्रपट ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

तब्बल २२५ कोटीचा चित्रपट ‘छत्रपती शिवाजी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

बाहुबली चित्रपटाचे निर्देशक आणि पटकथा लेखक एस॰एस॰ राजामौली यांच्या नेतृत्वाखाली आणि मराठी रसिकांचा आवडता डायरेक्टर रवी जाधव हयांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट साकार होतोय तर रितेश आणि जेनेलिया देशमुख प्रोडूकशन खाली हा चित्रपट साकार होतोय. चित्रपटासाही तब्बल २२५ कोटी हुन अधिक भांडवल खर्च होणार आहे. भव्यदिव्य देखावे आणि पोशाख, घोडे, हत्यार यामुळे हा खर्च आणखीन वाढण्याची शक्यता आहे. रयतेचा राजा म्हणून […]

पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर सोनालीने थाटला दुसरा सुखी संसार

पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर सोनालीने थाटला दुसरा सुखी संसार

बऱ्याचदा लोकांना त्यांच्या जोडीदाराशी मिळतंजुळतं घेता येताच असं नाही. त्यामुळे त्यांना दुसरा विवाह ही करावा लागतो आणि मग ते यशस्वी ठरतातही. बऱ्याच मराठी कलाकारांच्या बाबतीतही काही असच घडलय. मराठीची सुपर स्टार एक्टरेस सोनाली कुलकर्णीच्या आयुष्यात हि असेच काही घडले. पहिल्या जोडीदारापासून विभक्त झाल्यानंतर तिनेदेखील दुसरा संसार थाटला. सोनाली हि मूळची पुण्याची. सुरवातीला तिने गिरीश कर्नाड यांच्या ‘चेलुवी’ ह्या कन्नड चित्रपटापासून […]